स्टार्टअप 20 ची हैदराबादमध्ये बैठक सुरू, जाणून घ्या अमिताभ कांत देशी इनोवेशन वर काय म्हणाले?
Startup 20: G20 फर्स्ट इनसेप्शन मीटच्या उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले, आज भारतातील स्टार्टअपची संख्या जगात तिसर्या क्रमांकावर आहे. आपल्या तरुणांना नोकरी धारक बनण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनायचे आहे.
Read More