Flipkart New Year Sale 2023: बिग बचत धमाल सेल करेल तुमची हमखास बचत!
Flipkart ने 6 जानेवारी 2023 पासून’ बिग बचत धमाल’ या नवीन वर्षाच्या सेलची घोषणा केली आहे. या स्पेशल सेलचा तपशील येथे वाचा!
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Flipkart ने 6 जानेवारी 2023 पासून’ बिग बचत धमाल’ या नवीन वर्षाच्या सेलची घोषणा केली आहे. या स्पेशल सेलचा तपशील येथे वाचा!
Read Moreजपानी कार निर्मिती कंपनी लेक्ससने विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. ३.२ टक्क्यांपर्यंत गाड्यांच्या किंमती वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात टाटा, ह्युंदाई, मारुती सुझुकी, होंडा, स्कोडा या कंपन्यांनीही नव्या वर्षात किंमत वाढवणार असल्याचे जाहीर केले होते.
Read MoreBCCI Women IPL : आयपीएल स्पर्धा देशातल्या स्पोर्ट्स कॅलेंडरमध्ये महत्त्वाचा ब्रँड बनली आहे. आणि पुरुषांच्या यशस्वी लीगनंतर आता महिलांसाठी लीग सुरू करण्याचं बीसीसीआयने ठरवलंय. आणि फ्रँचाईजींच्या मालकीसाठी आता निविदाही काढल्यात
Read MoreIndian Economy : जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या चिंतेचे वातावरण दिसत आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले आहे. मात्र तरीही नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प होणार असल्याचा अंदाज ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने व्यक्त केला आहे.
Read MorePiyush Goyal : यंत्रसामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवी योजना आणणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी याविषयी घोषणा केली आहे.
Read MoreMahavitaran: महावितरणचे कोरोनाच्या दोन वर्षात एकूण 20,000 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे आणि ते याचिकेतही येणार आहे.युनिट कमिशनने राज्यात चालू वर्षाचा वीज खरेदी दर 4.38 रुपये निश्चित केला आहे.
Read MoreUrfi Javed Vs Chitra Wagh: सोशल मिडीयावर ऊर्फी जावेद व भाजप महिला नेत्या चित्रा वाघ या दोघींमध्ये सोशल मिडीयावर चांगलाच वाद रंगला आहे. ऊर्फी ही अंगप्रदर्शन व स्पष्टवक्तापणामुळे प्रसिद्ध आहे. ती सोशल मिडीयावर जितकी प्रसिध्द आहे, तितकीच ती संपत्तीत ही कुणाच्या मागे नाही. ती महिन्याला लाखो रू. कमवत आहे. तिच्या कमाईबाबत जाणून घेऊयात.
Read MoreSosyo Hajoori Beverages Pvt Ltd: सोस्यो हाजुरी बेव्हरेजेस ब्रॅण्ड्सची उत्पादने सध्या जगभरातील 15 देशांमध्ये वापरली जात आहेत. सोस्यो हा एक आता आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड ठरू लागला आहे.
Read MoreMumbai City Travel : ईस्टर्न फ्री वे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास दहा मिनिटांत करता येईल असा एक महत्त्वाचा प्रकल्प मुंबईत उभा राहत आहे. पूर्णपणे भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून शहरातली दोन गर्दीची टोकं जोडली जाणार आहेत. 6,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊया…
Read Moreरिअलमी ने काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियामध्ये Realme 10 स्मार्टफोन लॉन्च केला होता. नुकतेच ब्रँडने Realme 10 भारतात 9 जानेवारी रोजी लॉन्च होईल, असे सांगितले आहे. रिअलमी 10 4G हा Realme 10 मालिकेतील सर्वात परवडणारा स्मार्टफोन आहे.
Read MoreDemonetization about says RBI: सोमवारी (3 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नोटबंदीबाबत मोठा निर्णय दिला. नोटाबंदी या गोष्टीला जवळपास सहा वर्ष झाली. मात्र नोटाबंदी निर्णयाच्या या प्रक्रियेत आरबीआयला विश्वासात घेतले नसल्याची माहिती आरबीआय (RBI) कडून देण्यात आली आहे.
Read MoreCumin Seed Price touch record High: जिरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्ष 2023 ची सुरुवात दणक्यात झाली आहे. फ्युचर मार्केटमध्ये एक क्विंटल जिऱ्याचा भाव विक्रमी 33000 रुपये इतका वाढला आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
Read More