Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Zomato Q1 Results: झोमॅटो पहिल्यांदाच नफ्यात; शेअर 10 टक्क्यांनी वधारला, ब्रोकर संस्थांचा अंदाज काय?

झोमॅटोने जून तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनी पहिल्यांदाच नफ्यात आली आहे. निकालानंतर शेअरने 10 टक्क्यांनी उसळी घेतली. भविष्यात झोमॅटोचा शेअर आणखी वर जाईल, असा अंदाज आघाडीच्या ब्रोकर्स संस्थांनी वर्तवला आहे. किती रुपयापर्यंत शेअर जाईल जाणून घ्या.

Read More

Upcoming IPO in August: गुंतवणुकीची संधी! ऑगस्ट महिन्यात 'या' 10 कंपन्या IPO आणणार

ऑगस्ट महिन्यात 10 कंपन्यांचे IPO बाजारात येण्याची शक्यता आहे. हॉस्पिटल, बँकिंग, टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्या 10 हजार कोटी रुपये भांडवली बाजारातून उभारण्याच्या तयारीत आहे. कोणत्या कंपनीचा IPO किती हे पाहा.

Read More

Share Market : शेअर मार्केटमध्ये लोअर सर्किट आणि अप्पर सर्किट म्हणजे काय?

एखाद्या स्टॉकच्या प्रमाणाबाहेर होणाऱ्या वाढीमुळे अथवा घसरणीमुळे बाजार अस्थिर होऊ नये म्हणून एक मर्यादा निश्चित केली जाते. त्यालाच शेअर मार्केटमध्ये अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट म्हटले जाते. शेअर बाजारातील स्थिरता वाढवण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे सर्किट फिल्टर लावले जातात.

Read More

Jana Small Finance Bank: जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, सर्व डिटेल्स एका क्लिकवर...

Jana Small Finance Bank: स्मॉल फायनान्स विभागातली एक महत्त्वाची बँक असलेल्या जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येणार आहे. यानिमित्तानं गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण असणार आहे. नफा मिळवण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे.

Read More

Multibagger Stock : सर्व्होटेकचा 'पॉवर'फुल परफॉर्मन्स, वर्षभरात गुंतवणूकदारांना 1400 टक्क्यांचा भरघोस परतावा

Multibagger Stock : सर्व्होटेकनं दमदार अशी कामगिरी शेअर बाजारात करून दाखवली आहे. आपल्या गुंतवणूकदारांना बंपर असा परतावा कंपनीनं दिला आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स अपर सर्किटला आले. त्यानंतर शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळाली.

Read More

Concord Biotech कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात येणार; 4 ते 8 ऑगस्ट गुंतवणुकीसाठी खुला

Concord Biotech IPO:कॉनकॉर्ड बायोटेक कंपनीचे अहमदाबादमध्ये मुख्यालय असून झुनझुनवाला यांच्या रेअर इंटरप्रायजेस या कंपनीची कॉनकॉर्डमध्ये 24.09 टक्के हिस्सेदारी आहे.

Read More

Infosys Share Fall: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण सुरुच, गुंतवणूकदारांची चिंता वाढली

Infosys Share Fall: शेअर बाजार विश्लेषक आणि ब्रोकर्स कंपन्यांच्या अभ्यासानुसार इन्फोसिससाठी 1300 रुपयांची पातळी अत्यंत महत्वाची आहे. गुंतवणूकदारांनी 1250 रुपयांचा स्टॉप लॉसवर 1450 रुपयांचे टार्गेट ठेवावे, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Read More

भारतीय कंपन्या परदेशातही होतील सूचीबद्ध, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महत्वाची घोषणा!

भारतातील कंपन्या आता परदेशी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केल्या जाऊ शकतील. यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर सर्व उपापयोजना केल्या जाणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना अधिक चांगल्या मूल्यमापन सुविधा आणि जागतिक भांडवलात प्रवेश मिळेल.

Read More

SBFC Finance IPO: शेअर बाजारात दाखल होणार एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ, 3 ऑगस्टपासून अर्ज करा

SBFC Finance IPO: शेअर बाजारात एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ दाखल होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी असणार आहे. 3 ऑगस्टपासून याचं सबस्क्रिप्शन सुरू होईल. तर 7 ऑगस्टपर्यंत यात पैसे गुंतवता येणार आहेत.

Read More

LIC, डेलिव्हरीसह 8 कंपन्यांनी गुंतवणूकदारांची केली निराशा; IPO तील दमदार एंट्रीनंतर शेअर आपटले

LIC, डेलिव्हरी सह 8 कंपन्यांचे IPO मागली वर्षी आले. मात्र, या कंपन्यानी गुंतवणूकदारांची निराशा केली. अद्यापही हे शेअर इश्यू प्राइजच्या खाली ट्रेड करत आहेत. शेअरच्या किंमती वर जाण्याची वाट गुंतवणूकदार पाहत आहेत.

Read More

Multibagger Stock: गुंतवणूकदारांना फायदाच फायदा, 6 महिन्यांत दुप्पट झाले पैसे! जाणून घ्या स्टॉकचा दीर्घकाळातला परतावा

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये सध्या तेजी आहे. मार्केटमध्ये सध्या मल्टीबॅगर स्टॉक्सद्वारे आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. काही स्टॉक 3 महिन्यांच्या तर काही 6 महिन्यांच्या कालावधीत दुप्पट परतावा दिला आहे. यात एका स्टॉकचं नाव जोडलं गेलं आहे.

Read More

M&M Share Price: महिन्द्रा ॲण्ड महिन्द्राची RBL बँकेत गुंतवणूक; परिणामी महिन्द्राच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण

M&M Share Price: महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीने आरबीएल बँकेत (RBL Bank) जवळपास 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचा महिन्द्रा कंपनीली चांगलाच फटका बसला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात महिन्द्राचा शेअर 7 टक्क्यांनी 1,438.80 रुपयांवर आला होता.

Read More