Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

यूपीआय व्यवहारांवर ‘एमडीआर चार्ज’ची शक्यता; आरबीआयचा प्रस्ताव!

MDR Charges RBI Guidelines : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) व्यवहारांवर शुल्क (Charged) आकारण्याचा विचार करत आहे. यामध्ये किमतीनुसार शुल्क आकारले जाऊ शकते.

Read More

विमान कंपन्यांतील स्पर्धेचा प्रवाशांना कितपत लाभ मिळतो?

विमानाच्या तिकीट दरांवरील निर्बंध हटवण्यासंदर्भातील घोषणा बुधवारी, 10 ऑगस्टला करण्यात आली. या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी भारताच्या शेअर बाजारात सूचिबद्ध अशा विमान सेवा कंपनीच्या शेअरचे भाव वाढल्याचे दिसून आले.

Read More

शिक्षण महागले! मुलांच्या शिक्षणासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे

Cost of Education Rise : ज्या प्रकारे भारतात राहणीमान उंचावले आहे त्याच प्रमाणात इतर गोष्टीही झपाट्याने महागल्या आहेत.काही वर्षांपूर्वी काही हजार ते फार फार तर लाख रुपयांत पूर्ण होणाऱ्या शिक्षणाचा खर्च कोटींच्या पुढे गेला आहे.मात्र मुलांच्या शिक्षणासाठी पालक वर्ग हा खर्च करताना फारसा विचार करत नाही, हेही तितकेच खरे आहे.

Read More

Milk Price Increased: दूध महागले! वर्षभरात दुसऱ्यांदा अमूल, मदर डेअरीने केली दूध दरवाढ

दूध खरेदीदरात झालेली वाढ आणि वाहतूक खर्च यामुळे कंपन्यांनी पॅकिंग दूधाच्या किंंमतीत वाढ केली. अमूल आणि मदर डेअरी या कंपन्यांनी वर्ष 2022 मध्ये दुसऱ्यांदा दरवाढ केली. (Milk Price Hike by Amul And Mother Dairy)

Read More

India@75 : 75th Independence- अर्थ 75 वर्षांचा; बलशाली भारताचा!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : आज (दि. 15 ऑगस्ट, 2022) स्वतंत्र भारताला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत असताना, साडेसात दशकात भारताने फिनिक्स भरारी घेतली. भारताच्या आर्थिक प्रगतीचा रंजक फ्लॅशबॅक पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

Read More

RIP Rakesh Jhunjhunwala : शेअर बाजारातले ट्रेडिंग किंग राकेश झुनझुनवाला यांचे निधन, जाणून घ्या पोर्टफोलिओ

गेल्या काही महिन्यांपासून राकेश झुनझुनवाला आजारी होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्याच उपस्थिती अकासा एअरलाईन्सच्या (Akasa Airlines) सेवेचा शुभारंभ झाला होता. (Rakesh Jhunjhunwala Passed Away)

Read More

India@75 : Green and White Revolution- 'क्रांतीपर्वा'ने भारत बनला सुजलाम सुफलाम!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक डोलारा सांभाळताना भारताला कसरत वेगवेगळ्या टप्प्यावर कसरत करावी लागली. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी सरकारने अन्नधान्य उत्पादनासाठी मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी देखील करुन दाखवली. एकविसाव्या शतकात भारताने तंत्रज्ञानालाही अंगिकारले असून डिजिटल क्रांतीतून विकासाचा वेग कित्येकपटीने वाढणार आहे.

Read More

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022: जिओ मार्टची बंपर सेल ऑफर; ग्राहकांसाठी सुवर्ण संधी

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022 : खरेदीदार नेहमीच अपकमिंग सेलच्या ऑफर्स, तारखा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विविध वस्तूंवर मिळणाऱ्या सूटबाबत खूपच उत्सुक असतात. किरकोळ किराणा सामान किंवा लाईफस्टाईल प्रोडक्टससाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नेहमी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत असतं.

Read More

International Youth Day 2022: तरूणांसाठी आर्थिक आत्मनिर्भरतेचे 10 पर्याय!

International Youth Day 2022 : तरूणांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच कौशल्यं, पैशांचं मूल्य आणि आर्थिक स्वातंत्र्य समजून देणं गरजेचं आहे.

Read More

Raksha Bandhan 2022 : राखी पौर्णिमेला ‘फायनान्शिअल फ्रीडम’ देणारं गिफ्ट देता येईल का?

Raksha Bandhan 2022 : आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारं आणि भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य देणारं गिफ्ट देऊ शकता.

Read More

World Biofuel Day 2022 : जैव इंधन देणार अर्थव्यवस्थेला संजीवनी

World Biofuel Day 2022 : पेट्रोल आणि डिझेलची गरज भागण्यासाठी केंद्र सरकारला जवळपास 85 ते 90% इंधन आयात करावी लागते. यामुळे वित्तीय तूट वाढण्याची टांगती तलवार कायम सरकारवर असते. इंधन आयातीवरील अवलंबित्व हळुहळू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत जैव इंधन उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे.

Read More

PM Modi's Total Assets: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेअर, बॉण्ड किंवा म्युच्युअल फंडातही गुंतवणूक नाही, वाचा एकूण संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालमत्ता 26 लाख रुपयांनी वाढल्याची माहिती पीएमओच्या वेब पोर्टलवरुन समोर आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वत:चे कोणतेही वाहन नाही. तसेच त्यांची वैयक्तिक नावे शेअर, बॉण्ड किंवा म्युच्युअल फंडात देखील गुंतवणूक नाही. (PM Narendra Modi's Total Asset's)

Read More