Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Vasai Virar City Municipal Corporation: वसई-विरार परिसरातील 50 अतिधोकादायक इमारतींना पालिकेकडून नोटिसा

Vasai Virar City Municipal Corporation: पालिकेकडून आतापर्यंत 50 अतिधोकादायक इमारतींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत तर 274 अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.

Read More

Donald Trump on Facebook : डोनाल्ड ट्रम्प दोन वर्षांनी फेसबुकवर परतले

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पुन्हा एकदा फेसबुकवर त्यांचे म्हणणे मांडता येणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुकवरील खाते पुन्हा सुरु केले आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? ते पाहूया.

Read More

Adani Group : अदानीच्या शेअर्समध्ये अचानक 20% घसरण, सेबी चौकशी करणार? कॉँग्रेसने सेबीसह RBI कडेही केली चौकशीची मागणी

हिंडेनबर्गच्या अहवालाचा सलग दुसऱ्या दिवशी अदानी समूहाच्या शेअर्सवर परिणाम झाल्याचे विश्लेषण केले गेले. अदानी समूहाचे सर्व दहा समभाग लाल चिन्हावर व्यवहार करताना दिसले. घसरणीचा सर्वाधिक परिणाम अदानी टोटल गॅसच्या शेअर्सवर झाला. अदानी समूहाकडून कायदेशीर कार्यवाहीचाही इशारा देण्यात आला आहे.

Read More

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गिकेवर 4 लाख प्रवासी संख्या

Mumbai Metro: कोरोनाच्या महामारीनंतर पहिल्यांदाच मेट्रो मार्गिका 1 वर प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामागे मेट्रो 2A आणि 7 यांचे मोठे श्रेय आहे.

Read More

EPFO Higher Pension: 25,000 पेंशनधारकांना झटका, पेंशनची रक्कम कमी होणार!

उच्च पेंशन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी आली आहे. EPFO च्या या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 5,000 रुपये किंवा 6,500 रुपये पगाराच्या आधारावर सुधारणा केली जाणार आहे. EPFO ने या परिपत्रकात EPS-95 च्या परिच्छेद 11(3) चा संदर्भ दिला आहे जो कर्मचाऱ्याच्या कमाल पेन्शनपात्र पगाराबद्दल आहे.

Read More

Kangana Ranaut Mortgaging her Property: जाणून घ्या, कंगना रनौतने आपली संपूर्ण संपत्ती का ठेवली गहाण

Kangana Ranaut New Movie: बाॅलिवुडची क्वीन कंगना रनौत ही नेहमीच वेगवेगळया कारणांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. आता नुकतेच तिने आपले महागडे व आलिशान घर गहाण ठेवल्याचा खुलासा सोशल मिडीयाच्या माध्यमातून केला आहे.

Read More

Pak Economic Crisis: पाकिस्तानला यावर्षी विदेशी कर्जदारांना 23 अब्ज डॉलर्सची करायची आहे परतफेड

Pak Economic Crisis : खाद्यपदार्थांव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल, सिलिंडर गॅस, फळे, भाजीपाल्याचे दर सातव्या गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानी जनतेला दिलासा मिळताना दिसत नाये.पाकिस्तान सध्या कठीण काळातून जात आहे. यातच विदेशी कर्जाचे आव्हानही समोर दिसत आहे.

Read More

BookMyForex: ऑनलाईन परकीय चलन पाठवा आणि 5 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळवा

BookMyForex: बुक माय फॉरेक्स स्टुडंट ऑफर ही मर्यादित कालावधीची ऑफर असून याचा 30 मार्च 2023 पर्यंत लाभ घेता येणार आहे. BookMyForex वेबसाईट किंवा ॲप वापरून केलेल्या सर्व मनी ट्रान्सफर बुकिंग कॅशबॅक आणि विनामूल्य सिमसाठी पात्र असणार आहेत.

Read More

Railway General Ticket: जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर किती वेळात ट्रेन पकडायची? रेल्वेचा नियम काय सांगतो

Railway General Ticket: आपण बरेच जण जनरल तिकीट काढून रेल्वेने प्रवास करतो. पण हे तिकीट कधीपर्यंत वैध असते? आपण किती वेळात ट्रेन पकडून प्रवास करावा याची माहिती आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

CBI ने जीटीएल लिमिटेड आणि प्रवर्तकांच्या विरोधात नोंदवला एफआयआर, 4500 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप

या कंसोर्टियममध्ये 24 बँकांचा समावेश आहे. चौकशी एजन्सीच्या एफआयआरनुसार, जीटीएल लिमिटेडने फसवणूक करून कंसोर्टियमकडून कर्ज मिळवले. यानंतर त्याचे विक्रेते, अज्ञात बँक अधिकारी आदींशी कट रचून या कर्जातून बहुतांश रक्कम काढण्यात आली. या प्रकरणात 2009-2012 दरम्यान फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

Read More

Amazon Strike: रोबोट्सपेक्षा वाईट वागणूक दिली जात असल्याचा कामगारांचा दावा

Amazon : संस्थापक जेफ बेझोस यांच्या अब्जावधी संपत्तीकडे लक्ष वेधत वेस्टवुड म्हणाले, "आमच्या अपेक्षा माफक आहेत, आम्हाला फक्त उदरनिर्वाहासाठी सक्षम व्हायचे आहे."

Read More

One Nation One Card: 'मुंबई 1' कार्डद्वारे करता येईल मेट्रोसह बेस्टचाही प्रवास

One Nation One Card: एकात्मिक तिकीट प्रणालीतील (National Common Mobility Card) ‘मुंबई 1(Mumbai one)’ कार्डद्वारे आता मेट्रोसोबत बेस्ट बसमधूनही प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Read More