Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Job Opening: एकीकडे कर्मचारी कपात होत आहेत, तर दुसरीकडे या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत

Job Opening: सध्या अमेरिकेसह जगभरात सर्वत्र लहान मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्यांमधून कर्मचारी कपात होत आहे. बेस्ट एम्पलॉयी अवॉर्ड मिळालेल्यांनाही नोकर कपातीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी, भारतात आयटी व्यतिरीक्त इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Read More

UPI Registration : एटीएम, डेबिट कार्ड नाही? आधारकार्डने होईल युपीआय रजिस्ट्रेशन

तुमच्याकडे एटीएम किंवा डेबिट कार्ड नाही. पण तुम्हाला युपीआयचा वापर करायचा आहे. (UPI Registration) तर आता आधार कार्डद्वारे तुम्ही युपीआय खाते तयार करु शकता. कसे? ते घ्या जाणून.

Read More

OLX Layoff: Olx दीड हजार नोकरकपात करणार; भारतातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका

इ-कॉमर्स आणि जुन्या वस्तू खरेदी-विक्री क्षेत्रातील कंपनी Olx ने दीड हजार कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण वर्कफोर्सच्या 15% आहे. जगभरातील विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार असला तरी सर्वाधिक भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का? जाणून घेण्यासाठी वाचा

MHADA Lottery 2023: म्हाडाची लॉटरी ही संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. 21 कागदपत्रांऐवजी आता अर्जदारांना केवळ 7 कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.

Read More

Pamela Anderson News: फक्त 12 दिवसांचा संसार, मग घटस्फोट तरी पूर्वीच्या पतीकडून मिळणार अभिनेत्रीला 81 कोटी रूपये

Pamela Anderson & Jon Peters: आज काल घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. नुकतेच एका हाॅलिवुड कपलने घटस्फोट घेतला आहे. त्यांनी फक्त 12 दिवसांचा संसार थाटला होता. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. तरी पूर्वश्रमी पतीने आपल्या पत्नीच्या नावावर 81 कोटी रूपयांची संपत्ती केली.

Read More

Internet Data Consumption: इंटरनेट डेटाचा वापर 10 ते 15% वाढणार; JioCinema वर मोफत IPL पाहायला मिळणार?

पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जूनपर्यंत इंटरनेट वापरात 10 ते 15% वाढ पाहायला मिळू शकते. कारण, मार्चपासून इंडियन प्रिमियर लीग (IPL) स्पर्धा सुरू होत आहे. या लीगच्या प्रसारणाचे हक्क जिओने खरेदी केले आहेत. आयपीएलची सर्व सामने जिओ सिनेमा मोफत दाखवणार असल्याचे बोलले जात आहे.

Read More

Government Scheme: सरकारी योजनांचा परिणाम किती? यावर सरकारचा आढावा घेणे सुरू..

Government Scheme: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांचा लोकांना किती फायदा होतोय याचा आढावा सरकारने घ्यायचे ठरवले आहे.

Read More

Odisha Minister Naba Das Death: देशातील श्रीमंत मंत्र्यांपैकी एक ओडिशाचे मंत्री नबा दास यांचा गोळीबारात मृत्यू

Odisha Minister Naba Das Death: नबा किशोर दास हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक असून ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनंतर ते दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री होते.

Read More

Subway vs Suberb: ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघनाचा सबवे विरुद्ध सबर्ब या घटल्यात दिल्ली हायकोर्टाने कोणाच्या बाजूने निकाल

Subway vs Suberb: सबवे विरुद्ध सबर्ब या प्रकरणात नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सब सँडवीचसाठी प्रसिद्ध असलेल्या सबवेने सबर्ब हे नाव, लोगोची रंगसंगती तसेच विकले जाणाऱ्या सँडविचच्या प्रकारांची नावे कॉपी असल्याचा दावा केला होता. यात, ट्रेडमार्कच्या कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचा खटला कोर्टात उभा राहिला होता. नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागला हे जाणून घेण्यासाठी पूर्ण स्टोरी वाचा.

Read More

106 वर्षानंतर मुघल गार्डनचे नाव बदलून 'अमृत उद्यान' का केले? या उद्यानचा इतिहास व खासियत..पर्यटकांसाठी FREE तिकिट

Mughal Garden: देश-विदेशातील करोडो पर्यटक राष्ट्रपती भवनातील 'मुगल गार्डन'ला भेट देतात. आता मात्र पर्यटकांचे लोकप्रिय असणारे हे गार्डन मुघल नाही तर 'अमृत उद्यान' म्हणून यापुढे ओळखले जाणार आहे. पण या गार्डनचे नाव का बदलले यापासून ते त्याच्या वाद-विवाद होण्यापर्यंतची सर्व माहिती जाणून घेवुयात एका क्लिकवर....

Read More

Budget 2023 Expectations: इंडियन आर्मीसाठी यंदाचे बजेट असेल खास, New India ची दिसेल झलक

भारतीय संरक्षण उत्पादन उद्योगाला (Defence Products) 2023-24 च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, अशी आशा उद्योगाशी संबंधित लोकांना आहे.इंडियन आर्मीसाठी (Indian Army) यंदाचे बजेट खास असेल असे मानले जात आहे.

Read More