Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Citroen C5 Aircross आणि C3 कारच्या किंमतीत वाढ

फ्रेंच कार निर्मिती कंपनी सिट्रॉइनने गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. C5 Aircross आणि C3 या दोन गाड्यांच्या किंमती कंपनीने वाढवल्या आहेत. यातील C5 Aircross या कारची किंमत 50 हजार रुपये तर C3 कारची किंमत 27 हजार 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

Read More

Haldiram Winter Special Cravings Menu, जाणून घ्या डिटेल्स

Haldiram Winter Special Menu: थंडी, हिरवागार निसर्ग आणि चटपटीत जेवण हे सर्व सोबत मिळालं तर कोणाला आनंद होणार नाही. तुमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी Haldiram’s ने आपले क्रेव्हिंग्स मेनू सादर केले आहे. संपूर्ण भारतीयांना वैविध्यपूर्ण चव चाखण्यासाठी विचारपूर्वक तयार केलेला विंटर स्पेशल मेनू काय आहे? ते जाणून घेऊया.

Read More

Indian Railway: विदाऊट तिकिटधारकांकडून रेल्वेची बंपर कमाई? वसूल केले 1.38 कोटी रुपये

Indian Railway: ट्रेनमधून बिना तिकिट प्रवास करणाऱ्यांकडून दंड, तुरुंगवास किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. तरीही पुण्यात डिसेंबर, 2022 मध्ये फुकट्या प्रवाशांकडून सुमारे 1.38 कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Read More

Infosys Success Story : इन्फोसिसचं ऑफिस जेव्हा एका खोलीत भरत होतं…

Infosys Success Story : इन्फोसिस कंपनीचा आतापर्यंतचा प्रवास भारतीयांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय आहे. सात आयटी इंजिनिअर्सनी एका खोलीत एकत्र पाहिलेलं हे स्वप्न आज 100 अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार गेलं आहे

Read More

India's Agricultural Exports : 2022-23 मध्ये भारतातील कृषी उत्पादनांची निर्यात 16 टक्क्यांनी वाढली

चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या आठ महिन्यांत (एप्रिल-नोव्हेंबर) भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात (India's Agricultural Exports) वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढली आहे.

Read More

Satya Nadella India Visit: मायक्रोसॉफ्ट CEO सत्या नाडेला भारतात; उद्योगपती, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला चार दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (मंगळवार) ते मुंबईत आले असून त्यांचा हा अधिकृत (ऑफिशियल) दौरा आहे. ग्राहक, स्टार्टअप कंपन्या, उद्योजक, विकासक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांना ते भेट देणार आहेत.

Read More

Rice Price Hike: देशात तांदूळ, पाम तेलाच्या किंमतीत वाढ

तांदूळ आणि पाम तेलाची किंमत भारतामध्ये वाढली आहे. मागील एका महिन्यामध्ये तांदळाच्या किंमतीत सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पाम तेलाच्या किंमतीमध्ये लिटरमागे पाच ते सात रुपयांची वाढ दिसून येत आहे.

Read More

CarDekho Group Post 246 Crore Loss: कारदेखो समूहाला 246 कोटींचा तोटा मात्र महसुलात झाली जबरदस्त वाढ

CarDekho Group Post 246 Crore Loss: कारदेखो समूहाला आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 246 कोटींचा तोटा झाला. या वर्षात कंपनीला तोटा कमी करण्यात यश आले. वर्ष 2020-21 मध्ये कंपनीला 341 कोटींचा तोटा झाला होता.

Read More

Country's first Ethanol Plant : स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळणार, देशातील पहिला इथेनॉल प्लांट पीपीपी मॉडेलवर तयार

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नवीन इथेनॉल प्लांट (Ethanol Plant) जवळपास तयार झाला आहे. पीपीपी (PPP – Public Private Partnership) च्या माध्यमातून बांधण्यात आलेला हा देशातील पहिला इथेनॉल प्लांट असेल.

Read More

BSNL Broadband Plans Close: BSNL ने अचानक केले, नवीन वर्षात काही रिचार्ज प्लॅन बंद

BSNL Broadband Plans Close : BSNL कंपनीने नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच यूजर्सला जोरदार धक्का दिला आहे. या कंपनीने अचानकपणे काही रिचार्ज प्लॅन बंद केले आहे. जाणून घेऊ, हे प्लॅन कोणते आहेत.

Read More

Zomato चे आणखी एक संस्थापक कंपनीतून पडले बाहेर   

Zomato या भारतीय स्टार्टअपमधून उच्चपदस्थ अधिकारी बाहेर पडण्याचा सिलसिला सुरूच आहे. आणि आता कंपनीचे संस्थापक आणि मुख्य तांत्रिक अधिकारी गुंजन पाटिदार यांनी राजीनामा दिला आहे

Read More