Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Poha Price Hike: भारतीयांच्या नाष्ट्याची पंचाईत; कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोहे महागले

साळीपासून पोहे बनवले जातात. बाजारात साळीची कमतरता असल्याकारणाने पोह्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशातील छत्तीसगढ, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांत पोहे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने पोहे प्रक्रिया उद्योजकांनी ही भाववाढ केली आहे. पोहे भाववाढीमुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे.

Read More

Pakistan Petrol Rates: पाकिस्तानमध्ये पेट्रोल 35 रुपयांनी महाग झाले, जाणून घ्या डिटेल्स

Pakistan Petrol Rates: पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेल 35 रुपयांनी महागले आहे. राष्ट्राला संबोधित करताना इशाक दार (Ishaq Dar) म्हणाले की, पाकिस्तानी रुपया सतत घसरत आहे आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती 11 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Read More

KEM Hospital Scam: गरीब रूग्ण सहाय्यता निधीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

KEM Hospital Scam: आत्तापर्यंत फक्त 65 लाखांचा घोटाळा उघडकीस आला असून उर्वरीत नोंदवहीची सखोल चौकशी करावी, जेणेकरून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा बाहेर येईल, असा दावाही पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

Read More

SBI Online Bank Account: आता SBI मध्ये सुद्धा करू शकता ऑनलाइन बँक अकाउंट ओपन, जाणून घ्या प्रोसेस

SBI Online Bank Account: देशातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये गणली जाणारी SBI बँक तुम्हाला घरबसल्या खाते उघडण्याची संधी देत ​​आहे. आता खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. जाणून घ्या, ऑनलाइन बँक अकाऊंटची प्रोसेस.

Read More

RBI: बँकेत वारंवार तक्रार करुनही काम होत नाही? तर मग करा थेट RBI कडे तक्रार, जाणून घ्या प्रोसेस

RBI: जर तुमची बँक किंवा NBFC तुमच्याकडून मनमानी शुल्क आकारत असेल आणि वारंवार तक्रारी करूनही त्यावर काही उपाय होत नसेल, तर तुम्ही थेट त्या बँक किंवा NBFC विरुद्ध RBI कडे तक्रार करू शकता. ग्राहकांच्या बँकिंगशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आरबीआयने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.

Read More

BMC News Update: कर्मचाऱ्यांसाठी पालिका बांधणार 2,000 घरं, पुनर्विकासासाठी येणार 537 कोटींचा खर्च

BMC News Update: मुंबई महानगरपालिका 11 इमारतींचा पुनर्विकास करणार आहे. ज्यासाठी जवळपास 537 कोटींचा खर्च येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

Read More

National Pension Scheme: NPS अकाऊंट कसं संपवू शकते तुमच पैशाचं टेंशन? जाणून घ्या

National Pension Scheme: NPS ही भारत सरकारची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वृद्धापकाळासाठी आर्थिक मदतीची व्यवस्था करू शकता. NPS अकाऊंट कसं संपवू शकते तुमच पैशाचं टेंशन? जाणून घ्या

Read More

IRCTC द्वारे घरबसल्या बुक करता येणार बसचे तिकीट, कसे जाणून घ्या

IRCTC Bus Booking Service: आता 'IRCTC' द्वारे तुमच्या आवडीची बसमधील सीट ऑनलाईन पद्धतीने बुक करता येणार आहे. ही सेवा 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिली जाणार आहे. या सेवेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Twitter New Rules: ट्विटरचे नियम फॉलो न करणाऱ्यांवर एलॉन मस्क करणार ‘ही’ कारवाई

Twitter New Rules: ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर अनेक नवनवीन नियम आणले. आता पुन्हा एकदा ट्विटरने नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Read More

आता महेंद्रसिंग धोनीची नवीन इनिंग होणार सुरू, जाणून घ्या क्रिकेटनंतर कोणत्या क्षेत्रात करणार धमाकेदार एन्ट्री?

Mahendra Singh Dhoni : बाॅलिवुड कलाकार असो किंवा क्रिकेटर निवृत्तीनंतर कुणी हाॅटेल उघडतो, तर कुणी शेती करण्यास सुरूवात करतो. मात्र भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मात्र आपली वेगळीच वाट निवडली आहे.

Read More

Sania Mirza's last Grand Slam : फायनलमध्ये उपविजेते ठरूनही सानिया-रोहनने किती पैसे कमावले?

भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने (India's star Tennis player Sania Mirza) ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपविजेतेपदावर राहून देशबांधव रोहन बोपण्णासह तिची ग्रँडस्लॅम कारकीर्द संपवली. पण तुम्हाला माहिती आहे का? की सानियाच्या शेवटच्या स्पर्धेत उपविजेते ठरुनही सानिया-रोहन या जोडीला किती रुपयांचे बक्षीस मिळाले? ते जाणून घेऊया.

Read More

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री असूनही संसदेत बजेट सादर करता आले नाही

अर्थसंकल्प ( Budget) हा देशातील प्रत्येक घटकासाठी महत्वाचा असतो कारण वर्षभरात आवश्यक असेलेल्या सेवांचे मूल्य अर्थ संकल्पातील तरतुदीतून निश्चित केले जाते.1947 मध्ये देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचे प्रथम अर्थमंत्री षण्मुखम चेट्टी ( First finance minister) यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी अर्थसंकल्प सादर केला. यानंतर दरवर्षी अर्थसंकल्पात नवनवीन सुधारणा होऊन सादर होऊ लागला.

Read More