Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Egg's Price and Export: देशात अंड्यांचा तुटवडा तरीही जानेवारीत तब्बल 5 कोटी अंड्यांची निर्यात होणार

Egg's Price and Export: मागील दोन आठवडे राज्यात अंड्यांचे भाव वाढले आहेत. अनेक शहरांमध्ये अंड्यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भाववाढ केली आहे. मात्र असे असतानाही जानेवारी महिन्यात भारतातून अंड्यांची विक्रमी निर्यात होण्याची शक्यता आहे.

Read More

Bank Quarterly Result : कॅनरा आयडीबीआयच्या नफ्यात घसघशीत वाढ, जाणून घ्या कारणे

Bank Quarterly Result : बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक यांनी चांगला नफा कमावला आहे. बँकांच्या या कामगिरीची कारणे काय आहेत ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Bank Account: एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास व्यवस्थापन कसे करायचे? जाणून घ्या

Bank Account: एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. प्रधानमंत्री जन धन खात्यामुळे आजकाल गावोगावी लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत. बँकांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बरेच बदल केले आहेत. वाढत्या डिजिटायझेशनच्या युगात नेट बँकिंग, एटीएम कार्ड इत्यादींमुळे बँक खाते चालवणे खूप सोपे झाले आहे.

Read More

Amazon Air Cargo: अॅमेझॉन एअर कार्गो हैदराबाद, बंगळुरुसह 'या' मेट्रो शहरांमध्ये डिलिव्हरी करणार

एअर कार्गो सुरू करणारी अॅमेझॉन ही भारतातील पहिलीच कंपनी आहे. या क्षेत्रातील भविष्यातील संधी ओळखून अॅमेझॉनने कार्गो सुविधा सुरू केली आहे. माल वाहतुकीसाठी बोईंग विमान वापरण्यात येणार असून कंपनीने कंत्राटी पद्धतीने एअर डिलिव्हरीचे काम सुरू केले आहे.

Read More

Zomato: आता Zomato ची फूड डिलिव्हरी 10 मिनिटांत नाहीच, कंपनी करते आहे हे बदल!

झोमॅटोने गेल्या वर्षी आपली बहुचर्चित इन्स्टंट सेवा (Instant Service) लाँच केली. यामध्ये कंपनी 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी (10 Minute Food Delivery) देत ​​होती. ही सेवा फिनिशिंग स्टेशनच्या (Finishing Station) माध्यमातून दिली जात होती. मात्र आता कंपनीने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Money Saving Tips: 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा आणि पैशांची बचत करा

Money Saving Tips: थेंबे थेंबे तळे साचे, असाच प्रकार पैशांच्या बाबतीही आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे असतील तर आजच्या लेखातील टिप्स जाणून घ्या.

Read More

Aadhar : युआयडीएआयने आधार पडताळणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI - Unique Identification Authority of India) ने ऑनलाइन पडताळणीच्या कामात सहभागी असलेल्या युनिट्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. ते कोणते? ते पाहूया.

Read More

Loan applications: कर्जाचे अर्ज वारंवार नाकारले जातात? काय असू शकते कारण..

Loan applications: गृहकर्ज ही सुरक्षित कर्जे आहेत जी तुम्हाला तुमच्या बचत किंवा इतर मासिक खर्चाला बाधा न आणता तुमचे स्वप्नातील घर खरेदी/नूतनीकरण करण्यास मदत करतात. तुम्हाला गृहकर्जाची नितांत गरज आहे आणि तुम्ही केलेला अर्ज बँकेकडून फेटाळला जात आहे, तर त्यामागे काय कारण असू शकते जाणून घेऊया.

Read More

NSE: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला 100 कोटींचा दंड भरावा लागणार

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड करून कुणी कोट्यवधी रुपये कमावतो तर कुणी कोट्यवधी रुपये गमावतो. मात्र आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजलाच 100 कोटी गमवावे लागणार आहेत. का ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Box Office Colletion: बॉलिवूडला मागे सारत दाक्षिणात्य सिनेमांची चलती, बॉक्स ऑफिसवरील कमाई वाढली

बॉलिवूडला आणि हॉलिवूडलाही मागे सारत साऊथच्या चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. RRR आणि KGF Chapter 2 चित्रपटांनी मार्केट गाजवलं. 2022 वर्षात देशातील थिएटर्सनी बॉक्स ऑफिसवर 10 हजार कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. कोरोनापूर्व म्हणजे 2019 साली जेवढी थिएटर्सनी कमाई केली होती त्या रकमेच्या जवळपास कमाई 2022 सालातही थिएटर्सनी केली.

Read More

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग हायस्पीड होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Mumbai-Goa Highway: आता कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई गोवा महामार्गाचा पुनर्विकास होऊन हायस्पीड महामार्ग करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घोषित केले आहे.

Read More

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच, 1 लिटर इंधनासाठी एवढे मोजावे लागणार पैसे

Petrol Diesel Price Today: देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे. इथे पेट्रोलसाठी 84.10 रुपये आणि डिझेलसाठी 79.74 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे.

Read More