Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Elon Musk Record: इलॉन मस्कचा वैयक्तिक संपत्तीच्या नुकसानीचा विश्वविक्रम!

Elon Musk Record: इलॉन मस्क यांनी नुकसानीच्या रेकॉर्डमध्ये आधीचे रेकॉर्डधारक असलेले जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोन ज्यांना 2000 मध्ये 58.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. त्यांना इलॉन मस्क याने मागे सारत हा रेकॉर्ड आपल्या नवावर करून घेतला आहे.

Read More

PLI scheme for IT hardware: हार्डवेअर निर्मिती कंपन्यासाठीही PLI योजना सुरू होणार

आयटी हार्डवेअर निर्मितीसाठी 'प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह योजना' सुरू करण्यात येणार आहे. PIL ही योजना याआधी भारतातील विविध उद्योगांना लागू आहे. या योजनेद्वारे उत्पादनाच्या क्षमतेनुसार कंपन्यांना इनसेंटिव्ह देण्यात येतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली. 

Read More

Paytm चे सीईओ विजय शेखर स्टॉक ऑप्शन्ससाठी पात्र नाहीत, आयआयएएसने उपस्थित केले प्रश्न

Paytm: भारतीय कायद्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फर्ममध्ये 10% पेक्षा जास्त भागीदारी असलेल्या प्रवर्तक आणि संचालकांना स्टॉक पर्याय (ESOPs) प्रतिबंधित केले आहेत. पेटीएमचा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर त्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Read More

Rules for E-Commerce: इ-कॉमर्स कंपन्यांसाठी नवे नियम येणार? सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सवर सुद्धा राहणार नजर

इ-कॉमर्स क्षेत्राची मर्यादा वाढवत यासाठी 'लाइव्ह कॉमर्स' हा शब्द सरकारने वापरला आहे. यामध्ये इन्फुएंसर, ऑनलाइन ब्रँड कोलॅबरेशन, ऑनलाइन पेमेंट आणि शॉपिंग या सर्वांचा समावेश आहे. डिजिटल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे इ-कॉमर्सची व्याख्या बदलत असल्याने आधुनिक नियमांची गरज पडत आहे.

Read More

Coal Auction: एमएसटीसी या महिन्यात 132 कोळसा खाणींचा लिलाव करणार, जाणून घ्या कोणत्या राज्यात आहेत कोळसा खाणी

Coal Auction: सीएमडीने स्पष्ट केले की MSTC केवळ कोळसा खाणींची यादी आणि कोळसा मंत्रालयाने प्रदान केलेल्या संबंधित सूचनांनुसार लिलाव करते. यासोबतच त्यांनी बोलीदारांना बोलीशी संबंधित सर्व अधिसूचना वाचण्याची सूचना केली आहे.

Read More

Fuel Demand Rises: डिसेंबर महिन्यात इंधनाची गरज 3.1 टक्क्यांनी वाढली

भारतामध्ये मागील काही महिन्यांपासून इंधनाची गरज वाढत आहे. डिसेंबर महिन्यात देशामध्ये इंधनाची गरज 3.1% वाढली आहे. मागील वर्षी याच काळात इंधनाची गरज कमी होती. डिसेंबर महिन्यात पेट्रोलची मागणी 5.9% वाढून 2.98 मिलियन टन झाली.

Read More

TCS 1.25 लाखांहून अधिक नोकऱ्या देणार, Layoff च्या हंगामात आली एक चांगली बातमी

एकीकडे जगभरात layoff च्या बातम्या येत आहेत. मात्र या Layoff च्या हंगामात आली एक चांगली बातमी आली आहे. TCS 1.25 लाखांहून अधिक नोकऱ्या देणार आहे.

Read More

Tata Wistron Deal: भारतातील iPhone निर्मिती प्रकल्प टाटा कंपनी ताब्यात घेणार?

टाटा कंपनी-विस्ट्रॉनचा व्यवहार यशस्वी झाला तर चीनसाठी हा मोठा धक्का असेल. कारण, मागील काही वर्षांपासून अॅपल कंपनीच्या सर्व उत्पादनांची निर्मिती चीनमध्ये होत होती. मात्र, कोरोना संकट आणि अमेरिका-चीनमधील बिघडलेले संबंध यामुळे कंपनीने हळुहळू चीन मधून गुंतवणूक काढून घेतली आहे.

Read More

Good News about Bonus: जाणून घ्या, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला 50 महिन्यांचा पगार बोनस

Good News: जर तुम्हाला वर्षाच्या सुरूवातीलाच 50 महिन्यांचा पगार हा बोनस म्हणून मिळाला तर तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही. मात्र ही मोठी आनंदाची बातमी आपल्याकडे नाही, तर तायवानच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. ती का दिली, कोणती कंपनी आहे याविषयी सविस्तर जाणून घेवुयात.

Read More

ILO Report : दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये कामाचे तास सगळ्यात जास्त, अमेरिका-युरोपमध्ये संगळ्यात चांगली स्थिती

ILO Report :दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये कामाचे तास सगळ्यात जास्त असल्याचे तर अमेरिका-युरोपमध्ये संगळ्यात चांगली स्थिती असल्याचे दिसून आले आहे.

Read More

iPhone Export: 2022 वर्षात तब्बल अडीचशे कोटी अॅपल मोबाईल भारतातून निर्यात

अॅपल कंपनीने मोबाईल निर्मितीचे काम पूर्ण क्षमतेने भारातातून सुरू केले आहे. चीनमधून अॅपल कंपनीचे निर्मितीचे काम हळूहळू बंद करून कंपनीने भारतातून सुरू केले आहे. मागील वर्षात एप्रिल ते डिसेंबर या फक्त नऊ महिन्यांच्या काळात कंपनीने तब्बल अडीचशे कोटी अॅपल फोन भारतातून निर्यात केले.

Read More

Meta : Tata CLiQ चे माजी सीईओ विकास पुरोहित आता मेटामध्ये, ग्लोबल बिझनेस ग्रुपचे प्रमुख म्हणून नियुक्ती

Meta : Tata CLiQ चे माजी सीईओ विकास पुरोहित आता मेटाचा भाग बनले आहेत. मेटाने एका निवेदनात म्हटले आहे की पुरोहित भारतातील मेटाच्या जाहिरात व्यवसायाचे संचालक आणि प्रमुख अरुण श्रीनिवास यांना रिपोर्ट देतील.

Read More