Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Economic Survey 2023 : ईव्ही उद्योग 5 कोटी रोजगार निर्माण करेल

आर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) मांडण्यात आला आहे. अनेक संकटं असतानाही औद्योगिक क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. औद्योगिक क्षेत्राविषयी आणखी काय म्हटले आहे? ते पाहूया.

Read More

SEBI कडून 14 जणांवर 4 वर्षांची बंदी, 4.23 कोटी रुपये परत करण्याच्या सूचना

दंडाची रक्कम 45 दिवसांत भरावी लागेल, असे SEBI ने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. यासोबतच या सर्वांना बेकायदेशीररीत्या कमावलेल्या नफ्यातील 4.23 कोटी रुपये 12 टक्के व्याजासह परत करावे लागतील.

Read More

Basic, Net आणि Gross Salary मधील फरक सोप्या शब्दात समजून घ्या

Salary Structure: बऱ्याच वेळा अनेकांचा ग्रॉस सॅलरी, बेसिक सॅलरी आणि नेट सॅलरी यामध्ये गोंधळ उडतो. आजच्या लेखातून हे सहज सोप्या भाषेत समजून घ्या.

Read More

Traffic fines: रस्त्यात गाडीमधून रिल्स करताना ट्रॅफिक नियमांचे उल्लंघटन झाल्यास, भरावा लागेल दंड

Traffic fines: जगभरातील रस्त्यांवरचे, गाड्यांवरचे रिल्स आपण सोशल मिडियावर पाहात असतो. त्यात अनेक भारतीय रस्त्यांवरील व्हिडीओही असतात. मात्र आता रिल्स बनवताना दक्ष राहावे लागणार आहे, कारण बऱ्याचदा व्हिडीओ बनवताना वाहतूक नियम धाब्यावर बसवले जातात, ज्यामुळे सध्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करून दंड आकारले जात आहेत.

Read More

Share Market Closing : आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद

Share Market Closing :आर्थिक सर्वेक्षणानंतर मंगळवारी share market किरकोळ वाढीसह बंद झाला. बँकांच्या काही शेअर्समध्ये तेजी बघायला मिळाली.

Read More

Pathan Movie Ticket Price will be Reduced: पठाण चित्रपटाची तिकिटे होणार स्वस्त, शाहरूख खान देणार प्रेक्षकांना सुखद धक्का

Pathan Movie Tickets: देशासहित जगभरात 'पठाण' चित्रपटाची तुफान क्रेज आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्साह पाहता, पठाण चित्रपटाचे तिकिट दर स्वस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Saving Tips: आर्थिकदृष्ट्या सबळ राहायच म्हणतायं आणि वयाच्या 30 वर्षानंतरही करत आहात 'या' चुका? जाणून घ्या..

Saving Tips: याच्या 30 वर्षानंतरही लोक कोणत्याही गुंतवणूक पर्यायात पैसे गुंतवत नाहीत. साधारणपणे 25 वर्षांच्या आसपास लोक कमाई करू लागतात. त्यावेळी बहुतांश तरुणांचा पगार एवढा नव्हता की ते बचतीचा विचार करू शकतील. त्या चुकांमुळे आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो.

Read More

Bandhan Bank ने FD वरील व्याजदर वाढवला, नवीन व्याजदर जाणून घेण्यासाठी वाचा

Bandhan Bank FD Rate: खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने पुन्हा 2 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवीन दर 30 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत.

Read More

NBFC FD Rates: 'या' NBFC बँका देत आहेत मुदत ठेवींवर 8% पेक्षा जास्त व्याज..

NBFC FD Rates: एनबीएफसी डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे संरक्षित नाहीत, जे बँक मुदत ठेवींच्या बाबतीत नाही कारण ते 5 लाखांपर्यंतच्या रकमेसाठी DICGC अंतर्गत समाविष्ट आहेत.

Read More

Katraj Milk: दुग्ध व्यवसायकांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या कात्रज दुधाच्या दरात किती रूपयांची दरवाढ झाली?

Price of Katraj Milk has Increased: शेतकरी व दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गाईच्या दुधात 2 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. हा दुध वाढीचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या (कात्रज डेअरी) सभेमध्ये घेण्यात आला आहे.

Read More

IMF Report: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत असेल 'ब्राईट स्पॉट'

IMF Report on Global Economy: आर्थिक मंदीच्या भीतीने 2023 मध्ये, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा वाढू शकतो. पण अमेरिकेचा सहभाग कमी होण्याची शक्यता आहे. आयएमएफच्या मते, जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांवर मंदीचा धोका मोठा आहे.

Read More

अदानी आणि इस्राइलचे पंतप्रधान येणार एकाच मंचावर, Haifa चा आनंदोत्सव

Gautam Adani : अदानी सध्या आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. Adani Group मधील कंपन्यांचे शेअर्सची गेले 2-3 दिवस मोठी घसरण होत आहेत. मात्र Haifa बंदर ताब्यात घेतल्याचा आनंदोत्सव अदानी साजरा करणार आहेत. ते इस्रायलच्या पंतप्रधानासोबत स्टेज शेअर करणार आहेत.

Read More