Solar Panel Subsidy: सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार देत आहे अनुदान, जाणून घ्या सविस्तर
Solar Panel Subsidy: सरकार हरित ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे आणि त्याअंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानही देत आहे, जाणून घ्या डिटेल्स
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Solar Panel Subsidy: सरकार हरित ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे आणि त्याअंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानही देत आहे, जाणून घ्या डिटेल्स
Read Moreडिसेंबर महिन्यात ट्विटरवर येणाऱ्या जाहिराती 71% कमी झाल्या आहे. एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर दिवसेंदिवस जाहिरातदारांनी ट्विटरवर जाहिरात पोस्ट करणे बंद करुन फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या माध्यमांना पसंती दिली आहे. यामागे मस्क यांनी घेतलेले निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
Read MoreReal Estate Property Tips: तुम्हीही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर जागा, जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना कोणत्या बाबींची माहिती घ्यायला हवी हे आजच्या लेखातून जाणून घ्या.
Read MoreDawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद (Underworld don Dawood) सर्वांच्या परिचयाचा आहे. दाऊदच्या उत्पन्नाचा सध्याचा स्रोत हिऱ्यांचा व्यवसाय आहे. तर जाणून घेऊया त्याची संपत्ती किती असणार?
Read MoreFasTag Collection: शासनाने 2021 पासून फास्टॅग योजना आणली जेणेकरून, टोल थेट वाहनचालकाच्या खात्यातून घेता येईल आणि टोलसाठी लांबच लांब रांगा लागणार नाहीत. तर यानंतर एका वर्षात टोलवसुलीत तब्बल 46 टक्क्यांची वाढ झाली असून, 50 हजार 855 कोटी जमा झाले आहेत.
Read MorePakistan Economic Crisis मधून जात आहे. यातच पाकिस्तानला IMF कडून आणखी एक धक्का मिळाला आहे.
Read Moreबंगळुरात आशिया खंडातील सर्वात मोठा 'एरो इंडिया शो; पुढील महिन्यात रंगणार आहे. (Aero-India 2023 in Bangalore) दर्शकांना फायटर विमानांचा थरार अनुभवता येणार आहे. बंगळुरुतील हवाई दलाच्या येलहंका विमानतळावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
Read MoreAnant Ambani's Property in Dubai: मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान हे दुबईमध्ये शेजारी शेजारी आहेत. अनंत अंबानींच्या या आलिशान घरात अनेक लक्झरी सुविधा आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.
Read MoreFlight Ticket Offer: करोना काळात विमान प्रवासाला ब्रेक लागला होता. मात्र, त्यानंतर विमान प्रवासात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या प्रजासत्ताक दिनाचेनिमित्त साधून स्पाईस जेट आणि एअर इंडियाने प्रवाशांना विमान प्रवासाच्या तिकिटावर मोठ सूट दिली आहे, ज्यामुळे प्रवास अगदी रेल्वेच्या दरात करता येणार आहे. तर नेमकी किती सवलत दिली आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. Flight Ticket Offer: करोना काळात विमान प्रवास
Read MoreWomen IPL Team: महिलांच्या आयपीएल लीगच्या एका टीमसाठी अदानी ग्रुपने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांची बोली लावून अहमदाबादची टीम आपल्याकडे खेचून घेतली.
Read Moreपुढील 25 वर्षांसाठी म्हणजेच 2047 पर्यंत जलमार्गांच्या विकासासाठी 35 हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे, अशी माहिती इंनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजय बंडोपाध्याय यांनी दिली. भारतीय नद्यांतून बोटी, जेट्टीद्वारे प्रवास वाढवण्यासाठी नदीमार्ग विकसित करण्यात येणार आहेत.
Read MoreWhat is BharOS operating System: भारतीय टीम ही थेट गुगल (Google)ला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. कारण संपूर्ण जगात अँड्रॉइड (Android) आणि अॅपल (Apple) च्या ऑपरेटिंग सिस्टिम चालतात. पण याचा पाॅवरफुल प्रतिस्पर्धी म्हणून भारतातील आयआयटी मद्रासच्या फर्मने एक मेड इन इंडिया म्हणत एक मोबाईल आॅपरेटिंग सिस्टम तयार केली आहे.
Read More