Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Tata Group to open Apple exclusive stores : टाटा समूह देशभरात 100 अॅपल एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स उघडणार

150 वर्षांपासून भारतात व्यवसाय करणाऱ्या टाटा समूहाने (Tata Group) एक खास अॅपल स्टोअर (Apple Store) सुरू करण्याची योजना आखली आहे. अमेरिकेची टेक कंपनी अॅपल या संदर्भात टाटाच्या इन्फिनिटी रिटेलशी (Infinity Retail) करार करणार आहे.

Read More

Ajay Sarin of 'Hindusthan Amusement Park : जाणून घेऊया ‘हिंदुस्थान अॅम्युझमेंट पार्क’च्या अजय सरीन यांच्या यशाची कहाणी

अजय सरीन (Ajay Sarin) यांच्या कंपनीने आफ्रिकन देश इथिओपिया आणि इतर अनेक देशांमध्ये 15 ते 20 अॅम्युझमेंट पार्क्सचे काम केले आहे. 2002 नंतर, हिंदुस्तान अॅम्युझमेंट पार्कने (Hindustan Amusement Park) डेहराडूनमध्ये फन अँड फूड किंगडम सुरू केले. हे उत्तराखंडचे पहिले वॉटर पार्क होते.

Read More

बजाज ग्रुपच्या Bajaj Consumer Care ची शेअर बायबॅक ऑफर

बजाज समूहाची कंपनी Bajaj Consumer Care ने शेयर बायबॅक ऑफर आणली आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बजाज समूहाच्या बजाज कंझ्युमर केअरने शुक्रवारी ही ऑफर जाहीर केली आहे.

Read More

Maruti Baleno Zeta MT model : मारुती बलेनोचे 'हे' मॉडेल फक्त 1 लाख रुपये देऊन घरी घेऊन जा, मग भरा एवढा इएमआय

मारुती सुझुकी बलेनोला (Maruti Suzuki Baleno) सुलभ हप्त्यांद्वारे फक्त 1 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह मारुती बेलोनोचा Zeta मॉडेल खरेदी करु शकता. यानंतर तुम्ही निश्चित व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज घेऊ शकता.

Read More

Travel Industry: बुक केलेलं तिकीट तुम्हीच विकू शकता, ब्लॉकचेन, वेब 3.0 मुळे सेवा क्षेत्र होणार हायटेक

सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी कार्यक्षमता वाढविण्यासाठी ब्लॉकचेन आणि वेब थ्री तंत्रज्ञानावर आधारित टूलचा वापर सुरू केला आहे. या कंपन्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये हे नवे तंत्रज्ञान सामावून घेत आहेत. काही कंपन्यांनी तिकीट बुक करताना क्रिप्टोकरन्सी घेण्यास सुरुवात केली आहे.

Read More

G-20 Finance Track Summit : भारताच्या अध्यक्षतेखालील पहिली फायनान्स ट्रॅक परिषद 13 डिसेंबरपासून बंगळुरूमध्ये  

जी-20 सदस्य देशांमध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तविषयक घडामोडींवर चर्चा व्हावी आणि परस्पर सहकार्य मिळावं यासाठी फायनान्स ट्रॅक परिषद मोठी भूमिका बजावते. भारताला या बैठकांचं अध्यक्षपद मिळणं ही देशासाठी आपलं सामर्थ्य दाखवण्याची आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्याच्या दृष्टीने मोठी संधी असेल.

Read More

Police Bharti: तृतीयपंथीयांनाही मिळणार पोलीस भरतीत संधी! लवकरच लागू होणार नवे नियम

Transgenders Can Apply For Police Bharti: मुंबई उच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांनाही संधी मिळणार आहे

Read More

Google Chrome Passkey : पासवर्ड लक्षात ठेवायची डोकेदुखी विसरा, वेबसाइटवर लॉगइन करा विनापासवर्ड

क्रोम बाऊजरद्वारे तुम्ही विविध वेबसाइट आणि पोर्टलवर लॉग इन होत असता. त्यासाठी तुम्हाला युझर आयडी आणि पासवर्ड लागतो. मात्र, आता गुगल क्रोमने पास की (Google Passkey feature) हे फिचर सुरू केले आहे. हे पासवर्डपेक्षा जास्त सुरक्षित आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये विना पासवर्ड आणि युजरनेमशिवाय लॉगइन करू शकता.

Read More

Tata Group's Air India : टाटा समूहाची एअर इंडिया लवकरच 500 नवीन विमाने खरेदी करणार

एअर इंडियाने (Air India) अब्जावधी डॉलर्सची 500 जेट विमाने एअरबस आणि बोईंगकडून खरेदी करण्याचा मेगा प्लॅन तयार केला असून याला कंपनीचे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

Read More

Twitter Blue : ट्विटरची ब्लू टिक पुन्हा सुरू, प्रिमिअम सेवेत कोणत्या सुविधा मिळणार?

एलॉन मस्क यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे ट्विटर ब्लू या नवीन सेवेची सुरुवात केली आहे. या प्रिमिअम सेवेत तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील. आणि त्या बदल्यात ब्लू टिक, ट्विट एडिट करण्याची सोय आणि इतर काही सुविधा मिळतील

Read More

Who is Sushmita Shukla : न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँकेच्या उपाध्यक्ष सुश्मिता शुक्लांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या सुश्मिता शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे. इतक्या महत्त्वाच्या बँकेत त्या दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं पद भूषवणार आहेत. आणि भारतीय वंशाच्या लोकांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला डंका पिटला आहे. शुक्ला यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया.

Read More