Joshimath Crisis: घरं वाचतील मात्र हॉटेल पडणार!
Joshimath Crisis: जोशीमठ येथील 2 बहुमजली हॉटेल पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तूर्तास तेथील घरांना मात्र हात लावला जाणार नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Joshimath Crisis: जोशीमठ येथील 2 बहुमजली हॉटेल पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तूर्तास तेथील घरांना मात्र हात लावला जाणार नाही.
Read Moreगुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही (Petrol Diesel Rates) त्याचा परिणाम दिसून आला आणि आज यूपीपासून बिहारपर्यंत अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
Read MoreNational Youth Day 2023: भारतात 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या युवा दिनानिमित्त आपण युवकांना आवश्यक असलेल्या आर्थिक साक्षरतेची आणि आर्थिक घडामोडींची माहिती सांगणार आहोत.
Read MoreBangalore Metro Pillar Collapse: प्रस्थापित नवीन मेट्रोच्या पिलरचे बांधकाम सुरु असताना तिथून जाणाऱ्या एका कुटुंबावर दुर्दैवाने अचानक एक पिलर कोसळला. या घटनेमध्ये महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला.
Read MoreGoogle : कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने गुगलची याचिका स्वीकारताना, गुगलला बोनाफाईड दाखवण्यासाठी 10% दंड जमा करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
Read MoreIndian Railways: मकर संक्रांतीनिमित्त रेल्वे बुधवारपासून विशेष ट्रेन चालवणार आहे. माघ मेळा आणि गंगा स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी कमी करण्यासाठी या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. स्थानकांवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी मकर संक्रांती आणि लोहरीच्या मुहूर्तावर विशेष ट्रेन सुरू करते.
Read MoreNirav Modi: राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामार्फत नीरव मोदीच्या मालमत्तांची लिलावात विक्री करून पैसे वसूल केले जात आहेत. ईडीने आतापर्यंत 6 कोटी रुपयांची वसुली करून ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेकडे(PNB) दिली आहे.
Read MoreWorld Bank ने 2023 साठी जागतिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे. ही तीन दशकांतील सर्वात कमी आर्थिक वाढ आहे.
Read MoreAI Digital: एक उद्योजक म्हणून उच्च प्रतिभेला आकर्षित करणे आणि नियुक्त करणे हे माझे प्राधान्य आहे, असे मगाली यांनी म्हटले आहे. एका लेखात त्यांनी कामाच्या वातावरणाच्या बाबतीत त्यांच्या कंपनीच्या वातावरणाची प्रशंसाही केली आहे.
Read Moreअलीकडे पुणे जिल्ह्यातील जेजुरीही गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध होत आहे. गेल्या 200 वर्षांपासून येथे दर पौष पौर्णिमेला गाढवाचा बाजार भरतो (donkey fair in Maharashtra) आणि दरवर्षी लाखोंची उलाढाल होते.
Read MoreIndia's First Bullet Train: बहुचर्चित भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड़्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी एकूण 1 लाख 10,000 कोटी रूपयांची आवश्यकता असणार आहे.
Read MoreRajeev Chandrashekhar: 2024 पर्यंत भारत सेमीकंडक्टर चिप उत्पादनाकडे जाईल, जे अधिक नाविन्यपूर्ण वातावरण आणि स्वदेशी डिझाइनला प्रोत्साहन देईल, असा विश्वास असल्याचे Rajeev Chandrashekhar यांनी म्हटले आहे.
Read More