Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

ATM Withdrawal: दुसऱ्या बँकांच्या ATM मधून पैसे काढत असाल तर 'या' गोष्टीची काळजी नक्की घ्या

ATM Withdrawal: हल्ली आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून(ATM) पैसे काढू शकतो, तशी सोयच देण्यात आली आहे. पण हे पैसे काढताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

Zomato Biryani Order: दारू पिऊन मुंबईकर तरुणीने बंगळूरमधून बिर्याणी केली ऑर्डर, जाणून घ्या बिर्याणीची किंमत..

Zomato Biryani Order: मुंबईतील (Mumbai) सुबी नावाच्या मद्यधुंद मुलीने चुकून बेंगळुरूमधील (Bangalore) मेघना फूड्स रेस्टॉरंटमधून बिर्याणी मागवली, ज्याची किंमत तिची 2500 रुपये आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंटने इतक्या अंतरावरूनही ऑर्डर स्वीकारली, जाणून घ्या सविस्तर.

Read More

Layoffs News: अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा सर्वात जास्त फटका भारतीयांना, 30-40% भारतीय बेरोजगार

जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर (Economic Recession) अमेरिकेसह इतर युरोपियन देशांमध्ये देखील कर्मचारी कपात सुरू आहे. एकट्या अमेरिकेत कर्मचारी कपातीत नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांत 30% ते 40% लोक भारतीय आहेत. नव्या नोकरीच्या शोधात या भारतीयांना आता संघर्ष करावा लागणार आहे.

Read More

SEBI ने कॉफी डे एंटरप्रायझेसला ठोठावला 26 कोटींचा दंड, उपकंपनीकडून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप

कॉफी डे एंटरप्रायझेस कॅफे कॉफी डे चालवते. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की कंपनीला 45 दिवसांच्या आत दंड भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read More

First Female SEBI Chairman: सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत?

First Female SEBI Chairman: भांडवली बाजार नियामक संस्थेसारख्या महत्त्वाच्या पदावर खासगी क्षेत्रातील महिलेची निवड होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सेबीचे तत्कालीन अध्यक्ष अजय त्यागी यांच्या जागी माधबी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली.

Read More

Pathan Movie Collection: पठाण चित्रपटाचा पहिला शो हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी अ‍ॅडव्हाॅन्स बुकिंग 23 कोटी

Shahrukh Khan Pathan Movie: शाहरूख खानचे चाहते, ज्या क्षणाची प्रतिक्षा करित होते, अखेर तो क्षण आला. आज 25 जानेवारी 2023 ला 'पठाण' (Pathan) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्याच शो ला प्रेक्षकांची तुफान गर्दी दिसली.

Read More

Air India: विमानप्रवासात मद्यपान करण्यासाठी आता पाळावे लागतील 'हे' नियम

Air India News: अलीकडेच विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने आपले इन-फ्लाइट अल्कोहोल धोरण (In Flight Alcohol Policy) बदलले आहे, ज्या अंतर्गत क्रू मेंबर्सना आवश्यकतेनुसार अल्कोहोल युक्तिपूर्ण सर्व्ह करण्यास सांगितले आहे.

Read More

Vande Bharat ट्रेन 16 डब्यांऐवजी 8 डब्यांच्या छोट्या व्हर्जनमध्ये येणार? जाणून घ्या

Vande Bharat Train: वंदेभारत ट्रेनचे तिकीट किमान 1600 ते 3000 रुपये इतके महाग असल्याने 2 - टीयर सिटी म्हणजेच एक लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरात आवश्यक प्रवासी मिळणे अतिशय कठीण जाणार आहे.

Read More

Advertising Disclaimer Guidelines: जाहिरातींसाठी ASCI चे नियम आणखी कठोर, ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी उचलले पाऊल

अॅडव्हर्टायजिंग काऊंन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ही सेल्फ रेग्युलेटेड संस्था जाहिरात प्रदर्शित करण्याबाबतची सर्वोच्च बॉडी आहे. याद्वारे जाहिरात दाखवण्याचे नियम काय आहेत, हे कंपन्यांना आखून दिले जातात. अनेक वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा खोटा दावा करणाऱ्या जाहिरातींवर प्रदर्शनाचे निर्बंध या संस्थेकडून लादण्यात आले आहेत.

Read More

Wheat Prices Hiked in India: महागाई रोखण्यासाठी सरकार 20 लाख टन गहू खुल्या बाजारात विकणार

Wheat Price in Indie: महागाई रोखण्यासाठी सरकार 20 लाख टन गहू खुल्या बाजारात विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी हा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते आहे.

Read More

Vedanta-dividend : वेदांता शेअरवर लक्ष ठेऊन असाल तर तुमच्यासाठी खुषखबर !

VEDLने त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्यासाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शेअर बाजारात सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

Read More

Gold Silver Rate Today: बापरे! सोने 57 हजार पार, वर्षाअखेरीस 64,000 रुपयांपर्यंत भाववाढीची शक्यता!

वर्षाच्या सुरुवातीलाच सोने 57 हजार 362 रुपयांवर पोहोचले असून या वर्षअखेरीस 64 हजार रुपयांपर्यंत भाववाढ होण्याची शक्यता आहे. चांदीच्या दरात मात्र घसरण सुरु आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदी

Read More