CBI ने जीटीएल लिमिटेड आणि प्रवर्तकांच्या विरोधात नोंदवला एफआयआर, 4500 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप
या कंसोर्टियममध्ये 24 बँकांचा समावेश आहे. चौकशी एजन्सीच्या एफआयआरनुसार, जीटीएल लिमिटेडने फसवणूक करून कंसोर्टियमकडून कर्ज मिळवले. यानंतर त्याचे विक्रेते, अज्ञात बँक अधिकारी आदींशी कट रचून या कर्जातून बहुतांश रक्कम काढण्यात आली. या प्रकरणात 2009-2012 दरम्यान फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
Read More