Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Davos WEF 2023 FDI In India: आठ वर्षात भारतात रेकॉर्डब्रेक FDI, जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंत ठरतोय भारत

Davos WEF 2023 FDI In India: स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम भरली आहे. जागतिक पातळीवरील या महत्वपूर्ण गुंतवणूक परिषदेत भारताला मोठी गुंतवणूक मिळण्याची शक्यताआहे. बड्या गुंतवणूकदारांसाठी भारत पहिली पसंत ठरत आहे.

Read More

Mamaearth IPO memes: ममाअर्थ आयपीओची सोशल मीडियावर खिल्ली, पाहा Funny Memes

सोशल मीडिया तुम्हाला एका दिवसात प्रसिद्धी देते आणि एका दिवसात जमिनीवरही आपटते, याचा अनुभव ममाअर्थ या कंपनीला मागील काही दिवसांपासून येत आहे. कंपनीचा नफा तिच्या मुल्यांकनासोबत मॅच होत नसल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक वर्षापूर्वी कंपनीचे मुल्यांकन 1.2 बिलियन डॉलर होते. मात्र, आता नव्याने आयपीओ आणताना त्यात अडीच पटीने वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यामानाने कंपनीचा नफा फारच कमी आहे.

Read More

Investment Shifted to Karnataka: उद्योजकाला खंडणीसाठी धमक्या, 6000 कोटींचा प्रकल्प कर्नाटकला गेला

Investment Shifted to Karnataka: महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रकल्प जाण्याच्या घटनांमध्ये मागील वर्षभरात वाढ झाली आहे. फॉक्सकॉन कंपनीने गुजरातमध्ये प्रकल्प हलवल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते.

Read More

Russian oil Price Cap: रशियन इंधनावर किंमत मर्यादा घातली तर भारतावर काय परिणाम होईल?

रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताने तटस्थ भूमिका घेतील आहे. पश्चिमी देशांची आघाडी किंवा रशिया कोणाचीही बाजू भारताने घेतली नाही. मात्र, युद्ध बंद व्हायला हवे, असे म्हटले आहे. दरम्यान, रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या इंधनाची आयात वाढवली आहे. रशियन तेलावर किंमत मर्यादा घातली तर भारतावरही परिणाम होऊ शकतात.

Read More

Jio 5G Network: 5G च्या स्पर्धेत रिलायन्सची बाजी, एअरटेल कुठं आहे स्पर्धेत?

एअरटेलची 5G सेवा 18 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आणखी 30 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार असल्याचे एअरटेलने जाहीर केले आहे. मात्र, जिओच्या तुलनेत एअरटेल 5G नेटवर्क कमी शहरांमध्ये पसरले आहे. वोडाफोन-आयडीया कंपनीने अद्याप 5G सेवा ग्राहकांसाठी सुरू केली नाही.

Read More

Wedding Budget: लग्नसराईच्या काळात वाढली महागाई! केटरिंग, डेकोरेशन चे भाव वधारले!

Inflation increased during the wedding season: सध्या लग्नसराईच्या काळात महागाईने तोंड वर काढले आहे. लग्न इन्स्टाग्रामेबल होण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. डेकोरेशन, केटरींगचे दर कितीने महाग झाले आहेत आणि ते महागले आहेत याची कारणे या लेखातून समजून घ्या.

Read More

Space industry Demand from Budget: खासगी स्पेस टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या बजेटकडून काय आहेत अपेक्षा?

स्पेस तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवनवीन कंपन्या उतरत आहेत. मात्र, त्यांना लागणारे उपकरणे, सुटे भाग परदेशातून आयात करावे लागतात. स्थानिक बाजारात हे उपकरणे मिळावे यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. 100 कोटींचा निधी कंपन्यांच्या विकासासाठी मिळावा अशी अपेक्षा या क्षेत्रातील कंपन्यांनी व्यक्त केली आहे.

Read More

Vodafone Layoff: जागतिक दूरसंचार कंपनी वोडाफोन करणार मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात!

जागतिक दूरसंचार कंपनी (Telecommunications Company) असलेली वोडाफोन (Vodafone) कंपनी जगभरात सुमारे 104,000 लोकांना रोजगार देते. याच कंपनीने आता शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सर्वात जास्त कर्मचारी हे कंपनीच्या लंडन मुख्यालयातून काढून टाकले गेले आहेत.

Read More

IT Sector Growth: आयटी क्षेत्रावरील मंदीचे मळभ दूर झाले, तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांची जबरदस्त कामगिरी

IT Sector Growth: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीचे मळभ दूर होण्याची चिन्हे आहेत. चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत आयटी कंपन्यांनी दमदार कामगिरी केली.

Read More

Global cyber attacks: सायबर गुन्हेगारांची जगभर दहशत, भारतातील 'या' क्षेत्रांना सर्वाधिक धोका

2022 वर्षात जगभरात तसेच भारतामध्येही आरोग्य क्षेत्र हॅकर्सच्या निशाण्यावर होते. या क्षेत्रातील सरकारी, खासगी संस्थांमधील माहिती चोरण्याचा हॅकर्सकडून सर्वात जास्त प्रयत्न झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या हल्ल्यांमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

SpiceJet: शिलाँग-दिल्ली उड्डाण सेवेसाठी स्पाइसजेटशी करार, सेवा सोमवार आणि शुक्रवारी

SpiceJet : मेघालय सरकारने शिलाँग-दिल्ली उड्डाण सेवेसाठी स्पाइसजेटशी करार केला आहे. ही सेवा सोमवार आणि शुक्रवारी उपलब्ध असेल.

Read More

ShareChat Layoff: तब्बल 600 कर्मचारी बेरोजगार

ShareChat Layoff: मोठ्या टेक कंपन्यांनंतर, भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी केली आहे. ताज्या प्रकरणात, शेअरचॅटने 20 टक्के कर्मचारी काढून टाकले आहेत.

Read More