Inflation In India: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी महागाई दराचा अंदाज IMF कडून जाहीर
Inflation In India: महागाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर IMF ने अर्थसंकल्पापूर्वी भारताच्या महागाईवर आपला अंदाज व्यक्त केला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Inflation In India: महागाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर IMF ने अर्थसंकल्पापूर्वी भारताच्या महागाईवर आपला अंदाज व्यक्त केला आहे.
Read MoreSBI Home Loan Offer: तुम्हीही सर्वात स्वस्त गृहकर्ज शोधत असाल तर, आजच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(SBI) 'कॅम्पेन रेट(Campaign Rates)' ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
Read MorePension Scheme: कमीत कमी प्रीमियम भरून पेन्शन मिळवण्याकरिता सरकारच्या भरपूर योजना आहेत, त्यापइकी ही एक त्याबद्दल माहिती घ्या.
Read MoreIDBI Bank: खुद्द बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरनेचं ग्राहकांच्या खात्यातील पैसे लंपास करून एलआयसी बाँडमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र शाखाप्रमुखांच्या खबरदारीमुळे वेळीच होणारे मोठे नुकसान टळले
Read Moreअमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालानंतर गौतम अदानी (Gautam Adani) यांचे मोठे नुकसान झाले आहे. ते टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. आता ते कितव्या स्थानावर आहेत? ते पाहूया.
Read MoreBMC Budget 2023 : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाची तारीख निश्चित झाली आहे. मुंबईकरांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पातून पूर्ण होणार का, तसेच मुंबईकरांसाठी काय नव्या घोषणा केल्या जातील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read MoreBajaj Finance Profit: ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर करताना, कंपनीने म्हटले आहे की या कालावधीत तिचे मुख्य निव्वळ व्याज उत्पन्न एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी वाढून 7,435 कोटी रुपये झाले आहे.
Read MorePhilips Layoff: फिलिप्स कंपनीने जवळपास 3 महिन्यांपूर्वी 4,000 नोकरकपातीची घोषणा केली होती, त्यानंतर कंपनीकडून ही दुसरी सर्वात मोठी नोकरकपातीची घोषणा करण्यात आली आहे.
Read MorePathan Box-office Collection: पठाण चित्रपटाचा कालचा सहावा दिवस होता. सोमवारी म्हणजे सहाव्या दिवशीदेखील शाहरूख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीमध्ये कमवित असल्याचे दिसत आहे. शाहरूख खानसह प्रेक्षक दिपिका पदुकोन व जाॅन अब्राहिमलादेखील पसंद करीत असल्याचे दिसत आहेत. या तिन्ही कलाकारांचा पठाण चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावून ठेवले आहे.
Read MoreUnion Budget 2023: उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू त्यांच्या अभिभाषणात म्हणाल्या. येणाऱ्या अर्थसंकल्पात उद्योगधंद्यांसाठी, व्यावसायिकांसाठी काही महत्वाच्या घोषणा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. कोविड संसर्गानंतर आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या उद्योगक्षेत्राला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
Read MoreLIC investment in Adani Group : अदानी ग्रुपच्या शेअर्समधील पडझडीनंतर LIC मध्ये पैसे गुंतवलेल्या ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावतरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर LIC ने निवेदनाद्वारे ही दिलासादायक तपशील जाहीर केले आहेत.
Read MoreReal Estate: तुम्हीही नवीन घराच्या शोधात असाल, तर 'PropEquity' या कंपनीने सांगितलेल्या माहितीचा आधार घेऊन तुम्हाला हव्या असणाऱ्या शहरातील रिकाम्या फ्लॅट्सची संख्या जाणून घ्या.
Read More