SBI FD rates मध्ये झाली वाढ, आता एफडीवर किती मिळेल व्याज ते घ्या जाणून
SBI FD Rate मध्ये वाढ झाली आहे. 2 कोटीपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या रिटेल एफडीवर नवीन व्याजदर 13 डिसेंबरपासून लागू असणार आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
SBI FD Rate मध्ये वाढ झाली आहे. 2 कोटीपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या रिटेल एफडीवर नवीन व्याजदर 13 डिसेंबरपासून लागू असणार आहेत.
Read Moreआत्मनिर्भर भारत योजना लागू होऊन आता दोन वर्षं झाली आहेत. आणि या कालावधीत आतापर्यंत या योजने अंतर्गत 60,13,000 लोकांना रोजगार मिळाल्याचं केंद्रसरकारने लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे. आर्थिक वर्षं 2022-23 साली या योजनेसाठी केंद्राने 6400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Read Moreगुगल वर्कस्पेस (Google Workspace) खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. गुगलकडून 15 GB ऐवजी आता 1 TB स्टोरेज मोफत मिळणार आहे. ही सुविधा जगभरातील वर्कस्पेस खातेधारकांना मिळणार आहे. गुगल वर्कस्पेसमध्ये जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल मीट, गुगल डॉक आणि कॅलेंडरचा समावेश होतो.
Read MoreCommodity Market: कच्च्या तेलाचे दर(crude oil rate) मागील सहा दिवसांपासून घसरले होते मात्र या आजच्या दरामध्ये 3 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
Read Moreरशिया - युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देश रशियाकडून इंधन खरेदी करत नाहीएत. अशावेळी भारताने मात्र रुपये चलनात व्यवहार करून रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. आता याची परतफेड म्हणून रशियाने भारताला अवजड जहाजं बांधणी क्षेत्रात मदतीचा प्रस्ताव ठेवला आहे
Read Moreयंदा काही शेअर्सनी अतिशय चांगला परतावा दिला आहे. यात Sanmit Infra स्टॉकचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. गेल्यावर्षभरात या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे
Read Moreएप्रिल ते ऑक्टोबर 2022 साठीचे आर्थिक आकडे जाहीर झाले आहेत. आणि यामध्ये देशाचं औद्योगिक उत्पादन आधीच्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल 4% नी खाली आलं आहे. मागच्या 22 महिन्यातील हा नीच्चांक आहे.
Read Moreसमृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) उद्घाटनासाठी नागपूरला आलेले असताना रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारतातल्या गाड्या फ्लेक्स इंधनावर चालाव्यात असं विधान केलं. फ्लेक्स इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी धोरणाचं सुतोवाचही त्यांनी केलं. हे फ्लेक्स इंधन म्हणजे नेमकं काय आहे? आणि त्याचा काय उपयोग आहे?
Read Moreभारतात पुढच्या वर्षी 2023 मध्ये भारतात ‘या’ क्षेत्रात 10 अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक होईल असा अंदाज बँक ऑफ अमेरिकेनं वर्तवला आहे. इतकंच नाही तर विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत सगळ्यात पुढे असेल असंही बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.
Read Moreमॅकडोनाल्ड्स (McDonald’s India Inc) कंपनी उत्तर व पूर्व भारतात (North & Eastern India) आपली आऊटलेट (Mcdonald Outlets) काढणार आहे. आणि त्यासाठी कंपनीला येणाऱ्या दिवसांमध्ये 5,000 कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे
Read MoreFTX हे जगातलं दुसरं मोठं क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchange) या महिन्याच्या सुरुवातीला बंद पडलं. एक्सचेंजचे संस्थापक सॅम बँकमन-फ्राईड (Sam Bankman-Fried) यांना नुकतीच बहामा आयलंडवर (Bahama Islands) अटक झाली. कोण आहेत सॅम बँकमन-फ्राईड बघूया…
Read Moreमागील वर्षी भारत या यादीत 9 व्या स्थानावर होता. भारतातील एकूण कंपन्यांपैकी 11 कंपन्या मुंबईतील, 4 अहमदाबाद तर दिल्ली, बंगळुरु आणि नोयडा, कोलकाता येथील प्रत्येकी एका कंपनीचा या यादीत समावेश आहे. रिलायन्स आणि टीसीएस जगभरातील टॉप 100 कंपनींच्या यादीत आल्या आहेत.
Read More