Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

IPO Investment: 'या' दोन कंपन्यांचे आयपीओ आज ओपन होणार! जाणून घ्या माहिती

IPO Investment: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी ओपन होत आहेत. जर तुम्हालाही या कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर गुंतवणूक कालावधी आणि प्रति शेअर्स किंमत जाणून घ्या.

Read More

Share Market : शेअर मार्केटमध्ये पाईप्स (Pipes) शेअरची चलती, गुंतवणुकदारांना केलंय मालामाल!

भारतीय शेअर मार्केटमध्ये अनेक शेअर्स गुंतवणुकदारांना खूप चांगला रिटर्न मिळवून देतात. आज आपण रिअल इस्टेट अ‍ॅन्सिलरीमध्ये(Real Estate Ancillary) चांगला नफा मिळवून देणाऱ्या पाईप्सच्या शेअरविषयी पाहूया.

Read More

Multibagger Stock: जबरदस्त परतावा! 'या' शेअर्समध्ये 1 लाख गुंतवणाऱ्यांना 29 लाखांचा फायदा, दोन वर्षातली कामगिरी

Multibagger Stock: बंपर परतावा देणारे शेअर्स घेणाऱ्या गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होताना दिसतो. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनाही असाच बंपर परताव मिळाला आहे.मागच्या दोन वर्षात त्यांनी घेतलेल्या शेअरनं उत्कृष्ट असा परतावा दिला आहे.

Read More

United Spirits: एका दिवसात 7 टक्के परतावा! व्हिस्की-बिअर कंपनीच्या स्टॉकची बंपर रिटर्नची अनोखी नशा..!

United Spirits: नायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या स्टॉकनं चांगली कामगिरी केल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. शुक्रवारी (21 जुलै 2023) व्यवहाराच्या शेवटच्या तासात, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचा समभाग सुमारे 7 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे यात पैसे गुंतवलेल्यांना चांगला फायदा झाला आहे.

Read More

Share Market: 'या'सरकारी कंपनीने दिलाय जबरदस्त रिटर्न, तीन वर्षात 1 लाखाचे केले पाच लाख!

शेअर मार्केट सगळं रिस्क आणि अभ्यासावर असलं तरी कोणता शेअर कधी उसळी घेईल आणि कोणता खाली येईल हे सांगता येत नाही. अशाच एका सरकारी कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. त्या कंपनीचे नाव MSTC Ltd (मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड) आहे. ती मेटल स्क्रॅपच्या आयात-निर्यातीच्या कामात आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेवुया.

Read More

DB Corp : भास्कर ग्रुपच्या गुंतवणूकदारांचे भांडवल तीन वर्षांत चौपट, गेल्या महिन्यात 63 टक्के परतावा

प्रसार माध्यम क्षेत्रातील दैनिक भास्कर (DB corp) या नामांकित कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूक दारांना आज मार्केट सुरु होताच 16% परतावा दिला आहे. तसेच या वाढीसह कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत.

Read More

Utkarsh Small Finance बँकेचा आयपीओ 60 टक्के प्रीमिअमसह लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल

Utkarsh Small Finance Bankच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ जवळपास 102 पटीने सब्स्क्राईब झाला होता. आज तो NSE वर 40 तर BSE वर 39.95 रुपयांवर लिस्ट झाला.

Read More

Hatsun Agro Share Rise: पहिल्या तिमाहीतील दमदार निकालाने हॅटसन अ‍ॅग्रोच्या शेअर वधारला

Hatsun Agro Share Rise: हॅटसन अ‍ॅग्रोच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 6 रुपयांचा डीव्हीडंड जाहीर केला आहे. यासाठी 27 जुलै 2023 ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली आली. 18 ऑगस्ट 2023 पूर्वी अंतरिम लाभांश गुंतवणूकदारांना अदा केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More

Infosys Q1 Result: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसला 5945 कोटींचा नफा, शेअरमध्ये मात्र घसरण

Infosys Q1 Result: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसला एप्रिल ते जून या तिमाहीत 5945 कोटींचा नफा झाला. यंदा नफ्यात 10.9% वाढ झाली. मात्र कंपनीची ही कामगिरी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा समाधानकारक नसल्याने त्याचे पडसाद शेअरवर उमटले.

Read More

Newgen Small cap: एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीनं जाहीर केले निकाल

Small cap: स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्सच्या किंमतींमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारही अशा कंपन्यांचे स्टॉक खरेदी करण्याकडे अधिक वळल्याचं दिसतं. गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणारी आणखी एक कंपनी पुढे आली आहे.

Read More

Upcoming IPO: गुंतवणुकीसाठी राहा तयार! लवकरच येतोय 'या' हॉस्पिटलचा आयपीओ,जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO: तुम्हालाही आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पुढील आठवड्यात 'यथार्थ हॉस्पिटल इंडिया'चा आयपीओ ओपन होणार आहे. या आयपीओत गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकतात. या आयपीओ बाबतची माहिती जाणून घेऊयात.

Read More

Amara Raja Batteries : अमरा राजा बॅटरीच्या शेअर्सची घसरण सुरूच; गुंतवणूकदारांचे नुकसान

अमरा राजा बॅटरीजच्या (ARBL) शेअर्समध्ये बुधवारी 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर गुरूवारी सकाळी बाजार सुरू होताच शेअरमध्ये आणखी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज बाजार सुरु झाल्यानंतर अमरा बॅटरीजचे शेअर 4 टक्क्यांनी घसरून 618.60 रुपयांवर व्यवहार करीत आहेत.

Read More