Women IPL Team 2023: महिला आयपीएल लीगने तोडला पुरुषांच्या आयपीएल टीमचा रेकॉर्ड!
Women IPL Team: महिलांच्या आयपीएल लीगच्या एका टीमसाठी अदानी ग्रुपने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांची बोली लावून अहमदाबादची टीम आपल्याकडे खेचून घेतली.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Women IPL Team: महिलांच्या आयपीएल लीगच्या एका टीमसाठी अदानी ग्रुपने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांची बोली लावून अहमदाबादची टीम आपल्याकडे खेचून घेतली.
Read Moreपुढील 25 वर्षांसाठी म्हणजेच 2047 पर्यंत जलमार्गांच्या विकासासाठी 35 हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे, अशी माहिती इंनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजय बंडोपाध्याय यांनी दिली. भारतीय नद्यांतून बोटी, जेट्टीद्वारे प्रवास वाढवण्यासाठी नदीमार्ग विकसित करण्यात येणार आहेत.
Read MoreWhat is BharOS operating System: भारतीय टीम ही थेट गुगल (Google)ला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. कारण संपूर्ण जगात अँड्रॉइड (Android) आणि अॅपल (Apple) च्या ऑपरेटिंग सिस्टिम चालतात. पण याचा पाॅवरफुल प्रतिस्पर्धी म्हणून भारतातील आयआयटी मद्रासच्या फर्मने एक मेड इन इंडिया म्हणत एक मोबाईल आॅपरेटिंग सिस्टम तयार केली आहे.
Read Moreआगामी अर्थसंकल्पात (Budget 2023) केंद्र सरकार रेल्वे बजेट वाढवले जाईल अशी अपेक्षा आहे. सरकार रेल्वेच्या बजेटमध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. यापूर्वी अर्थसंकल्पपूर्व बैठकीत रेल्वे बोर्डाने अर्थ मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात 25-30 टक्के अधिक निधीची मागणी केली होती. अशा स्थितीत यावेळी सरकार अंदाजपत्रकात रेल्वे मंत्रालयाला सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा निधी देऊ शकते.
Read MorePACL Chit Fund Refund: पर्ल ग्रुपने (PACL) शेती आणि रिअल इस्टेटच्या नावावर किरकोळ गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम गोळा केली होती. कंपनीने 18 वर्षांत अंदाजे 60 हजार कोटी रुपये गैरमार्गाने जमा केले होते. कंपनीने लोकांकडून पैसे गोळा करण्यासाठी त्यांना अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवले होते.
Read Moreदेशात PPF चे अनेक खातेधारक आहेत. टॅक्सच्या दृष्टीनेही PPF मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार अनेक जण करत असतात. याविषयी नेमकी काय मागणी होत आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreICE Format Movie: भारतात मराठी चित्रपट असो या बाॅलिवुड. अनेक चित्रपट थिएटर, ओटीटीवर प्रदर्शित होतात. मात्र 'पठाण, (Pathan) हा देशातील पहिलाच चित्रपट आहे, जो ICE फॉरमॅटवर रिलिज झाला आहे. हा ICE फॉरमॅट काय आहे, हे जाणून घेवुयात.
Read MoreBank FD Rates: जेव्हापासून RBI ने दर 6.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तेव्हापासून बँका FD योजनांवर व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. जाणून घ्या HDFC बँकेचे FD दर.
Read Moreमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी गुगलने मागील आठवड्यात 12 हजार कर्मचारी कपातीची घोषणा करुन सर्वांना धक्का दिली. एकूण कर्मचाऱ्यांच्या 6% नोकर कपात करण्याचा मोठा निर्णय गुगलने घेतला. अल्फाबेट या गुगल समुहातील कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरी गमवावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात काही कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे.
Read MoreATM Withdrawal: हल्ली आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून(ATM) पैसे काढू शकतो, तशी सोयच देण्यात आली आहे. पण हे पैसे काढताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते आजच्या लेखातून जाणून घ्या.
Read MoreZomato Biryani Order: मुंबईतील (Mumbai) सुबी नावाच्या मद्यधुंद मुलीने चुकून बेंगळुरूमधील (Bangalore) मेघना फूड्स रेस्टॉरंटमधून बिर्याणी मागवली, ज्याची किंमत तिची 2500 रुपये आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंटने इतक्या अंतरावरूनही ऑर्डर स्वीकारली, जाणून घ्या सविस्तर.
Read Moreजागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर (Economic Recession) अमेरिकेसह इतर युरोपियन देशांमध्ये देखील कर्मचारी कपात सुरू आहे. एकट्या अमेरिकेत कर्मचारी कपातीत नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांत 30% ते 40% लोक भारतीय आहेत. नव्या नोकरीच्या शोधात या भारतीयांना आता संघर्ष करावा लागणार आहे.
Read More