Republic Day 2023: प्रजासत्ताकदिनाच्या परेडचे तिकीट मिळणार एका क्लिकवर, जाणून घ्या कसे?
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाला फक्त 15 दिवस उरलेले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात आणि देशाच्या शूर सैनिकांचे अदम्य साहस पाहतात. तुम्हीही यावेळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.
Read More