Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Tax Collection: 10 जानेवारीपर्यंत कर संकलनात 24.58% वाढ,14.71 लाख करोड जमा

या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकर (PIT) मध्ये 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

Private Banks Vs Government Banks : सरकारी बँकांच्या तुलनेत खाजगी बँकांचा कर्मचारी वर्ग 50% नी जास्त 

Private Banks Vs Government Banks : देशात सरकारी नोकऱ्यांच्या खालोखाल बँकांमध्ये काम करणारा मध्यमवर्गीय समाज सगळ्यात जास्त आहे. बँकिंग क्षेत्र बदलत असल्याच्या खुणा मात्र अलीकडे दिसायला लागल्या आहेत. सरकारी बँकांच्या शाखा जास्त आहेत. पण, बहुतेक कर्मचारी वर्ग खाजगी बँकांमध्येच काम करताना दिसतोय.

Read More

Soyoil Import Halt: सोयाबीन तेलाची आयात थांबवणार; स्थानिक शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

स्थानिक तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी भारत सरकारने आयात शुल्क माफ असलेल्या सोयाबीन तेलाची आयात थांबवण्याच निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून ड्युटी फ्री सोयाबीन तेलाची आयात केली जाणार नाही.

Read More

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यात येणार आहे. याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

Read More

MTHL Update: 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' असलेल्या सागरी सेतूचं 90 टक्के काम पूर्ण; नोव्हेंबरपासून प्रवासासाठी खुला

MTHL Update: महाराष्ट्रातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' रोड(MTHL) या प्रकल्पाला ओळखले जाते.

Read More

World Bank कडून भारतीयांसाठी खुषखबर, जाणून घ्या बँक काय म्हणते

World Bank ने पुढील वर्षी आपला विकास दर कमी राहण्याचा अंदाज तर वर्तवला आहे. मात्र, तरीही जागतिक बँकेचा अभ्यास भारतासाठी एका दृष्टीने चांगला ठरला आहे. कसा ते जाणून घेऊया.

Read More

Johnson & Johnson: हायकोर्टाकडून जॉनसन एंड जॉनसनला मोठा दिलासा, बेबी पावडर विकण्यास दिली परवानगी

Johnson & Johnson: भारतात बेबी पावडरचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकास्थित कंपनीला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला बेबी पावडर तयार करण्यास तसेच उत्पादनाची विक्री करण्यास परवानगी दिली आहे.

Read More

Co-operative Bank: गुंतवणूकीवर मिळणारे व्याज आता करमुक्त

ठेवीदारांनी सहकारी पतसंस्थेत (Co-operative Bank) जमा केलेली रक्कम अनेकदा राष्ट्रीयीकृत बँकेत (Nationalize Bank) मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवण्याची पद्धत ग्रामीण भागात रूढ आहे. या गुंतवणुकीवरील प्राप्तिकर रद्द केला जावा अशी पतसंस्थांची मागणी होती, ती आता पूर्ण झाली आहे.

Read More

Customs : दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून एकूण 1.5 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त

Customs : दुबईतून फळांच्या टोपलीत लपवून दीड कोटीचे विदेशी चलन आणले जात होते. मात्र मुंबई विमानतळावर पकडण्यात आले.

Read More

Pimpri Chinchwad Municipal Corporation: पिंपरी चिंचवड महानगरपालिका 450 कोटी खर्चून मोशीत बांधणार रुग्णालय

Pimpri Chinchwad Municipal Corporation: या रुग्णालयासाठी पूर्वी 215 कोटी रुपये रक्कम देण्यात येणार होती, मात्र ही रक्कम कमी पडत असल्याने ती वाढवून 450 कोटी करण्यात आली आहे.

Read More

Goldman Sachs Layoff: गोल्डमॅन सॅक्सच्या नोकरकपातीनंतर बॅंकिंग क्षेत्रात आर्थिक मंदीची भीती!

Goldman Sachs Layoff: अमेरिकेतील गोल्डमॅन सॅक्सने कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्यादृष्टीने 3200 हून अधिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून अनेक जणांना नोकरीवरून कमी ही करण्यात आले आहे.

Read More

BGMI चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, या वर्षी गेम परत येतोय

BGMI : क्राफ्टन कंपनीने हा गेम विकसित केला आहे. कंपनी BGMI परत आणण्यासाठी सरकारशी चर्चा करत आहे. काही गेमिंग कंटेन्ट निर्मात्यांनी दावा केला आहे की BGMI याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये Google Play-Store वर परत येईल.

Read More