Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

KIA Car sale: डिसेंबरमध्ये KIA गाड्यांच्या विक्रीत 94.7% वाढ

किया कंपनीने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कार भारतीय बाजारात विकल्या. कंपनीच्या वाहन विक्रीत 2021 च्या तुलनेत 94.7% वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरता आणि कोरोनामुळे कच्चा माल पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळा निर्माण झालेला असतानाही कियाने भारतीय बाजारात चांगली कामगिरी केली.

Read More

Crude Oil Price Fall: क्रूड ऑइलचा भाव घसरला, वर्ष 2023 मध्ये मंदीचे संकट वाढणार

Crude Oil Price Fall: जागतिक कमॉडिटी मार्केटमध्ये आज मंगळवारी क्रूडचा ऑइलचा भाव घसरला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्ष 2023 मध्ये मंदीचे संकट वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचे पडसाद आज क्रूड ऑइलच्या किंमतींवर उमटले.

Read More

Flipkart offers: iPhone 14 आणि iPhone 14 Plus 'रॉक बॉटम किमतींवर' भन्नाट ऑफर!

Flipkart offers: नवीन वर्ष आले आहे, आणि स्मार्टफोनवर उत्तम ऑफर मिळू शकतात. Flipkart ने घोषणा केली आहे की ते नवीनतम iPhone मॉडेलवर 'सर्वोत्तम किंमतीतील घट' ऑफर करत आहे.

Read More

POCO C50 Smartphone : पोको C50 स्मार्टफोन आज भारतात झाला लॉंच, जाणून घेवूया किंमत आणि फीचर्स

गेल्या आठवड्यात, पोकोने एक नवीन C-सिरीज स्मार्टफोन - POCO C50 लॉन्च केला. तो आज भारतीय बाजारात POCO C50 लाँच झाला आहे. POCO इंडियाने सोशल मीडिया चॅनेलवर त्याची औपचारिक घोषणा केली आहे.

Read More

India will benefit from Apple: सरकारच्या योजनेचा झाला फायदा; Apple मुळे 1.50 लाख भारतीयांना मिळणार रोजगार

India will benefit from Apple: भारतात स्मार्टफोन प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत आतापर्यंत 50 हजार तरूणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच नोकरी व्यतिरिक्त Apple मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमद्वारे सुमारे 1 लाख नोकऱ्या देखील दिल्या जाणार असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

E Registration For Construction Companies: आता घरबसल्या करता येणार बांधकाम व्यावसायिकांना दस्त नोंदणी

E Registration For Construction Companies: स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व बांधकाम व्यावसायिकांतील प्रथम विक्रीची दस्त नोंदणी या प्रणाली मार्फत केली जाऊ शकते.

Read More

OnePlus 10T 5G वर 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

OnePlus 10T 5G अतिशय कमी किमतीत खरेदी करता येईल. 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे, जाणून घेऊया ऑफर्स डिटेल्स.

Read More

Indian Economy: वैश्विक आव्हानानंतरही अर्थव्यवस्था वृद्धीच्या दिशेने

Indian Economy : गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. त्याचे स्वरूप वैश्विक होते. जागतिक स्तरावर झालेल्या अनेक घडामोडींचा परिणाम टाळणे भारताला अशक्य होते. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालेला बघायला मिळाला. यातून मार्ग काढत अर्थव्यवस्था वृद्धीच्या दिशेने पुढे सरकत आहे.

Read More

Cake Business: घरी बसून आरामात सुरू करू शकता केक शॉप, जाणून घ्या सविस्तर

Cake Business: नवीन वर्ष आणखी खूप काही असे इवेंट असतात ज्यात केक हा असतोच. म्हणजेच बिझनेस करणाऱ्याच्या डोक्यात आधीच लायटिंग लागेल की कमी खर्चात उत्कृष्ट बिझनेस हा केक शॉप असू शकतो. जेवढे चविष्ट केक तेवढेच तुमचे उत्पन्न अधिक असेल. या व्यवसायातून तुम्ही मोठी कमाई करू शकता, तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

Read More

PMI: manufacturing activity पीएमआय 13 महिन्याच्या उच्चांकी स्तरावर

PMI : चांगली मागणी आणि नवीन ऑर्डर्समध्ये घेतलेली झेप यामुळे डिसेंबरमध्ये भारतातील उत्पादन क्षेत्र (manufacturing activity) 13 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. मासिक सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. हंगामी S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) नोव्हेंबरमध्ये 55.7 वरून डिसेंबरमध्ये 57.8 वर पोहोचला. गेल्या दोन वर्षांतील व्यवसायातील सर्वात मोठ्या तेजीमुळे हे घडले आहे.

Read More