Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Sensex Sharp Fall: शेअर बाजारात प्रचंड घसरण, सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला

Sensex Sharp Fall: सध्या सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात आज घसरण झाली. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि महागाई यामुळे शेअर बाजारात अनिश्चितता पसरली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे.

Read More

Blue Jet Healthcare IPO: ब्ल्यू जेट हेल्थकेअरचा आयपीओ आजपासून खुला, जाणून घ्या डिटेल्स

Blue Jet Healthcare IPO: महाराष्ट्रातील प्रमुख औषध निर्माण कंपन्यांपैकी एक म्हणून ब्ल्यू जेट हेल्थकेअरची ओळख आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ब्ल्यू जेट हेल्थकेअरला 721 कोटींचा महसूल मिळाला होता.

Read More

Tata Technologies IPO: या दिवशी ओपन होणार टाटा कंपनीचा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली

टाटा ग्रुपमधील टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ 2004 मध्ये आला होता. आता त्यानंतर तब्बल 19 वर्षांनी टाटा कंपनीचा आयपीओ येत आहे. टाटा ग्रुप आणि या ग्रुपमधील कंपन्यांबद्दल गुंतवणूकदारांचे प्रचंड आकर्षण आणि तितकाच विश्वास आहे.

Read More

OFS: केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 6 कंपन्यांमधील हिस्सा विक्री करणार, ऑफर फॉर सेलचा प्रस्ताव विचाराधीन

OFS: सार्वजनिक कंपन्यांमधील सर्वसामान्य गुंतवणूकदारांची हिस्सेदारी किमान पातळीवर म्हणजे 25% इतकी करण्यासाठी सरकारकडून ऑफर फॉर सेलची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Read More

IPO Investment: गुंतवणूकदारांना या आठवड्यात 4 आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी!

IPO Investment: शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेनंतर सोमवारपासून या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी मिळणार आहे. या आठवड्यात जवळपास 4 आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहेत; यातील 3 आयपीओ हे एसएमई आयपीओ आहेत.

Read More

SME IPO Listing: 48 रुपये प्रति शेअर आयपीओ 59 रुपयांवर लिस्ट;पहिल्याच दिवशी 23 टक्क्यांचा नफा

SME IPO Listing: प्लाडा इन्फोटेक कंपनीचे शेअर आज एनएसई एसएमई (NSE SME)वर 22.9 टक्क्यांच्या प्रीमिअमसह 59 रुपयांवर लिस्टिंग झाला. गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जवळपास 23 टक्क्यांचा नफा झाला आहे.

Read More

Share Price: या फूड डिलेव्हरी कंपनीचा शेअर 4 दिवसांपासून तेजीत; किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांकावर

Share Price: सध्या भारतात आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे. यामुळे फूड डिलेव्हरी करणाऱ्या एका कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली उसळी आली आहे. हा शेअर मागील 4 दिवसांपासून तेजीत असून बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) तो 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

Read More

TCS Q2 Result: टीसीएस 17000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार, दुसऱ्या तिमाहीत 11342 कोटींचा नफा

TCS Q2 Result: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला जून ते सप्टेंबर या तिमाहीत 11342 कोटींचा नफा झाला. यंदाच्या तिमाहीत नफ्यात 9% वाढ झाली.

Read More

War Impact on India: इस्त्राईल-हमास युद्धामुळे 'या' भारतीय कंपन्यांवर होणार परिणाम, शेअर्सवर दबाव वाढला

War Impact on India:भारत आणि इस्त्राईल यांच्या व्यापारी देवाणघेवाण आहे. मात्र हमासच्या हल्ल्याने इस्त्राईलमधील परिस्थिती बिघडली आहे. याचा फटका भारतीय कंपन्यांना बसू शकतो. भारतातून आयटी सेवा, औषधे, रसायने, रंग, दागिने यांची निर्यात केली जाते. त्यामुळे निर्यातदार कंपन्यांचे शेअर सध्या दबावात आहेत.

Read More

Sensex Nifty Crash: मध्य पूर्वेत युद्धाचा भडका, शेअर बाजारात मोठी घसरण

Sensex Nifty Crash:आजच्या सत्रात माहिती आणि तंत्रज्ञान वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 27 शेअर घसरले.

Read More

Upcoming IPO : येत्या सहा महिन्यात 38000 कोटींचे आयपीओ बाजारात धडकणार

Upcoming IPO: पहिल्या सहा महिन्यात बाजारात मॅनकाइंड फार्मा कंपनीचा इश्यू हा सर्वात मोठा इश्यू ठरला होता. मॅनकाइंड फार्माने आयपीओतून 4326 कोटींचे भांडवल उभारले होते. त्याखालोखाल जेएसडब्ल्यू इन्फ्रा या कंपनीने आयपीओतून 2800 कोटी उभारले.

Read More

TCS Buyback: टीसीएस कंपनी करणार शेअर बायबॅक, संचालक मंडळाने प्रस्तवाला दिली मान्यता

TCS Buyback: टीसीएस संचालकांची बैठक येत्या 11 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी दुसऱ्या तिमाहीचा निकाल आणि शेअर बायबॅक योजनेबाबत निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. 2017 पासून टीसीएसने चार वेळा शेअर बायबॅक केले आहेत.

Read More