Liquor Sale: दारू देते आहे अर्थव्यवस्थेला बळकटी, दारू महसुलात उत्तर प्रदेश आघाडीवर
दारू पिणे (Liquor Consumption) ही वाईट सवय मानली जाते आणि देशात दारूवर बंदी घालण्याची चर्चा अधूनमधून होत असते.असे असले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेत दारूचा महत्त्वाचा वाटा आहे! जीएसटी (GST) आणि पेट्रोल-डिझेलनंतर (Petrol-Diesel) राज्य सरकारांना दारूमधून सर्वाधिक कमाई होत आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सरकारने सर्वप्रथम दारूचे ठेके उघडले होते.
Read More