Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Spotify Layoff: हजारो कर्मचाऱ्यांना स्पॉटिफाईने कामावरून काढले, केली 6 टक्के कर्मचारी कपात

Spotify या कंपनीने आपल्या 6% कर्मचारी वर्गाची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. Amazon, Microsoft आणि Google सारख्या बड्या टेक कंपन्यांनी याच महिन्यात हजारो कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता स्पॉटीफायने देखील ही बातमी दिली आहे. कोविड-19 संसर्गाच्या दरम्यान कंपनीची आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे कारण दिले गेले आहे.

Read More

Sensex Closing Bell : दिवसअखेर शेअर बाजार वाढीसह बंद

Sensex Closing Bell : देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी दर चढ-उतार बघायला मिळाले. सकाळी हिरव्या निशाणीने सुरुवात झाली होती. मग घसरण बघायला मिळाली. मात्र शेवटी हिरव्या चिन्हाने बाजार बंद झाला.

Read More

Tata Nano: रतन टाटांच्या ताफ्यात आजही दिमाखाने मिरवतीये नॅनो कार

Tata Nano: टाटा समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उदयॊगपती म्हणून रतन टाटा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत, मात्र तरीही बऱ्याच वेळा बाहेर जाताना टाटा नॅनोमधून प्रवास करतात.

Read More

UPI Activation: UPI एक्टिवेशनसाठी आता आधार कार्डही वापरू शकता, जाणून घ्या डिटेल्स

UPI Activation: आधार कार्ड हे बँक खाते आणि मोबईल नंबरशी जोडले असल्याने आता UPI सक्रिय करण्यासाठी तुम्ही आधार कार्डचा सुद्धा वापर करू शकता, जाणून घ्या सविस्तर.

Read More

SBI report : आपत्कालीन कर्ज हमीमुळे 14.6 लाख छोटे उद्योग आणि 6.6 कोटी लोकांची वाचली रोजीरोटी

SBI report : एसबीआयने सोमवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 2.82 लाख कोटी कर्ज देण्यात आले आहे.

Read More

Gifts With Expiry Date: गिफ्ट म्हणून एक्सपायर माल दिल्यास द्यावा लागणार दंड, जाणून घ्या सविस्तर

Gifts With Expiry Date: जर कंपन्या किंवा कोणत्याही व्यक्तीने भेटवस्तू किंवा गिफ्ट हॅम्पर्स किंवा कालबाह्य झालेल्या उत्पादनांच्या नावावर मुदत संपलेली उत्पादने दिली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Read More

Egg's Price and Export: देशात अंड्यांचा तुटवडा तरीही जानेवारीत तब्बल 5 कोटी अंड्यांची निर्यात होणार

Egg's Price and Export: मागील दोन आठवडे राज्यात अंड्यांचे भाव वाढले आहेत. अनेक शहरांमध्ये अंड्यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भाववाढ केली आहे. मात्र असे असतानाही जानेवारी महिन्यात भारतातून अंड्यांची विक्रमी निर्यात होण्याची शक्यता आहे.

Read More

Bank Quarterly Result : कॅनरा आयडीबीआयच्या नफ्यात घसघशीत वाढ, जाणून घ्या कारणे

Bank Quarterly Result : बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक यांनी चांगला नफा कमावला आहे. बँकांच्या या कामगिरीची कारणे काय आहेत ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Bank Account: एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास व्यवस्थापन कसे करायचे? जाणून घ्या

Bank Account: एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. प्रधानमंत्री जन धन खात्यामुळे आजकाल गावोगावी लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत. बँकांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बरेच बदल केले आहेत. वाढत्या डिजिटायझेशनच्या युगात नेट बँकिंग, एटीएम कार्ड इत्यादींमुळे बँक खाते चालवणे खूप सोपे झाले आहे.

Read More

Amazon Air Cargo: अॅमेझॉन एअर कार्गो हैदराबाद, बंगळुरुसह 'या' मेट्रो शहरांमध्ये डिलिव्हरी करणार

एअर कार्गो सुरू करणारी अॅमेझॉन ही भारतातील पहिलीच कंपनी आहे. या क्षेत्रातील भविष्यातील संधी ओळखून अॅमेझॉनने कार्गो सुविधा सुरू केली आहे. माल वाहतुकीसाठी बोईंग विमान वापरण्यात येणार असून कंपनीने कंत्राटी पद्धतीने एअर डिलिव्हरीचे काम सुरू केले आहे.

Read More

Zomato: आता Zomato ची फूड डिलिव्हरी 10 मिनिटांत नाहीच, कंपनी करते आहे हे बदल!

झोमॅटोने गेल्या वर्षी आपली बहुचर्चित इन्स्टंट सेवा (Instant Service) लाँच केली. यामध्ये कंपनी 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी (10 Minute Food Delivery) देत ​​होती. ही सेवा फिनिशिंग स्टेशनच्या (Finishing Station) माध्यमातून दिली जात होती. मात्र आता कंपनीने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Money Saving Tips: 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा आणि पैशांची बचत करा

Money Saving Tips: थेंबे थेंबे तळे साचे, असाच प्रकार पैशांच्या बाबतीही आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे असतील तर आजच्या लेखातील टिप्स जाणून घ्या.

Read More