Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Samsung ने केली हजारो कोटींची सीमाशुल्क चोरी- DRI ची कारण दाखवा नोटिस जारी

DRI : Samsung ने हजारो कोटींची सीमाशुल्क चोरी केल्याबाबतचे प्रकरण पुढे आले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटिस जारी करण्यात आली आहे.

Read More

Apple CEO Tim Cook यांच्या पगारात 40% कपात

ऍपल (Apple) कंपनीचे सीईओ टीम कूक (Tim Cook) यांच्या त्यांच्या पगारात 40 टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध आयफोन (iPhone) निर्माता Apple कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षी लक्षणीय घट झाली होती आणि त्यामुळे त्याचे मार्केट कॅप देखील घसरले होते.

Read More

AMFI : म्युच्युअल फंडमध्ये 5.88 टक्के वाढ, पण वाढीची गती मंदावली

Mutual Funds :म्युच्युअल फंड मध्ये 2022 मध्ये 5.88 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र त्याच्या आधीच्या वर्षाशी तुलना केली तर या वाढीचे प्रमाण मंदावल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅम्फीने याविषयी दिलेल्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

Delhi-Pune flight Bomb threat: दिल्लीहून पुण्याला निघालेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन; एअरपोर्टवर उडाला गोंधळ मात्र..

ही घटना काल 12 जानेवारीला गुरूवारी घडली. दिल्ली-पुणे अशी स्पाइसजेट कंपनीची नियमीत फ्लाइट SG 8938 निघायला काही वेळ शिल्लक होता. मात्र, त्याचवेळी स्पाइसजेट कंपनीच्या आरक्षण विभागामध्ये एक निनावी फोन आला. पुण्याकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती अज्ञान व्यक्तीने दिली.

Read More

Green Hydrogen Mission: ग्रीन हायड्रोजन मिशन काय आहे? 1 लाख कोटी इंधन आयात खर्च वाचणार

भारताने ग्रीन एनर्जीचा आग्रह धरला असून त्यादिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रीन एनर्जीसाठी सरकारी पातळीवरुन प्रोत्साहन देण्यात येत आहे. दरम्यान, हायड्रोजन इंधनावरही सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी नुकतेच "ग्रीन हायड्रोन मिशन' सुरू करण्यात आले आहे.

Read More

Auto Expo 2023: शत्रूला धडकी भरवणाऱ्या 'वीर' कारची खासियत तुम्हाला माहित आहे का?

Auto Expo 2023: सध्या इंडियन आर्मीमध्येही या गाडीची ट्रायल सुरू आहे. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर, लष्करातही 'वीर'ची एन्ट्री होणार आहे.

Read More

Ola Lay off: Ola मधून 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

ओलामधील कर्मचारी कपात (Ola Lay off) ही कंपनीच्या पुनर्रचनेचा एक भाग असून नवीन नोकरभरतीवर त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिस कालावधीनुसार वेगळे पॅकेज (Severance Package) दिले जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.

Read More

Jowar: पोष्टीकतेमुळे परदेशातही वाढली ज्वारीची मागणी, जाणून घ्या सविस्तर

Jowar: आपल्याच देशात पिकणाऱ्या ज्वारी बाजरीला विदेशात मागणी आहे आणि इतर देशातील वेगवेगळे पदार्थ आपल्या देशात लोकप्रिय आहे. तर जाणून घेऊया, ज्वारी आणि बाजरीच्या वाढत्या मागणीबद्दल.

Read More

Auto Expo 2023: या ATM मध्ये मिळतंय चक्क डिझेल, जाणून घेण्यासाठी वाचा

Diesel ATM: तुम्ही घरबसल्या मोबाईल अॅप्लिकेशनवरून डिझेलसाठी ऑनलाईन ऑर्डर केली की, तुमच्या घरी इंधन भरण्यासाठी एटीएम(ATM) आलंच म्हणून समजा.

Read More

Retail Inflation: किरकोळ महागाईचा दर 5. 72 वर; वर्षभरातील सर्वात कमी नीचांकी

Retail Inflation: सरकारने किरकोळ महागाईचा दर जाहीर केला असून चक्क 2022 मधील सर्वात कमी नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.

Read More

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोमध्ये, 'लोक मला दोषी ठरवतायत' असं नितीन गडकरी का म्हणाले?

Auto Expo 2023: आपल्या देशात 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीस तोड रस्ते तयार होतील असं नितीन गडकरी ऑटो एक्स्पोच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.

Read More