Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Bangladesh In Crises : महागाईविरोधात जनक्षोभ, बांगलादेशचा श्रीलंका होणार का?

मे महिन्यात श्रीलंकेच्या मदतीला धावून जाणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना आपला देशही आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडेल, असं स्वप्नातही वाटलं नसेल. पण वाढती महागाई, चलनाचे अवमूल्यन आणि झपाट्याने आटणारी परकीय गंगाजळी यामुळे बांगलादेशही आता आर्थिक संकटाच्या उंबरठयावर आहे. (Bangladesh In Financial Crises)

Read More

‘हातमाग’, गौरवशाली भारताचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रतिक!

National Handloom Day 2022 : 1905 मध्ये भारतात सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ 7 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ (National Handloom Day) म्हणून पाळला जातो. 2015 मध्ये तत्कालीन सरकारने 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून घोषित केला.

Read More

मित्रांनी यशस्वी करून दाखवलेले ‘स्टार्टअप’

Friendship Day 2022 : आयुष्यात दोन प्रकारची श्रीमंती मानली जाते. एक ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे; आणि दुसरा ज्याच्याकडे भरपूर मित्र आहे. आजच्या वर्ल्ड फ्रेंडशिप डे(World Friendship Day) निमित्त आपण पैसा आणि मैत्री अशा दोन्हीं गोष्टींनी श्रीमंत असलेल्या मित्रांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

ब्रिटन मंदीच्या उंबरठ्यावर, बँक ऑफ इंग्लंडने दिला महामंदीचा इशारा

सध्या जगातील सर्वच प्रमुख देशांना महागाईने ग्रासले आहे. युरोप आणि अमेरिकेत महागाई उच्चांकावर आहे. त्यामुळे तेथील केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवण्याचा सपाटा लावला आहे. यातून जागतिक मंदीचे संकेत मिळत आहेत.

Read More

फ्लिपकार्टचा सेल! पुढील पाच दिवस मिळणार बंपर डिस्काउंट

फेस्टिव्ह सिझनमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदीची वाट पाहत बसला असाल तर तर तुमच्यासाठी आता संधी चालून आली आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने Big Saving Days Sale या सेलची घोषणा (Flipkart Big Saving Days) केली आहे. 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान गॅझेट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे.

Read More

नोकियाचा स्वस्त आणि मस्त फोन; 4 हजारापेक्षा कमी किंमत, 1 महिन्याचा बॅटरी बॅकअप

नोकिया कंपनीने Nokia 8210 4G हा नवीन फीचर फोन लॉन्च केला आहे; या फोनची किंमत 4 हजार रूपयांपेक्षा कमी असून तो दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Read More

Amazon Freedom Festival : 6 ऑगस्टपासून सुरू; जाणून घ्या ऑफर्स आणि डील्स!

Amazon Great Freedom Festival Sale 2022: अ‍ॅमेझॉनचा 6 ऑगस्टपासून फेस्टिव्हल सेल सुरू होत असून तो 10 ऑगस्टपर्यंत (Amazon Sale date) असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 40 ते 80 टक्क्यांची सवलत मिळणार आहे.

Read More

महागाईने घास हिरावला, दोन महिन्यात तांदूळ प्रचंड महागला, हे आहे यामागचे कारण

जून महिन्यापासून घाऊक आणि किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read More

इंडिगोची विमान प्रवाशांसाठी ‘Sweet 16 Offer’; 1616 रूपयांत करा विमान प्रवास!

Indigo Sweet 16 Offer : इंडिगो एअरलाईन्सने कंपनीला 16 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ग्राहकांसाठी Sweet 16 offer आणली आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना 1,616 रूपयांमध्ये विमानाचं तिकिट दिलं जाणार आहे.

Read More

30 मिनिटांत 210 कोटींची कमाई! 'या' कारच्या बुकिंगलाच रेकॉर्डब्रेक प्रतिसाद

महिंद्राच्या नव्या स्कॉर्पिओ एन (Scorpio N) या बहुप्रतिक्षित एसयूव्ही प्रकारातील कारने सध्या भारतीय ऑटो इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. स्कॉर्पिओचा अत्याधुनिक प्रकार लॉंच करुन महिंद्रा समूहाने एसयूव्ही (SUV) श्रेणीत आपली दावेदारी मजबूत केली आहे.

Read More

चीन-तैवानमध्ये टेन्शन वाढले! अमेरिकन नेत्याचा दौरा, तैवानवर मात्र युद्धाचे सावट

अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर (US House Speaker) नॅन्सी पेलोसी आशियाच्या दौऱ्यावर आहेत. पेलोसी तैवानला भेट देण्याची शक्यता असून यामुळेच चीन खवळला आहे.

Read More

कर्जदार आहात, तुमचा EMI पुन्हा एकदा वाढणार कारण RBI घेणार मोठा निर्णय

रिझर्व्ह बँक शुक्रवारी 5 ऑगस्ट 2022 रोजी पतधोरण जाहीर करेल. घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा उडालेला भडका, विकासाची चिंता, रुपयाचे प्रचंड अवमूल्यन आणि ते रोखण्यासाठी खर्च झालेली परकीय गंगाजळी, कमॉडिटी प्राईसेस, असे अनेक प्रश्न गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यापुढे आहेत.

Read More