Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Rising prices of wheat: जाणून घ्या, सध्याचे गव्हाचे दर आणि सरकारचा निर्णय

Rising prices of wheat: 28 महिन्यांपासून सुरू असलेला मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रम संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारकडे अनिवार्य बफर व्यतिरिक्त सुमारे 2.1 दशलक्ष टन अतिरिक्त गहू आहे, जाणून घेऊया गव्हाचे दर.

Read More

PMC WhatsApp ChatBot Services: व्हॉट्सअँपवर 80 सेवा पुरवणारी 'ही' आहे देशातील पहिली महानगरपालिका

PMC WhatsApp ChatBot Services: पुणे महानगरपालिकेने सुरु केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट या सेवेमध्ये नागरिकांना पालिकेतील 19 विभागातील 80 सेवांचा लाभ घेता येणार आहेत.

Read More

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या क्रूझचे तिकीट दर ठाऊक आहेत?

Ganga Vilas Cruise : अभिमानाची बाब म्हणजे, जगातील सर्वात लांब नदीमधील क्रूझ ही 'गंगा विलास क्रुझ' (Ganga Vilas Cruise) भारतात आहे. आज या क्रुझला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modhi) यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. यानंतर ही क्रुझ 51 दिवसात 3200 किमीचा प्रवास करणार आहे. चला, तर मग या क्रुझच्या तिकिटाची किंमत जाणुन घेवुयात.

Read More

Basmati Rice: बासमती तांदळाच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी FSSAI ची नियमावली

बाजारामध्ये बासमती तांदळाच्या नावाखाली हलक्या प्रतीच्या तांदळाची विक्री होते. हा प्रकार रोखण्यासाठी Food Safety and Standards Authority ने नियमावली आणली आहे. यामुळे खरा बासमती तांदूळ कोणता हे ओळखण्याचे नियम तयार केले आहेत.

Read More

Portronics ने लॉन्च केला कान स्वच्छतेसाठी खास कॅमेरा, जाणून घ्या किमत आणि वैशिष्ट्ये

Portronics XLife 3.5mm अल्ट्रा फाइन लेन्ससह 3MP फुल एचडी कॅमेर. यात 6-LED स्पॉटलाइट्स देखील आहेत जे तुम्हाला कानाच्या आतील सर्व काही पाहण्यास मदत करतील. Portronics XLife मध्ये 3-अक्षाचा जायरोस्कोप आहे जो 360° व्ह्यूमध्ये मदत करतो.

Read More

Indian Startup नी उभारला 24 अब्ज डॉलरची निधी, मात्र 33 टक्क्यांची घसरण

Indian Startup : भारतातील यशस्वी Indian Startup नी (युनिकॉर्न) गेल्या वर्षात 24 अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यात घसरण झालेली बघायला मिळत आहे.

Read More

Samsung Galaxy S23 सीरीजची प्री-बुकिंग भारतात सुरू

Galaxy S23 मालिकेतील सर्व फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह तीन रियर कॅमेरे मिळतील. मात्र Galaxy S23 Ultra मध्ये 200 मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह चार मागील कॅमेरे मिळू शकतात.

Read More

Union Budget 2023: स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी ठेवा; अर्थमंत्र्यांकडे मागणी

Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या नावाने हजारोंच्या संख्येने पत्र लिहून केंद्रीय अर्थसंकल्पात भारतातील गरीब कुटुंबांना परवडेल अशा किमतीत घरगुती गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वॉरिअर मॉम्स या संस्थेने केली.

Read More

Fire-Boltt कडून भारतात पहिला गेमिंग TWS लाँच, किमत घ्या जाणून

Fire-Boltt Fire Pods Ninja 601 मध्ये वेगळा गेमिंग मोड देण्यात आला आहे. याशिवाय, एक अल्ट्रा लो लेटन्सी मोड आहे जो 40ms आहे. कंपनीने फायर-बोल्ट फायर पॉड्स निन्जा 601 सह सर्वोत्तम गेमिंग अनुभवाचा दावा केला आहे.

Read More

Vegetable oil import: खाद्यतेल आयातीत 28 टक्क्यांनी वाढ; पामतेलाला सर्वात जास्त मागणी

भारतीयांच्या जेवणातील तेलाचं प्रमाण वाढल्याचं खाद्यतेल आयातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यतेल आयातीत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

KDMC News Update: डोंबिवली परिसरातील कॉन्क्रीटीकरणासाठी MMRDA ने 110 झाडे तोडण्याची मागितली पालिकेकडे परवानगी

KDMC News Update: आमचा रस्ते विकासाला विरोध नाही तर, झाडे तोडण्याला आहे, असं मत डोंबिवलीतील स्थानिक रहिवाशांनी पालिकेपुढे मांडले आहे.

Read More

Pune Ring Road: पुण्यातील रिंग रोड घेणार वेग, भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन करणार

Pune Ring Road: रिंग रोडसाठी 'मावळ' आणि 'मुळशी' तालुक्यातील 26 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे.

Read More