Elon Musk नाही राहिले सर्वात श्रीमंत, Tesla चे दर पडल्याने संपत्तीत झाली घट
बऱ्याच कालावधीपासून जगातील सर्वात श्रीमंत म्हणून Elon Musk ओळखला जात आहे. मात्र Elon Musk चे हे स्थान आता धोक्यात आले आहे. टेस्लाच्या शेअर्सचे भाव पडल्याने इलॉन मस्क आता सर्वात श्रीमंत राहिलेले नाहीत. ते आता दुसऱ्या नंबरवर गेले आहेत.
Read More