Online Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगसाठी आता कंपन्यांना नोंदणी असेल बंधनकारक
Online Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीला खेळासंदर्भातील अॅप बाजारात आणण्यापूर्वी सर्व नियमांची पूर्तता करणे यापुढे बंधनकारक असणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Online Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीला खेळासंदर्भातील अॅप बाजारात आणण्यापूर्वी सर्व नियमांची पूर्तता करणे यापुढे बंधनकारक असणार आहे.
Read MoreApple Phone Update : आयफोन युजर्ससाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. आता तुम्हाला आपल्या फोनमध्ये हवामान अंदाज पाहता येणार नाही. कारण अॅपलने त्यांचे हवामान अंदाज सांगणारे वेदर अॅप डार्क स्काय हे लोकप्रिय अॅप बंद केले आहे. याचे कारण जाणून घेऊया पुढीलप्रमाणे
Read MoreSmart gadgets: अनेकांना घरात नवनवीन वस्तु घ्यायला आणि लावायला आवडतात. नवनवीन टेक्नॉलॉजीने आपले घर अपग्रेड करण्यासाठी नवनवीन वस्तु मार्केटमध्ये आल्या आहेत. त्यापैकी काही वस्तूंच्या बाबतीत माहिती जाणून घेऊया.
Read MoreShare Market Trend: शेअर मार्केट मध्ये ट्रेंड न समजता काम करणे, अतिशय जोखमीचे काम आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी सोप्या भाषेत यासंदर्भातील माहिती घेऊन आलो आहोत.
Read MoreSBI WhatsApp Banking: एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित व्यवहारांची माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप बँकिंग सुरू केले आहे.
Read Moreजेवणाची चव वाढवण्यासाठी असो किंवा त्याच्या औषधी गुणधर्माचा फायदा घेण्यासाठी, लसूण (Garlic) प्रत्येक प्रकारे फायदेशीर आहे. आज आपण शेतकऱ्यांना मालामाल करणाऱ्या रियावान लसूण (Riyavan Garlic) आणि वैशिष्ट्यांविषयी माहिती मिळवणार आहोत.
Read MoreGrowth in Paytm Loan Disbursement Business: पेटीएमच्या 2022 वर्षाच्या महसुलात कर्ज वितरणाचा महत्त्वाचा वाटा आहे, एकूण वाढ 334 टक्क्यांची असून, कर्ज वितरणाचा यात 150 टक्के वाटा आहे. या बातमीचा तपशील पुढे वाचा.
Read Moreकोरियन कंपनी ह्युंदाई भारतामध्ये कार विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कंपनीचे निर्मिती प्रकल्पसुद्धा आहेत. मागील काही दिवसांपासून कंपनीच्या डिझेल इंजिन SUV कारची बाजारातील मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीने डिझेल इंजिनची क्षमता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे.
Read MoreCES 2023 :या वर्षीचा म्हणजे 2023 मधील सर्वात मोठा टेक इव्हेंट 5 जानेवारीपासून लास वेगासमध्ये सुरू होणार आहे. या कार्यक्रमात सर्व तंत्रज्ञान कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. परंतु कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच LG ने त्यांच्या 2023 OLED टीव्ही लाइनअपची झलक दाखवली आहे. LG ने Las Vegas मधील CES 2023 कार्यक्रमापूर्वी evo मालिकेत तीन टीव्ही सादर केले आहेत.
Read Moreकिया कंपनीने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कार भारतीय बाजारात विकल्या. कंपनीच्या वाहन विक्रीत 2021 च्या तुलनेत 94.7% वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरता आणि कोरोनामुळे कच्चा माल पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळा निर्माण झालेला असतानाही कियाने भारतीय बाजारात चांगली कामगिरी केली.
Read MoreCrude Oil Price Fall: जागतिक कमॉडिटी मार्केटमध्ये आज मंगळवारी क्रूडचा ऑइलचा भाव घसरला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्ष 2023 मध्ये मंदीचे संकट वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचे पडसाद आज क्रूड ऑइलच्या किंमतींवर उमटले.
Read MoreZee entertainment : झी एंटरटेनमेंटच्या विरुद्ध IPRS ने एनसीएलटीकडे याचिका दाखल केली आहे. काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊया.
Read More