Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

गौतम अदानींची मोठी झेप, श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर!

भारतीय उद्योजक गौतम अदानी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन उद्योगांमध्ये गुंतवणूक करत फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या रिअल टाईम यादीनुसार अॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांना मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Read More

Flipkart Big Billion Day Sale : iPhone 13 वेगवेगळ्या डिस्काऊंटसह 35 हजारांत मिळणार!

Flipkart Big Billion Day Sale : फ्लिपकार्ट बिग बिलिअन डे सेल जवळ येऊ लागला आहे. या सेलमध्ये Apple iPhone 13, iPhone 11 वर मोठी सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर Poco F4, Oppo Reno 8, Moto Edge 30 आणि यासारख्या बऱ्याच ॲण्ड्रॉईड स्मार्टफोन्सवर (Android Smartphone) भरपूर सूट मिळणार आहे.

Read More

'पेटीएम'वर ईडीचे छापे; बनावट मर्चंट आयडीने संशयास्पद व्यवहार केल्याचा ठपका

ED Raids on Paytm: सक्तवसुली संचनालयाने स्मार्टफोनवर इन्स्टंट लोन देणाऱ्या कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. चीनी कंपन्यांची गुंतवणूक आणि नियंत्रण यामुळे पेमेंट कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत.

Read More

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; राजधानी, शताब्दीनंतर आता तेजस एक्सप्रेसनेही करता येणार मोफत प्रवास!

Good News for Central Govt Employee : केंद्रीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी जावे लागल्यास सदर कर्मचाऱ्यांना तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली.

Read More

सणासुदीवर महागाईचे सावट! रिझर्व्ह बँक देणार आणखी एक झटका,रेपो दर वाढणार

Inflation Rise: ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर 7% वर गेला. अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती आणि अपुरा पुरवठा यामुळे बाजारात अजूनही वस्तूंच्या किंमती वाजवीपेक्षा जास्तच आहेत. सलग आठव्या महिन्यात महागाईचा दर 6% वर राहिला.

Read More

टाटा कंपनी 10 लाखांत इलेक्ट्रिक कार आणणार!

Cheapest Electric Car : टाटा समुहातील टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी भारतातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च (Cheapest Electric Car) करणार आहे. टाटाच्या सध्या 40 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक कार धावत आहेत. तर येत्या काळात टाटा मोटर्स 10 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

Read More

QueenElizabethII Net Worth; महाराणी एलिझाबेथ द्वितीय अन् राजघराण्याकडे आहे प्रचंड संपत्ती

Queen Elizabeth II Death: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बालमोरल राजवाड्यात त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 70 वर्ष त्यांनी इंग्लंडचे महाराणीपद भूषवले.

Read More

ECB Hike Interest Rate: युरोझोनला महागाईचा विळखा; युरोपीयन सेंट्रल बँकेकडून व्याजदरात मोठी वाढ

ECB Hike Interest Rate: इंधन पुरवठ्यावरुन रशियाने केलेली कोंडी, डॉलरसमोर युरो चलनात झालेले अवमूल्यन आणि महागाईचा भडका यामुळे संपूर्ण युरोझोन होरपळून निघाला आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँकेला व्याजदरात मोठी वाढ करावी लागली.

Read More

लवकरच Made in India ‘iPhone’ मिळणार, टाटाकडून जय्यत तयारी! तैवानच्या कंपन्यांशी चर्चा

अॅपल कंपनीला आयफोन तयार करण्यासाठी सुटे भाग पुरवणाऱ्या तैवानमधील विस्ट्रॉन कॉर्पोरेशन (Wistron) कंपनीशी टाटा ग्रुपची (TATA Group) चर्चा सुरू आहे. टाटा ग्रुप तैवानच्या या कंपनीशी भागीदारी करून भारतात संयुक्त उपक्रमांतर्गत (Joint Venture) iPhoneची निर्मिती करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Read More

SBI म्युच्युअल फंडची ॲग्रो कंपनीत गुंतवणूक; हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.

Read More

Broken Rice Export Ban: महागाईचा भडका! केंद्राकडून तुकडा तांदळाची निर्यात बंद

Export Ban of Broken Rice: देशांतर्गत बाजारातील महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार अखेर जागे झाले आहे. दोनवेळच्या अन्नातील महत्वाचा घटक असलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणत सरकारने तुकडा तांदळावर 20% निर्यात शुल्क लागू केले आहे.

Read More

महागाई कमी करणे केवळ केंद्र सरकारचेच काम नाही, अर्थमंत्री सितारामन यांनी राज्यांना खडसावले

Nirmala Sitharaman on Inflation: देशात महागाई वाढत असल्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.महागाईवरुन विरोधी पक्षांनी केंद्राला दोषी धरले आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई कमी करण्याबाबत राज्यांवर देखील जबाबदारी आहे, असे म्हटलं आहे.

Read More