Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Price Hike due to Strike: माथाडी कामगारांचा राज्यव्यापी संप, बाजारात भाजीपाल्याचा तुडवडा, दरही महागले!

Price Hike due to Strike: माथाडी कामगारांकडे सरकारने लक्ष द्यावे, त्यांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी माथाडी कामगार मंडळांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. यामुळे भाजीपाल्याचा तुटवटा जाणवत आहे, तर भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. या संपूर्ण संपाविषयीचा तपशील पुढे वाचा.

Read More

Budget 2023: 'श्री अन्न' म्हणजे काय? पुढील तीन वर्षात नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार..

Budget 2023: अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी सरकार मदत करेल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Read More

Union Budget Today : EPFO मेंबर 27 कोटीवर पोचले, दुपटीहून अधिक झाली वाढ

देशाच्या नजरा लागून राहिलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात झाली आहे. EPFO संदर्भात महत्वाची माहिती निर्मला सीतारामन यांनी अगदी सुरुवातीलाच दिली आहे.

Read More

Budget 2023: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर करणार 2 लाख कोटी रुपये खर्च..

Budget 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचे बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करायला सुरवात केली.

Read More

Sensex Opening Bell: बजेटच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये उसळी

आज देशाच्या नजरा अर्थसंकल्पावर केंद्रित झाल्या आहेत. शेअर बाजाराने सुरुवातीच्या टप्प्यात याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. बुधवारी सेन्सेक्स 451.27 अंकांच्या वाढीसह 60,001.17 अंकांच्या पातळीवर उघडला. त्याच वेळी, निफ्टीमध्ये 17,811.60 अंकांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाला आहे.

Read More

Adani Group वरील प्रश्नाला CEA नागेश्वरन यांनी दिली बगल , नेमके काय म्हणाले ते जाणून घ्या

देशात एकीकडे अर्थसंकल्पाची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे Adani Group समोर उभे ठाकलेले आर्थिक संकट याची चर्चा आहे. असंख्य गुंतवणूकदार तर अदानी ग्रुपसंबंधी काय घडते आहे यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कारण प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष रीतीने असंख्य जणांचे पैसे यात गुंतलेले आहेत. यामुळे केंद्रीय पातळीवरील उच्च स्तरावर या प्रश्नाकडे कसे बघितले जात आहे, हे जाणून घेणे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महत्वाचे आहे

Read More

Economic Survey 2023 : ईव्ही उद्योग 5 कोटी रोजगार निर्माण करेल

आर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) मांडण्यात आला आहे. अनेक संकटं असतानाही औद्योगिक क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. औद्योगिक क्षेत्राविषयी आणखी काय म्हटले आहे? ते पाहूया.

Read More

SEBI कडून 14 जणांवर 4 वर्षांची बंदी, 4.23 कोटी रुपये परत करण्याच्या सूचना

दंडाची रक्कम 45 दिवसांत भरावी लागेल, असे SEBI ने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. यासोबतच या सर्वांना बेकायदेशीररीत्या कमावलेल्या नफ्यातील 4.23 कोटी रुपये 12 टक्के व्याजासह परत करावे लागतील.

Read More

Basic, Net आणि Gross Salary मधील फरक सोप्या शब्दात समजून घ्या

Salary Structure: बऱ्याच वेळा अनेकांचा ग्रॉस सॅलरी, बेसिक सॅलरी आणि नेट सॅलरी यामध्ये गोंधळ उडतो. आजच्या लेखातून हे सहज सोप्या भाषेत समजून घ्या.

Read More

Traffic fines: रस्त्यात गाडीमधून रिल्स करताना ट्रॅफिक नियमांचे उल्लंघटन झाल्यास, भरावा लागेल दंड

Traffic fines: जगभरातील रस्त्यांवरचे, गाड्यांवरचे रिल्स आपण सोशल मिडियावर पाहात असतो. त्यात अनेक भारतीय रस्त्यांवरील व्हिडीओही असतात. मात्र आता रिल्स बनवताना दक्ष राहावे लागणार आहे, कारण बऱ्याचदा व्हिडीओ बनवताना वाहतूक नियम धाब्यावर बसवले जातात, ज्यामुळे सध्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करून दंड आकारले जात आहेत.

Read More

Share Market Closing : आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद

Share Market Closing :आर्थिक सर्वेक्षणानंतर मंगळवारी share market किरकोळ वाढीसह बंद झाला. बँकांच्या काही शेअर्समध्ये तेजी बघायला मिळाली.

Read More

Pathan Movie Ticket Price will be Reduced: पठाण चित्रपटाची तिकिटे होणार स्वस्त, शाहरूख खान देणार प्रेक्षकांना सुखद धक्का

Pathan Movie Tickets: देशासहित जगभरात 'पठाण' चित्रपटाची तुफान क्रेज आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्साह पाहता, पठाण चित्रपटाचे तिकिट दर स्वस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read More