Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Auto Expo 2023: भविष्यात ट्रकही हायड्रोजन इंधनावर धावणार; कमिन्स कंपनीकडून HI-Tech इंजिन सादर

जनरेटर आणि इंजिन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी कमिन्सने ऑटो एक्स्पोमध्ये आत्याधुनिक इंजिनची मॉडेल्स सादर केली आहेत. जी हायड्रोजनवर देखील चालू शकता. सोबतच कमीत कमी ते झिरो कार्बन एमिशन करणारे इंजिन कंपनीने सादर केले आहेत.

Read More

Soyoil Import Halt: सोयाबीन तेलाची आयात थांबवणार; स्थानिक शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

स्थानिक तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी भारत सरकारने आयात शुल्क माफ असलेल्या सोयाबीन तेलाची आयात थांबवण्याच निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून ड्युटी फ्री सोयाबीन तेलाची आयात केली जाणार नाही.

Read More

गुगलला 936 कोटी रुपयांच्या दंडावर दिलासा नाही, NCLAT ने दिला नकार

Google : कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने गुगलची याचिका स्वीकारताना, गुगलला बोनाफाईड दाखवण्यासाठी 10% दंड जमा करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

Read More

Layoff काळातही गेल्या पाच वर्षांपासून ‘या’ कंपनीतून कोणीही राजीनामा दिलेला नाही, असा कोणत्या कंपनीच्या सीईओंचा दावा आहे ते घ्या जाणून

AI Digital: एक उद्योजक म्हणून उच्च प्रतिभेला आकर्षित करणे आणि नियुक्त करणे हे माझे प्राधान्य आहे, असे मगाली यांनी म्हटले आहे. एका लेखात त्यांनी कामाच्या वातावरणाच्या बाबतीत त्यांच्या कंपनीच्या वातावरणाची प्रशंसाही केली आहे.

Read More

Budget 2023: आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या बजेटकडून 'या' आहेत अपेक्षा

आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांकडून सीमाशुल्क आणि आयातीवरील सेसमध्ये कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतामध्ये आयात शुल्क आणि सीमाशुल्क इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे मत मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनचे आहे.

Read More

Bank lending to Retail: घर, गाडी, मोबाइलसह उपकरणे खरेदीसाठी भारतीय का काढतायेत कर्ज?

मागील काही दिवसांपासून भारतीय बँकांनी उद्योग व्यवसायांना पतपुरवठा करण्यापेक्षा ग्राहकांना घर, गाडी, मोबाइल, इलेक्ट्रि्क उपकणे घेण्यासाठी कर्ज देण्यास मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. भारतीय ग्राहकांचाही कर्ज काढून खरेदी घेण्याकडे कल वाढत आहे.

Read More

Rajeev Chandrashekhar: सरकार आयटी क्षेत्रासाठी पीएलआय योजना आणेल, आयटी राज्यमंत्र्यांची केले जाहीर

Rajeev Chandrashekhar: 2024 पर्यंत भारत सेमीकंडक्टर चिप उत्पादनाकडे जाईल, जे अधिक नाविन्यपूर्ण वातावरण आणि स्वदेशी डिझाइनला प्रोत्साहन देईल, असा विश्वास असल्याचे Rajeev Chandrashekhar यांनी म्हटले आहे.

Read More

चीनमधील सनी ओपोटेक कंपनीचा अ‍ॅप्पलसोबत करार; भारतात 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक

चीनमधील कॅमेराची निर्मिती करणारी कंपनी सनी ओपोटेक (Sunny Opotech) या कंपनीने अ‍ॅप्पल (Apple) कंपनीसोबत करार केला असून या करारांतर्गत सनी ओपोटेक भारतात 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक करून ऑप्टिकल टेक्नॉलॉजीचे (Sunny Optical Technology) युनिट सुरू करणार आहे.

Read More

Green Hydrogen Mission: पंतप्रधानांचे मिशन पूर्ण करण्यासाठी रिलायन्स, अदानी यांच्यात 20 हजार कोटींच्या प्रकल्पासाठी चुरस

Green Hydrogen Mission: केंद्र सरकार भारतात दोन ग्रीन हायड्रोजन हब स्थापन करण्यासाठी आगामी 3 ते 4 महिन्यात निविदा मागवण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टसाठी रिलायन्स आणि अदानी ग्रुप यांच्यात चुरस लागण्याची शक्यता असून दोन्ही कंपन्या या 20 कोटी रूपयांच्या प्रकल्पासाठी चांगलाच जोर लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Foreign Varsities In India: भारतामध्ये हार्वर्ड, स्टॅडफोर्ड विद्यापीठांच्या शाखा सुरू होतील का?

भारतातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च नियामक संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करण्यास परवागनी दिली आहे. मात्र, ही जगप्रसिद्ध इंग्लड, अमेरिकेतील विद्यापीठे भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करतील का? हा मोठा प्रश्न आहे.

Read More

Hardeep Singh Puri: भारत 2040 पर्यंत जागतिक उर्जेच्या 25% गरजा पूर्ण करेल, दिली योजनेविषयी माहिती

Hardeep Singh Puri : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटले आहे की, 1973 च्या तेल संकटानंतर भारत जगातील सर्वात वाईट ऊर्जा संकटातून बाहेर पडू शकला आहे. याचे श्रेय ऊर्जा सुरक्षा धोरणाच्या चतु:सूत्री;ला जाते.

Read More

Live Commerce: लाइव्ह कॉमर्स म्हणजे काय? इ-कॉमर्सपेक्षा यात वेगळं काय?

इ-कॉमर्समध्ये आपण फक्त एखाद्या वेबसाइवर जाऊन ऑनलाइन विविध उत्पादने खरेदी करतो. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा ही काही इ-कॉमर्स साइटची उदाहरणे आहे. सोशल मीडियामुळे शॉपिंग मार्केट आणि खरेदीचा अनुभव पूर्ण बदलून गेला आहे. लाइव्ह शॉपिंगमध्ये ऑनलाइन ब्रँड प्रमोशन, इंन्फ्लुएंसर मार्केटिंग याचाही समावेश होतो.

Read More