Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Mumbai-Surat Bullet Train : बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचं काम आता वेगाने सुरू आहे. आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणाची सगळी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने आता 22,000 झाडांची वृक्षतोड करायलाही परवानगी दिली आहे

Read More

Tatas In Semiconductor Business : भारतातला इलेक्ट्रॉनिक उद्योग आणखी विस्तारणार

टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या विस्ताराची महत्त्वाची घोषणा केली आहे. आणि टाटा समुह सेमीकंडक्टरच्या उत्पादनात आला तर जागतिक स्तरावर असलेली मागणी भारत पूर्ण करू शकेल.

Read More

Vedanta Industries: खाण उद्योगातील वेदांत समुहाची भरारी

वेदांत समुहाचे अध्यक्ष आणि देशातील दिग्गज उद्योगपती अनिल अग्रवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा प्रेरणादायी गोष्टी किंवा त्यांचे अनुभव शेअर करत असतात. आयुष्याच्या संघर्षाशी निगडीत अनेक गोष्टी ते सांगतात. त्यांचा जीवन प्रवासही अनेक अडथळ्यांनी भरलेला आहे.

Read More

V-Guard Industries: व्ही-गार्ड इंडस्ट्रीज किचन अप्लायन्स मेकर सनफ्लेमला ₹ 660 कोटी रुपयांना खरेदी करणार

इलेक्ट्रिकल आणि गृह उपकरणे बनवणारी कंपनी व्ही-गार्ड इंडस्ट्रीजने (V-Guard Industries) कालच सांगितले की ते स्वयंपाकघरातील उपकरणे बनवणारी सनफ्लेम एंटरप्रायझेस (Sunflame Enterprises Private Limited) 660 कोटी रुपयांना विकत घेणार आहेत.

Read More

Samruddhi Mahamargचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; या महामार्गासाठी 55 हजार कोटी रुपये खर्च

Samruddhi Mahamarg Inugration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दि. 11 डिसेंबर, 2022 रोजी समृद्ध महामार्गावरील पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर याचे लोकार्पण होणार आहे.

Read More

Mumbai MHADA Homes : मुंबईत घर घेण्याची लवकरच संधी मिळणार

मुंबईत घर घेण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे. म्हाडाकडून 10 -12 दिवसात जाहिरात निघण्याची शक्यता आहे.( MHADA Lottery) यात एकूण 2 हजारांपेक्षा अधिक घरं उपलब्ध होणार आहेत.

Read More

Leave Encashment: वर्षाला किती सुट्ट्या होऊ शकतात एनकॅश? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Employees Leave Encashment Rule: सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या देतात. कर्मचारी यापैकी काही सुट्ट्या एनकॅश करू शकतात, परंतु याबाबत प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे नियम आहेत. सुट्टी कोणत्या आधारावर दिली जाते आणि त्याबद्दल बरंच काही आज आपण समजून घेणार आहोत.

Read More

Electric Vehicle Price Hike: नव्या वर्षात इलेक्ट्रिक वाहने महागणार

नव्या वर्षात इलेक्ट्रिक कार, दुचाकी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबर महिन्यात आघाडीच्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कारच्या किमतीत नवीन वर्षात वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रिक वाहने सुमारे १५ टक्क्यांनी पुढील वर्षात महाग होण्याची शक्यता आहे.

Read More

Mutual fund मधील गुंतवणूकीने 40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. इक्विटी आणि डेट फंडातील होत असणाऱ्या गुंतवणूकीमुळे म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्तेने 40 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.

Read More

Re-KYC साठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, ईमेल-मोबाईवरून देऊ शकता बँकेला माहिती

Re-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.

Read More

Ducati Desert X Adventure bike: डुकाटी डेझर्ट एक्स अॅडव्हेंचर बाईकचे बुकिंग सुरू, 12 डिसेंबरला होणार लॉन्च

नवीन डुकाटी डेझर्ट एक्स अॅडव्हेंचर बाईक (Ducati Desert X Adventure bike) ट्रायम्फ टायगर 900 रॅली आणि होंडा आफ्रिका ट्विनशी स्पर्धा करेल. ही बाईक 12 डिसेंबर 2022 रोजी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. अॅडव्हेंचर बाईकसाठी प्री-बुकिंग आतापासूनच देशभरातील निवडक डीलरशिपवर अनधिकृतपणे सुरू झाली आहे.

Read More

घरबसल्या 50,000 रुपये कमवण्याची संधी; मोदी सरकारसाठी करावे लागेल हे काम…

भारत सरकारने 2023 हे 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' (International Year of Millets) म्हणून घोषित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने (Modi Government) एक खास स्पर्धा सुरू केली आहे.

Read More