Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Hurun Global 500 List 2022: जगभरातील टॉप पाचशे कंपन्यांच्या यादीत भारत पाचव्या स्थानावर, 20 कंपन्यांचा समावेश

मागील वर्षी भारत या यादीत 9 व्या स्थानावर होता. भारतातील एकूण कंपन्यांपैकी 11 कंपन्या मुंबईतील, 4 अहमदाबाद तर दिल्ली, बंगळुरु आणि नोयडा, कोलकाता येथील प्रत्येकी एका कंपनीचा या यादीत समावेश आहे. रिलायन्स आणि टीसीएस जगभरातील टॉप 100 कंपनींच्या यादीत आल्या आहेत.

Read More

Inflation rate 11 महिन्यातील निच्चांकी पातळीवर, महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा

गेल्या 11 महिन्यातील महागाईचा दर निच्चांकी पातळीवर गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.88% इतका नोंदण्यात आला आहे. गेल्या महिन्याच्या तुलेनत देखील महागाई दरामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read More

Luxury Car Demand in India:सुपर लक्झरी कारची विक्री 50% वाढली, 2022 मध्ये होणार नवा रेकॉर्ड!

Luxury Car Demand in India: भारतात सुपर लक्झरी कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. अतिश्रीमंत वर्गाकडून सुपर लक्झरी कार्सना पसंती दिली जात असल्याचे या कार्सच्या विक्रीच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

Read More

Rural Entrapuniership: ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजक तर व्हायचंय, मात्र, 'या' आहेत अडचणी

ग्रामीण भागात राहणारे 44 टक्के तरुण स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतोय, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह ग्रुप या संस्थेने "इनसाइट इंटू रुरल आंत्रप्युनिअरशिप' (Insights into Rural Entrepreneurship) नावाचा अहवाल सादर केला आहे. यातून ही माहिती समोर आली आहे.

Read More

Lottery Jackpot : ‘हे’ अख्खं गाव एका रात्रीत झालं करोडपती

Lottery Jackpot मुळे बेल्जिअम (Belgium) देशातल्या 165 घरं असलेल्या एका छोट्याशा गावाचं नशीब अक्षरश: एका रात्रीत फळफळलं. त्यांनी वर्गणी काढून घेतलेलं लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) त्यांच्यासाठी लकी ठरलं. आणि गावाला मिळाले तब्बल 41 कोटी रुपये

Read More

2000 Rupee note वर बंदी आणण्याची मागणी सभागृहात का केलीय 'या' खासदाराने?

2000 Rupee note ही अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अनेकदा 2000 हजारची नोट बंद झाल्याच्या अफवाही पसरत असतात. आता पुन्हा एकदा 2000 Rupee note चर्चेत आली आहे. कारण सभागृहातच ही 2000 Rupee note बंद व्हावी अशी मागणी खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊया.

Read More

G20 finance Track meet: क्रिप्टो आणि कर विषयांवर महत्त्वाची चर्चा

जी-२० शिखर परिषदेची फायनान्स ट्र‌ॅक बैठक ( G20 finance Track meets) आजपासून (मंगळवार) बंगळुरु येथे सुरू झाली आहे. तीन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीच्या अजेंड्यावर क्रिप्टोकरन्सी आणि करनियमानासारखे महत्त्वाचे विषयांवर प्राधान्याने चर्चा होणार आहे.

Read More

Cyber Crimes Worldwide : सायबर चोर दिवसभरात किती मालवेअर (Malware) असलेल्या फाईल्स पाठवतात माहीत आहे का?

सायबर सुरक्षेच्या बाबतीत रशियाच्या एका सायबर सुरक्षा कंपनीने एक मोठा इशारा दिला आहे. दिवसभरात त्यांची कंपनी किती मालवेअर असलेल्या फाईल्स पडते याचा धक्कादायक आकडाच त्यांनी जाहीर केलाय. आणि त्यामुळे इंटरनेट वापरताना आपण कसं सावध राहिलं पाहिजे याचा धडाच मिळतो. कारण, अशा फाईल्समुळे लोकांचं डेटा आणि पैसे असं दुहेरी नुकसान झालं आहे

Read More

India IT Sector : देशातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगावर मंदीचं सावट?  

जगभरात सध्या महागाई आटोक्यात आणण्यासाठी चढ्या व्याजदरांचं धोरण अवलंबलं जात आहे. पण, त्याचा फटका देशातल्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगाला बसतोय. परकीय गुंतवणूकही कमी झाल्यामुळे उद्योगावर मंदीची छाया पसरली आहे.

Read More

FDI in India : भारतात थेट परकीय गुंतवणूक सुरूच, 2021-22मध्ये विक्रमी 84 अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक 

2014-15 मध्ये देशात सुरू झालेला थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ त्यानंतरही सुरूच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वर्षीही हा ओघ सुरूच राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अलीकडेच आपण रशियाकडून तेल आयात करताना व्यवहार भारतीय चलनामध्ये करण्याचा मानही मिळवला.

Read More

Fifa World Cup 2022 : वर्ल्ड कप फायनलसाठी कोलकात्यातून 9,000 पर्यटक कतारला 

फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा फिव्हर आता पसरू लागला आहे. आणि कोलकात्याहून 9,000 फुटबॉलप्रेमी कतारला फायनलसाठी गेले आहेत. अर्जेंटिना सेमी फायनलला पोहोचल्यामुळे भारतीय फुटबॉल रसिकांमध्ये उत्साह असल्याचं टुरिस्ट कंपन्यांचं म्हणणं आहे.

Read More

Pune Rikshaw Strike: अ‍ॅपधारित सेवांमुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम; चक्काजाम करून पुणेकरांना धरले वेठीस!

Pune Auto Rikshaw Strike: पुण्यातील रॅपिडो बाईक सर्व्हिस बंद होईपर्यंत पुण्यातील रिक्षाचालकांनी चक्काजाम सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.

Read More