Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

SBFC Finance Listing: एसबीएफसी फायनान्सच्या शेअरची धमाकेदार एंट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची बंपर कमाई

SBFC Finance Listing: आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली होती. बाजारात नकारात्मक वातावरण असल्याने गुंतवणूकदार आणि शेअर बाजार विश्लेषकांचे एसबीएफसीच्या शेअर लिस्टींगकडे लक्ष लागले होते. दोन्ही शेअर मार्केटमध्ये घसरण सुरु असताना 'एसबीएफसी'चा शेअर तेजीसह सूचिबद्ध झाला.

Read More

SpiceJet Profit: बजेट एअरलाईन्स स्पाईस जेटला पहिल्या तिमाहीत 205 कोटींचा नफा, शेअर वधारला

SpiceJet Profit: आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला 17 कोटींचा नफा झाला होता. त्यात नव्या वर्षात वाढ झाली आहे. गो एअरची सेवा बंद झाल्याचा फायदा स्पाईस जेटला झाला आहे.

Read More

Tata Technologies IPO: ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीसचा शेअर वधारला, 'IPO'ची उत्सुकता वाढली

Tata Technologies IPO : विश्वासार्हता, मेहनत आणि नाविन्यतेसाठी टाटा समूह ओळखला जातो. तब्बल 19 वर्षांनी या समूहातील एक कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या आयपीओबाबत तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

Read More

Zerodha In Mutual Fund:झिरोधाला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीकडून परवानगी, म्युच्युअल फंडात स्पर्धा वाढणार

Zerodha In Mutual Fund: झिरोधाला शेअर मार्केट रेग्युलेटर सेबीने म्युच्युअल फंड व्यवसायासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे झिरोधाचा म्युच्युअल फंड व्यवस्थापनात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. झिरोधाच्या एंट्रीने 46 लाख कोटींच्या म्युच्युअल फंड व्यवसायात स्पर्धा वाढणार आहे.

Read More

Jio Financial Share Allotment: रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्सचे वाटप

Jio Financial Share Allotment: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे बाजार भांडवल जवळपास 1.66 लाख कोटी इतके असण्याची शक्यता आहे. बिगर बँकिंग वित्त संस्थांमधील जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही भारतातील सर्वाधिक बाजार भांडवल असणारी कंपनी ठरणार आहे.

Read More

Railway Shares Rally: रेल्वेचे शेअर्स सुसाट! 'या' शेअर्सनी गुंतवणूकदारांना केले मालामाल

Railway Shares Rally: सरकारकडून रेल्वेतील पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद शेअर्सवर उमटले आहेत. सरकारकडून टप्प्याटप्यात रेल्वे कोचेस बदलणे, माल वाहतुकीसाठी स्वतंत्र कॉरिडोअर उभारण्याचे काम सुरु आहे.

Read More

IPO Listing rules: डिमॅट खात्यात लवकर शेअर्स जमा होणार; IPO लिस्टिंग नियमात सेबीकडून बदल

IPO लिस्टिंग नियमांमध्ये सेबीने बदल केला आहे. त्यानुसार आता गुंतवणुकदारांच्या खात्यात लवकर शेअर्स जमा होतील. तसेच जर IPO मिळाला नाही तर लवकर पैसे परत मिळतील. शेअर्स मिळण्यास नव्या नियमानुसार किती दिवस लागतील ते जाणून घ्या.

Read More

TVS Supply Chain Solutions IPO: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचा 880 कोटींचा IPO, जाणून घ्या सविस्तर

TVS Supply Chain Solutions IPO: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडने इक्विटी समभागांसाठी 880 कोटींच्या आयपीओची घोषणा केली. समभाग खुली विक्री योजना गुरुवार 10 ऑगस्ट 2023 रोजी खुली होणार आहे. या योजनेत प्रति इक्विटी समभाग 187 रुपये ते 197 रुपयांदरम्यान किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे.

Read More

IPO Investment Tips: कष्टाने कमावलेले पैसे वाया घालवू नका; IPO साठी अप्लाय करण्यापूर्वी 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

सर्वसामान्य नागरिक कष्टाने कमावलेला पैसा IPO मध्ये गुंतवतात. मात्र, प्रत्येक IPO पैसे मिळवून देतो का? तर नक्कीच नाही. अनेक IPO मध्ये गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. IPO साठी अप्लाय करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात ते पाहूया.

Read More

SBI Share Price: तिमाही निकालानंतर SBI ची वाटचाल कशी असेल? शेअर खरेदी करण्यापूर्वी ब्रोकर संस्थांचा अंदाज वाचा

स्टेट बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेकडे ग्राहकांची संख्याही इतर बँकांच्या तुलनेत जास्त आहे. तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळे भविष्यात SBI चा शेअर किती वाढू शकतो, याचा अंदाज आघाडीच्या ब्रोकर संस्थांनी वर्तवला आहे.

Read More

Yatharth Hospital Share Listing: यर्थार्थ हॉस्पिटलचा शेअर झाला लिस्ट, गुंतवणूकदारांची निराशा

Yatharth Hospital Share Listing: यथार्थ हॉस्पिटलच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. कंपनीच्या शेअर खरेदीसाठी 26 ते 28 जुलै 2023 या दरम्यान अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली होती. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 285 ते 300 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला होता.

Read More

Mirror Trading : मिरर ट्रेडिंग काय आहे? जाणून घ्या त्याचे फायदे व तोटे

नवीनच शेअर मार्केटमध्ये दाखल झाल्यावर, नेमकी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे हा प्रश्न उभा राहतो. तुम्ही जर मार्केटचा अभ्यास केला तर तुम्हाला ते सोपे जाऊ शकते. पण, अभ्यास न करता चांगला रिटर्न मिळवायचा असल्यास, तुम्हाला मिरर ट्रेडिंगविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More