Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Gautam Adani Vs Elon Musk : अदानींना एलॉन मस्कला मागे टाकण्यासाठी किती दिवस लागतील? 

Gautam Adani Vs Elon Musk : गौतम अदानींनी 2022 मध्ये 44 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती कमावलीय. तर मस्क यांनी याच वर्षी 133 अब्ज अमेरिकन डॉलरची संपत्ती गमावलीय. आताच्या दराने अदानी मस्क यांना किती दिवसांत माग टाकू शकतील?

Read More

Trade Sanctions on China: चिनी मालावर निर्बंध घातल्यास भारतालाच बसू शकतो फटका

जर भारताने चिनी मालावर बहिष्कार घातला तर त्याचा तोटाच भारताला होण्याची शक्यता आहे. 2021-22 सालात भारताच्या एकूण आयातीपैकी चीनमधून झालेली आयात सुमारे पंधरा टक्के आहे. मात्र, ही चीनच्या एकूण व्यापाराच्या फक्त 2.8% आहे.

Read More

BharatPe CEO Step Down: सुहेल समीर यांनी भारत पे चे सीईओ पद सोडणार, नेगी यांची सीइओ म्हणून नियुक्ती

BharatPe CEO Step Down : भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी आपले पद सोडले आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, समीर गेल्या वर्षी सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांची हकालपट्टी केल्यापासून कंपनीच्या कामकाजावर देखरेख करत आहेत आणि आता ते पद सोडण्याच्या तयारीत आहेत.

Read More

Forbs list : पीवी सिंधू 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी 12 वी महिला खेळाडू

Forbs list : पीवी सिंधू 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी 12 वी महिला खेळाडू ठरली आहे. तीची एकूण कमाई किती आहे ते जाणून घेऊया.

Read More

UPI Money Limit: UPI ने पैशांचा व्यवहार करण्यावर आली मर्यादा,आता एका दिवसात इतकेच पैसे येणार देता

UPI Money Limit: सध्या ऑनलाईन पैशांचे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहक विविध पध्दतीने ऑनलाईन पैशांची देवाण-घेवाण करतात. यामध्ये GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe यासारख्या ॲप्सचा समावेश आहे. मात्र आता ग्राहकांकडून ऑनलाइन व्यवहारासाठी UPI चादेखील वापरदेखील वाढला आहे. मात्र या ॲपवर आता लिमिटेड पैशांचाच व्यवहार करता येणार आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

ITR Verification Deadline: आयकर विभागाने करदात्यांना दिली 30 दिवसांची वाढीव मुदत दिली

ITR Verification Deadline: 2022-23 मध्ये करदात्यांना विलंबित आणि सुधारित आयटीआर दाखल करण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022 देण्यात आली होती. मात्र आता आयकर विभागाने आयटीआर पडताळणीसाठी करदात्यांना 30 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे.

Read More

Jan Aushadhi Kendra: 9 हजार औषधी केंद्रावर , 90 टक्क्यांपर्यंत स्वस्त औषधे उपलब्ध

Government opened centers to get cheap medicines: देशातील 766 जिल्ह्यांपैकी 743 जिल्ह्यांमध्ये 9,000 हून अधिक जनऔषधी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे लोकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून दिली जातात.

Read More

Amazon deals: जाणून घ्या, विंटर स्पेशल Amazon डीलबद्दल!

Amazon deals: इ कॉमर्स कंपण्यांकडून प्रत्येक सीजनमध्ये स्पेशल ऑफर असतात, ज्याची सर्वजण वाट बघतात. विंटर स्पेशल Amazon डील सुरू झाल्या आहेत, Amazon डील ऑन हीट कन्व्हेक्टर, Amazon डील ऑन कॉफी मग वॉर्मर, Amazon डील ऑन हेडफोन्स या तिन्ही डिल आपण पाहणार आहोत.

Read More

Petrol Diesel Rates : पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आजही म्हणजेच 3 जानेवारी 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर (New petrol-diesel rates) जाहीर केले आहेत आणि आजही सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि आजही त्यांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Read More

Online Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगसाठी आता कंपन्यांना नोंदणी असेल बंधनकारक

Online Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीला खेळासंदर्भातील अॅप बाजारात आणण्यापूर्वी सर्व नियमांची पूर्तता करणे यापुढे बंधनकारक असणार आहे.

Read More

Apple Phone Update : जाणून घ्या, Apple ने बंद केले हवामान अंदाज दाखवणारे अॅप

Apple Phone Update : आयफोन युजर्ससाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. आता तुम्हाला आपल्या फोनमध्ये हवामान अंदाज पाहता येणार नाही. कारण अॅपलने त्यांचे हवामान अंदाज सांगणारे वेदर अॅप डार्क स्काय हे लोकप्रिय अॅप बंद केले आहे. याचे कारण जाणून घेऊया पुढीलप्रमाणे

Read More

Smart gadgets: जाणून घ्या, नवीन टेक्नॉलॉजीने तुमचे घर अपग्रेड करण्यासाठी काही गॅजेट्सबद्दल!

Smart gadgets: अनेकांना घरात नवनवीन वस्तु घ्यायला आणि लावायला आवडतात. नवनवीन टेक्नॉलॉजीने आपले घर अपग्रेड करण्यासाठी नवनवीन वस्तु मार्केटमध्ये आल्या आहेत. त्यापैकी काही वस्तूंच्या बाबतीत माहिती जाणून घेऊया.

Read More