आजपासून ऑटो आणि टॅक्सीचा प्रवास महागणार!
Auto Rickshaw and Taxi fare in Mumbai : आजपासून रिक्षासाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये, तर टॅक्सीसाठी 25 रुपयांऐवजी 28 रुपये मोजावे लागणार आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Auto Rickshaw and Taxi fare in Mumbai : आजपासून रिक्षासाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये, तर टॅक्सीसाठी 25 रुपयांऐवजी 28 रुपये मोजावे लागणार आहेत.
Read Moreमध्य प्रदेशमधील इंडिया सिमेंट कंपनीचा प्लांट भारतातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी असलेली अल्ट्राटेक कंपनी विकत घेऊ शकते. एमपी इंडिया सिमेंटचा प्लांट विकत घेण्याच्या रेसमध्ये अल्ट्राटेक आघाडीवर आहे.
Read Moreरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ (Repo Rate Increased by 50 bps point) केल्यानंतर सेन्सेक्सवर कोणताही नकारात्मक पवित्रा दिसून आला नाही. उलट सेन्सेक्सने या निर्णयाचे स्वागत करत 1 हजार अंकांची भरारी मारली. बॅंक निफ्टीमध्येही 984 अंकांनी वाढ झाली.
Read MoreRBI Tokenization : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) Debit आणि Credit कार्डचे टोकेनायझेशन करण्यासाठी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली. ही तारीख जर तुमच्याकडून हुकली तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करताना अडचणी येऊ शकतात.
Read MoreAtal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा टॅक्स धारकांना आज (दि.30 सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे खाते सुरू करण्याचे टप्पे आणि फायदे जाणून घ्या!
Read MoreDemat Two Way Authentication : भारतात साधारणत: Demat Account Service ही एनएसडीएल आणि सीडीएसएल या संस्थांद्वारे पुरवली जाते. ही सेवा मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या ब्रोकिंग संस्था, बॅंका यांच्याद्वारे ग्राहकांना पुरवली जाते.
Read MoreRBI Hike Repo Rate : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची बुधवारपासून (दि. 28) सुरू असलेली द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आज संपली. ही बैठक संपल्यानंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करत असल्याची घोषणा केली.
Read MoreGas Cylinder : नवीन नियमांनुसार घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना वर्षभरात आता 15 सिलेंडर वापरता येणार आहेत. तसेच नोंदणीकृत ग्राहकांना फक्त 12 सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे.
Read Moreटाटाने भारताने सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार 28 सप्टेंबरला लॉन्च केली. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये असणार आहे.
Read MoreTimes 100 Next च्या यादीत उद्योग जगतातील जगभरातील 100 उभरत्या ताऱ्यांना स्थान दिले जाते. या लक्षवेधक यादीत Reliance Jio चे चेअरमन आकाश अंबानी यांना स्थान देण्यात आलंय.
Read MoreRBI Monetary Policy Meeting : जगभरात सर्वच देश वाढत्या महागाईचा सामना करत आहेत. बलाढ्या अशा अमेरिकेनेही महागाईट आटोक्यात आणण्यासाठी व्याजदरात वाढ केली. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक देखील असाच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read MoreVodafone Idea News : व्होडाफोन-आयडिया कंपनीने टॉवर कंपन्यांची थकित रक्कम भरली नाही तर नोव्हेंबरपासून इंडस कंपनीने व्होडाफोनला नेटवर्कसाठी टॉवर वापरू देणार नसल्याचा इशारा दिला.
Read More