Sunflower Cultivation: सूर्यफूल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला; वाशिममध्ये 25 हेक्टर जमिनीवर लागवड
Sunflower Cultivation: 'सूर्यफूल' हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Sunflower Cultivation: 'सूर्यफूल' हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येते.
Read More1 जानेवारी 2004 पासून सरकारी नोकरीत सामील होणारे कर्मचारी नवीन पेंशन योजनेंतर्गत समाविष्ट आहेत, ज्यामध्ये सरकार आणि कर्मचारी पेन्शन फंडात अनुक्रमे 10 आणि 14 टक्के योगदान देतात. जुन्या पेंशन योजनेत 20 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेंशन म्हणून मिळते.
Read MoreOnline Vegetables Selling: शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध उपकरण राबविले आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रोड्यूसर्स कंपनी (Producers Company) हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवणे हा आहे.
Read MoreiQoo 11 5G हा 2023 मध्ये सगळ्यात महाग आणि पॉवरफूल स्मार्टफोन म्हणून ओळखला जात आहे. त्याची आजपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे.
Read MoreMP Export: मध्य प्रदेश 200 हून अधिक देशांमध्ये सध्या निर्यात करत असून त्यामध्ये अमेरिका, बांगलादेश आणि चीन यांचाही समावेश आहे.
Read MoreChana Market: देशातील हरभरा डाळीच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडकडून (Nafed) खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विकला जात आहे. त्यामुळे देशात हरभरा आणि हरभरा डाळीचे भाव नियंत्रणात आहेत.
Read More2013-14 साली पेट्रोलमध्ये फक्त सुमारे दीड टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात असते. मात्र, हे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. तांदळाच्या काडापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प पानीपतमधे आणि आसामधील नुमालीगढ येथे बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे दोन मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे.
Read MoreGold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.
Read MoreEthanol Blended Petrol: बांग्लादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश पेट्रोलमध्ये इथेनॉल एकत्र करण्यासाठी इथेनॉलची आयात करतात. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाल्यावर भारताकडून इथेनॉल आयात करण्यास त्यांनी उत्सुकता दाखवली आहे.
Read MoreiPhone CEO Pay Cut : आयफोन या जगप्रसिद्ध मोबाईल आणि संगणक निर्मात्या कंपनीने आपले सीईओ टिम कूक यांचा पगार चक्क 40% कापला आहे. कंपनीचा नफा घसघशीत असताना असा निर्णय कंपनीने का घेतला? टिम कूक यांनीही ही कपात मान्य केली आहे.
Read MoreLongest Train in India : Vivek Express ही देशातली सगळ्यात लांबचा प्रवास करणारी ट्रेन आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या चेन्नई एक्सप्रेसमध्ये याच ट्रेनचा मार्ग दाखवण्यात आला होता. अशी ही देशातली पारंपरिक ट्रेन आता आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. आणखी काय बदल झालेत विवेक एक्सप्रेसमध्ये जाणून घेऊया
Read MoreAuto Expo 2023 मध्ये Maruti jimny 5 door आकर्षणबिंदू ठरली आहे. यात चांगले फीचर्स बघायला मिळत आहेत.
Read More