Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

GST Defaulters in India : जीएसटी कराचा भरणा न केलेल्या लोकांना शिक्षेतून सूट मिळणार?    

17 डिसेंबरला देशात जीएसटी परिषदेची (GST Council) महत्त्वाची बैठक होणार आहे. अर्थसंकल्पाच्या आधी होणारी ही महत्त्वाची बैठक आहे. कारण, कुठल्या वस्तू आणि सेवांवर किती कर असेल याचा फेरआढावा घेण्याबरोबरच एक महत्त्वाचा निर्णय परिषदेला घ्यायचा आहे तो म्हणजे कर नियमितपणे न भरणाऱ्या लोकांवर काय कारवाई करायची याचा…

Read More

India Economy : देशाचा महागाई दर कसा मोजतात?   

महागाई दर किंवा CPI (Consumer Price Index) हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा मापदंड आहे. कोव्हिड नंतरच्या काळात वाढलेल्या महागाईमुळे CPI हा अलीकडे नेहमीच चर्चेत असतो. आज पाहूया CPI आकडा ठरतो कसा?

Read More

महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'निर्भया फंड'; काय आहे सध्याची स्थिती जाणून घ्या

मनमोहन सिंह सरकारच्या काळात बलात्कार पीडित महिलांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता 'निर्भया फंडची' स्थापना केली गेली होती. गेल्या काही वर्षात या निधीचा वापर कशा प्रकारे आणि कुठे करण्यात आलाय हे थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

Railway concession to senior citizens: रेल्वेचा ज्येष्ठ नागरिकांना झटका, तिकिटावरील सवलत कायमची बंद करण्याचे संकेत

मागच्या वर्षी रेल्वे मंत्रालयाने 59 हजार कोटी रुपयांचे अनुदान प्रवाशांच्या विविध सेवांसाठी दिले. सोबतच रेल्वे खात्यातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार खर्च खूप मोठा असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ही सूट कदाचित पुन्हा देता येणार नाही, असे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले.

Read More

Poultry Industry in India: पोल्ट्री उद्योग संकटात,पशुखाद्यासाठी मका निर्यातीवर निर्बंध लागू करण्याची मागणी

Poultry Industry in India: थर्टी फर्स्ट जसा जवळ येतो तसे चिकन मटणाचे भाव वाढायला लागतात हे काही नवीन नाही. मात्र सध्या पोल्ट्री उद्योग वेगळ्याच संकटात सापडला आहे. कोंबड्यांचे खाद्य असलेला मका निर्यात बंद करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून करण्यात आली आहे.

Read More

Indian Navy: भारतीय नौदलामध्ये पहिल्यांदाच महिलांना मिळणार 'कमांडो' होण्याची संधी

Indian Navy MARCOS for Women: भारतीय नौदलाने (Indian Navy) एलिट स्पेशल फोर्समध्ये (Elite Special Forces) महिलांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Elon Musk नाही राहिले सर्वात श्रीमंत, Tesla चे दर पडल्याने संपत्तीत झाली घट

बऱ्याच कालावधीपासून जगातील सर्वात श्रीमंत म्हणून Elon Musk ओळखला जात आहे. मात्र Elon Musk चे हे स्थान आता धोक्यात आले आहे. टेस्लाच्या शेअर्सचे भाव पडल्याने इलॉन मस्क आता सर्वात श्रीमंत राहिलेले नाहीत. ते आता दुसऱ्या नंबरवर गेले आहेत.

Read More

New Car launches before 2022: वर्षअखेर 'या' कंपन्यांच्या कार लाँच होतील

बीएमडब्ल्यू, टोयोटा, एमजीहेक्टर कंपनीने नवीन मॉडेल्स वर्ष संपताना लाँच केली आहेत. बीएमडब्ल्यू कंपनीच्या दोन तर एमजी हेक्टर, टोयोटा कंपनीची प्रत्येकी 1 कार शेवटच्या महिन्यात लाँच होत आहेत.

Read More

cryptocurrency व्यवहारांवर सरकारला 60.46 कोटींचा महसूल

cryptocurrency चे व्यवहार भारतात वाढत आहेत. यामुळे हा सरकारच्या चिंतेचा विषय बनला होता. केंद्र सरकारने cryptocurrency व्यवहारांना अधिकृत मान्यता दिलेली नाही. मात्र त्यावर Tax आकाराला जातो. यातून सरकारला कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले आहे.

Read More

Pedilite Industry: फेविकॉल घराघरात पोहचवणाऱ्या पिडिलाइट कंपनीची यशोगाथा

गुजरातमधल्या छोट्याशा गावातील बलवंत पारेख यांना अधेसिव्ह तयार करण्याची कल्पना सुचली. मात्र, त्याआधी त्यांनी अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यात नशीब आजमावून पाहिले होते. गुजरातमधून काहीतरी कामाच्या शोधात ते मुंबईला आले होते. तेथे आल्यावर त्यांनी काही काळ नोकरी केली. मात्र, त्यांच्याकडे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छाशक्ती होती.

Read More

करिअरच्या संधी: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी संस्थेमधून करता येतील विविध कोर्सेस

National Institute of Photography: वाइल्ड लाइफ फोटोग्राफी, बर्ड फोटोग्राफी, नेचर, स्पोर्ट्स आणि मायक्रो फोटोग्राफी यासारख्या अनेक कोर्सेसचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

Read More

Aditya Birla Group : कुमार मंगलम बिर्ला ‘इन्शुरन्स ब्रोकरेज व्यवसाय’ विकण्याच्या तयारीत

आदित्य बिर्ला समूहाचे मालक आणि भारतातील दिग्गज उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla, owner of Aditya Birla Group) त्यांचा 19 वर्ष जुना ‘इन्शुरन्स ब्रोकरेज व्यवसाय’ विकण्याच्या तयारीत आहेत.

Read More