Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Selling Wheat in the Open Market : खुल्या बाजारात गहू विकण्याबाबत सरकार 10 दिवसांत घेणार निर्णय

भारत सरकार अन्नधान्य महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी खुल्या बाजारात 2.1 दशलक्ष टन गहू विकण्याचा (selling wheat in the open market) विचार करत आहे आणि पुढील 10 दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे दोन सरकारी अधिकाऱ्यांनी काल रॉयटर्सला सांगितले.

Read More

Volkswagen Sales Increased: वोक्सवॅगनच्या वाहनविक्रीत 58 टक्के वाढ; Taigun, Virtus ला ग्राहकांची पसंती

वोक्सवॅगन कंपनीच्या Virtus आणि Taigun या गाड्या ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरल्यामुळे गाड्यांची विक्री वाढली. दरम्यान, कंपनीने पोलो सर्वात सर्वात स्वस्त श्रेणीतील गाडीचे उत्पादन आणि विक्री बंद केली तरी त्याचा फरक पडला नाही.

Read More

Satya Nadella India Visit: भारताच्या डिजिटल क्रांतीचे मायक्रोसॉफ्टच्या सीईओंनी केलं कौतुक, म्हणाले....

सत्या नाडेला यांनी भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी भारताने उभारलेल्या पायाभूत डिजिटल सुविधा कौतुकास्पद आहेत, असे नाडेला म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारत डिजिटल क्षेत्रात आघाडीवर असल्याचे म्हणत कौतुक केले होते.

Read More

Mahavitaran Strike: जाणून घ्या, शासकीय वीज कंपन्यातील कर्मचारी का गेले संपावर?

Mahavitaran Strike Against Privatization: राज्यातील विविध क्षेत्रातील कर्मचारी पगार वाढीसाठी संपावर गेले असल्याचे चित्र पाहिले आहे. मात्र महाराष्ट्रातील वीज कंपनीतील कर्मचारी संपावर जाण्याचे कारण पगारवाढ नसून, यामागे नक्की काय कारणे आहेत, हे थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

Petrol Diesel Prices : कच्चे तेल 3 डॉलर स्वस्त, ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर झाले कमी

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude oil prices in the world market) मोठी घसरण झाली असून गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे 3 डॉलरची घसरण झाली आहे. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Prices) बदललेले नाहीत.

Read More

Reliance Sosyo: रिलायन्स रिटेल सोस्यो हजुरी बेव्हरेजेसमधील 50% हिस्सा खरेदी करणार!

Reliance Sosyo Deal: कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स (Carbonated Soft Drinks) आणि ज्यूसमध्ये सुमारे 100 वर्षांचा वारसा असलेला Sosyo हा भारतीय बॅण्ड आहे. अब्बास अब्दुलरहीम हजुरी यांनी 1923 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती.

Read More

India Manufacturing PMI: डिसेंबरमध्ये देशातील उत्पादन क्षेत्रातील उत्पन्न वाढल्याने, निर्देशांक 57.8 वर पोहोचला

India manufacturing PMI in December rises: इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) नोव्हेंबरमध्ये 55.7 वरून डिसेंबरमध्ये 57.8 वर पोहोचला. संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Tea industry: कोरोनामुळे चहा उद्योग अडचणीत सापडण्याची शक्यता

भारतामध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर चहा उद्योगावर देखील संकट आले होते. मात्र, आता नव्याने कोरोनाचा चीनमध्ये प्रसार होत असल्याच्या बातम्या येत असल्याने पुन्हा या क्षेत्रासमोरील आव्हाने वाढली आहेत.

Read More

Online Gaming Rules: ऑनलाइन गेमिंगसाठी केंद्र शासनाचे नियम; गेममध्ये जिंकलेल्या पैशांची द्यावी लागणार माहिती

Online Gaming Rules: भारतात सध्या ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच जुगार व सट्टादेखील वाव मिळत आहे. म्हणूनच यावर वेळेवर नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने आता ऑनलाइन गेमिंगसाठी KYC करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. याविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

PLI: देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सुरु केलेली 'प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना'

PLI Scheme: देशातील आणि विदेशातील सर्व कंपन्यांना भारतामध्ये माल बनविण्यासाठी आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारला भारत देशाला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवायचे आहे.

Read More

Sebi Ban on Agri Commodities: कृषी मालाच्या वायदे व्यवहारांवर सेबीची बंदी, शेतकऱ्यांची आंदोलनाची हाक

Sebi Ban on Agri Commodities: भांडवली बाजार नियंत्रक सेबीने सात अॅग्री कमॉडिटीजवर वायदे बाजारात ट्रेडिंग करण्यावर बंदी घातली आहे. या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून सेबीच्या मुख्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read More

Cyber attack On Kavach: सरकारी इमेल संरक्षण प्रणाली 'कवच' वर सायबर हल्ला

काही दिवसांपूर्वी भारत सरकारची इमेल प्रणाली 'कवच' वर सायबर हल्ला झाल्याचे एका अहवालात समोर आले आहे. सरकारी संस्थांना सायबर हल्लेखोरांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. सिक्युरोनिक्स कंपनीने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

Read More