Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत का? जाणून घ्या

Real Estate: रिअल इस्टेट अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांतर्गत येते. रिअल इस्टेट क्षेत्र खूप वेगाने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात तरुणांसाठी करिअरच्या अनेक संधी आहेत. सध्या या क्षेत्रात नोकऱ्यांची वानवा आहे. माहित करून घेऊया या क्षेत्रात करियरच्या संधी काय?

Read More

Pathan Collection 5 Day: पठाण चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच, फक्त 5 दिवसात 550 कोटी रूपयांची केली जबरदस्त कमाई

Pathan Box Office Collection: शाहरूख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने देशातच नाही तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जगातील सर्व थिएटरमध्ये या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने फक्त पाच दिवसात 550 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Read More

Highest Home Rent: 'या' शहरात एका महिन्याचे घर भाडे चक्क 3 लाख रुपये! जाणून घेण्यासाठी वाचा

Highest Home Rent: प्रॉपर्टी पोर्टल राइटमूव्हने असे म्हटले आहे की, 2023 मध्ये संपूर्ण ब्रिटनमध्ये भाडे आणखी 5 टक्क्यांनी वाढेल, कारण घर भाड्याने घेऊ इच्छिणार्‍यांची संख्या आणि उपलब्ध भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तेची संख्या यांच्यात सतत असमतोल आहे.

Read More

Real estate sector: 2023 मध्ये रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या काय म्हणतात विशेषज्ञ..

Real estate sector: 2022 हे वर्ष रिअल इस्टेटसाठी खूप चांगले ठरले. आता 2023 मध्ये रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काय बदल घडून येणार? याबाबत तज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊया.

Read More

आज गुगलच्या डूडलवर बबल टी! लोक मोठया आवडीने हे पेय घेत असल्याने, या चहाच्या बिझनेसमध्येदेखील होत आहे मोठी वाढ..

Bubble Tea: आज गुगल, डूडलच्या माध्यमातून 'बबल टी' च्या लोकप्रियतेचा उत्सव साजरा करीत आहे. आपल्याकडे चहा हे पेय राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करावे, यावर अनेक जोक्सदेखील झाले आहेत. कारण जीवनात चहाशिवाय मजा नाही म्हणणारेदेखील आहे. आज याच प्रकारातील बबल टी गुगलच्या डूडलवर दिसत आहे. खरं तर बबल टी म्हणजे काय, त्याचे फायदे याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.

Read More

UTS App ला प्रवाशांची सर्वाधिक पसंती; तिकीट काढण्यासाठी अंतराचा परीघ वाढला

UTS App: यूटीएस अ‍ॅप आल्यापासून मोठ्या प्रमाणावर मोबाईलवर तिकीट काढणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तिकीट काढण्यासाठीचे अंतर 2 किमीवरून 10 किमी करण्यात आले आहेत.

Read More

New Gharkul scheme: ओबीसींसाठी लवकरच येणार नवीन घरकुल योजना

New Gharkul scheme: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर राज्यातल्या ओबीसींसाठी 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' ही नवीन घरकुल योजना लवकरच येणार असल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे(OBC Minister Atul Save) यांनी दिली आहे.

Read More

Mann Ki Baat: केंद्र सरकारची लोगा डिझाइन स्पर्धा. मन की बात कार्यक्रमाचा लोगो डिझाइन करून 1 लाख रुपये जिंका!

Mann Ki Baat: 2014 साली केंद्रात मोदी सरकार आल्यापासून, पंतप्रधान आणि त्यांची टीम जनतेशी संपर्कात राहण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करते, विविध उपक्रम राबवते. त्यातीलच एक मन की बात हा कार्यक्रम, येत्या एप्रिल महिन्यात कार्यक्रमाचा 100 वा एपिसोड प्रसारीत होणार आहे, त्यानिमित्ताने लोगो डिझाइन स्पर्धा आयोजित केली आहे, ज्याद्वारे डिझाइनरला 1 लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

Read More

MahaRERA Notice: महारेराने 19,539 विकासकांना कारणे दाखवा नोटीस का पाठवली? जाणून घ्या

MahaRERA Notice: कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प महारेरांमध्ये(MahaRERA) नोंदणी केल्यानंतर रेरा कायद्याच्या कलम 11 नुसार प्रकल्प विकासकाने नोंदणीच्या वेळी दिलेली माहिती दर 3 महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर अपडेट करणे बंधनकारक असते. ग्राहकाला वेळोवेळी प्रकल्प स्थिती कळण्यासाठी ही माहिती अतिशय आवश्यक असते.

Read More

Bank Rules: PNB-ICICI-HDFC बँकर्ससाठी महत्त्वाची बातमी! किती ठेवावी लागणार बँक शिल्लक? जाणून घ्या

Bank Rules: नवीन नियम केल्यास तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज भासणार नाही. वेगवेगळ्या बँक आणि खात्यानुसार किमान शिल्लक रक्कम निश्चित केली जाते. खातेदाराला किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड भरावा लागतो.

Read More

Shopping street Rent Hike: प्रमुख शहरांतील शॉपिंग स्ट्रिटवरील दुकानांची भाडेवाढ; ग्राहकांची खरेदी महागणार?

कोरोनानंतर अर्थव्यवस्थेत जशी उलथापालथ झाली त्याचा परिणाम शॉपिंग मार्केटवरही पाहायला मिळत आहे. 2022 सालात काही महत्त्वाच्या बाजारपेठांतील दुकानांच्या भाड्यात 50 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ झाली आहे. याचा परिणाम थेट तुमच्या आमच्या शॉपिंग बजेटवर होत आहे.

Read More

U19 Women T20 World Cup : विजेत्या संघाला 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर

भारतीय महिला अंडर-19 संघाने रविवारी पहिल्या-वहिल्या अंडर-19 टी-20 विश्वचषकाच्या (U19 Women T20 World Cup) अंतिम सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करून इतिहास रचला. या विजयामुळे महिला संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बीसीसीआयने (BCCI) देखील खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला आहे.

Read More