Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

ॲपलचा 2022 मधील सर्वांत महागडा iPhone 14 लॉन्च! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही!

Apple iPhone 14 launched: ॲपलने सालाबादप्रमाणे यावेळीही सप्टेंबर महिन्यात iPhone 14 लॉन्च केलाय. यापूर्वीचे दोन मॉडेल ॲपलने कोविडमुळे ऑनलाईन लॉन्च केले होते. यावेळी मात्र ॲपलने iPhone 14चं प्रत्यक्षात लॉन्चिंग केलंय.

Read More

iPhone 14 विकत घेताय; त्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या!

Apple iPhone 14 launching : ॲपलने सालाबादप्रमाणे यावेळीही सप्टेंबर महिन्यात iPhone 14 लॉन्च केलाय. यापूर्वीचे दोन मॉडेल ॲपलने कोविडमुळे ऑनलाईन लॉन्च केले होते. यावेळी मात्र ॲपलने iPhone 14चं प्रत्यक्षात लॉन्चिंग केलंय.

Read More

म्युटेशन म्हणजे काय? What is Mutation?

मालमत्तेवरील मालकी हक्क बदलण्यासाठी महसुली खात्याद्वारे ज्या नोंदी बदलल्या जातात, त्या प्रक्रियेला म्युटेशन असं म्हटलं जातं. हे करण्यासाठी नियमानुसार काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

नव्या पंतप्रधान, आव्हाने मात्र जुनीच; लिझ ट्रस आज ब्रिटनचे नेतृत्व स्वीकारणार

Challenges before British PM Liz Truss: ब्रिटनमध्ये मागील काही महिन्यांपासून नव्या पंतप्रधानांच्या निवडीची प्रक्रिया सुरु होती. अखेर लिझ ट्रस यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस शपथ घेतील.ब्रिटन मंदीच्या उंबरठ्यावर असून महागाई आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान लिझ यांच्यापुढे आहे.

Read More

Cyrus Mistry Death: 30 बिलियन डॉलरची उलाढाल असलेल्या शापूरजी पालनजी समूहाचे काय होणार?

Cyrus Mistry Death: बांधकाम क्षेत्रात मागील तीन दशकांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या शापूरजी पालनजी समूहाचे नेतृत्व करणारे सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर येथे अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. (Cyrus Mistry MD of S.P Group) सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Read More

संघर्ष करणारा उद्योजक हरपला! सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन, कॉर्पोरेट क्षेत्र हळहळले

Crus Mistry Died: देशातील बड्या उद्योगांपैकी एक असलेल्या टाटा समूहातील सर्वात मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार असलेल्या (Single Largest Stake Holder) शापूरजी पालनजी मिस्त्री कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सायरस मिस्त्री यांचे आज रविवारी अपघाती निधन झाले.

Read More

'FMCG' उद्योगात एन्ट्रीसाठी रिलायन्स सज्ज! कॅम्पा कोला ब्रँड केला खरेदी

RIL Acquired Campa Cola Brand: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी लवकरच रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG उद्योगात रिलायन्स उतरेल, अशी घोषणा केली होती. वार्षिक सभेच्या दोनच दिवसात रिलायन्सने एक शीतपेय ब्रँड थेट खरेदी केला.

Read More

Starbucksच्या नवीन सीईओंची Salary किती असेल? आकडा ऐकून धक्का बसेल!

जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्टारबक्स कॉफी चैन हाऊसच्या सीईओपदी (Starbucks New CEO Laxman Narasimhan) मूळचे भारतीय असलेले लक्ष्मण नरसिंहन यांची नियुक्ती झाली आहे. नरसिंहन हे 1 ऑक्टोबर, 2022 पासून सीईओचा (CEO) पदभार स्वीकारणार आहेत.

Read More

UK In Recession: याच वर्षात ब्रिटन मंदीच्या फेऱ्यात अडकणार, बँक ऑफ इंग्लडचे संकेत

UK Economy and Inflation: महागाईने जगभरात थैमान घातले आहे. विकसित देशांना महागाईने घोर लावला आहे. ब्रिटनमध्ये महागाईचा पारा 10.1% इतका वाढला आहे. महागाई अशीच वाढत राहिली तर याच वर्षात ब्रिटन मंदीच्या फेऱ्यात अडकेल, अशी भीती तेथील केंद्रीय बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडने व्यक्त केली आहे.

Read More

युरोप ठप्प! लुफ्थान्सा एअरलाईन्समध्ये संपाची ठिणगी, 800 फ्लाईट्स रद्द

Lufthansa Cancels 800 Flights: पगारवाढीसाठी वैमानिक आणि ग्राऊंड स्टाफ संपावर गेल्याने लुफ्थान्सा एअरलाईन्सला जवळपास 800 फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिकेतली विमान सेवा ठप्प झाली आहे.

Read More

गरिबांचे मोफत रेशन बंद होणार? 'PMGKAY' बाबत केंद्र सरकारला घ्यावा लागणार कटु निर्णय

'PMGKAY': प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेत (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana - PMGKAY) गरिब कुटंबातील प्रत्येक गरिब व्यक्तीला दरमहा 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू मोफत दिले जातात. या योजनेला 30 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर योजना सुरु ठेवायची की बंद करायची? याबाबत मोदी सरकारला लवकरच निर्णय घ्यावा लागेल.

Read More