Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Union Budget 2023: स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी ठेवा; अर्थमंत्र्यांकडे मागणी

Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या नावाने हजारोंच्या संख्येने पत्र लिहून केंद्रीय अर्थसंकल्पात भारतातील गरीब कुटुंबांना परवडेल अशा किमतीत घरगुती गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वॉरिअर मॉम्स या संस्थेने केली.

Read More

Fire-Boltt कडून भारतात पहिला गेमिंग TWS लाँच, किमत घ्या जाणून

Fire-Boltt Fire Pods Ninja 601 मध्ये वेगळा गेमिंग मोड देण्यात आला आहे. याशिवाय, एक अल्ट्रा लो लेटन्सी मोड आहे जो 40ms आहे. कंपनीने फायर-बोल्ट फायर पॉड्स निन्जा 601 सह सर्वोत्तम गेमिंग अनुभवाचा दावा केला आहे.

Read More

Vegetable oil import: खाद्यतेल आयातीत 28 टक्क्यांनी वाढ; पामतेलाला सर्वात जास्त मागणी

भारतीयांच्या जेवणातील तेलाचं प्रमाण वाढल्याचं खाद्यतेल आयातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यतेल आयातीत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

KDMC News Update: डोंबिवली परिसरातील कॉन्क्रीटीकरणासाठी MMRDA ने 110 झाडे तोडण्याची मागितली पालिकेकडे परवानगी

KDMC News Update: आमचा रस्ते विकासाला विरोध नाही तर, झाडे तोडण्याला आहे, असं मत डोंबिवलीतील स्थानिक रहिवाशांनी पालिकेपुढे मांडले आहे.

Read More

Pune Ring Road: पुण्यातील रिंग रोड घेणार वेग, भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन करणार

Pune Ring Road: रिंग रोडसाठी 'मावळ' आणि 'मुळशी' तालुक्यातील 26 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे.

Read More

India Made Cough Syrup: उझबेकिस्तान सरकारच्या दाव्याची WHO कडून पडताळणी, भारतीय फार्मा कंपनीलाही टाळे

भारतीय फार्मा कंपनी मॅरियन बायोटेकने बनवलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे (India Made Cough Syrup) 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तान सरकारने 29 डिसेंबरला केला होता. आता या प्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली आहे.

Read More

India-US Trade Deal: - मिनी ट्रेड डील किंवा एफटीए नाकारले, पण हे दोन देश मोठा विचार करत असल्याची पीयूष गोयल यांची माहिती

India-US Trade Deal: यापूर्वीच्या ट्रम्प प्रशासनाने भारताकडून व्यापारासाठी सामान्यीकृत प्रणाली ऑफ प्रेफरन्सेस (GSP) रद्द केली होती. GSP पात्र विकसनशील देशांना यूएसमध्ये शुल्क मुक्त वस्तू निर्यात करण्यास परवानगी देते.

Read More

MahaRERA Notice: महारेराने 2,000 गृहप्रकल्पांना पाठवल्या कारणे दाखवा नोटीसा; बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले!

MahaRERA Notice: महारेराने 2,000 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या असून याव्यतिरिक्त 16,000 गृहप्रकल्पांना नोटीसा पाठवणार आहे.

Read More

Expressway Launch In 2023: या 5 महामार्गांचे 2023 मध्ये होणार लोकार्पण!

Expressway Launch In 2023: 'भारतमाला परियोजना' या योजनेच्या माध्यमातून देशभरात अद्ययावत महामार्ग तयार केले जात असून यामध्ये स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जातीने लक्ष घालत आहेत.

Read More

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमध्ये अन्न टंचाईमुळे काही ठिकाणी दंगली आणि चेंगराचेंगरी

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अवाक्याबाहेर गेल्यात. आणि वस्तूंची टंचाई तर इतकी आहे की, काही प्रांतांमध्ये त्यावरून चेंगरा चेंगरी आणि दंगलीही उसळल्या. मदतीसाठी सध्या पाकिस्तान पूर्णपणे सौदी अरेबियावर अवलंबून आहे. तर पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे.

Read More

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट, जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आता चौथ्या स्थानावर घसरण

अदानी उद्योगसमुहाचे चेयरमन गौतम अदानी(Gautam Adani) हे जगातील श्रीमंताच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु त्यांच्या संपत्तीत घट झाली असून ते आता क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

Read More

Tax Collection: 10 जानेवारीपर्यंत कर संकलनात 24.58% वाढ,14.71 लाख करोड जमा

या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकर (PIT) मध्ये 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More