Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Most Expensive Cars: जगातील टॉप 10 सर्वात महागड्या कार, किमती बघून व्हाल आश्चर्यचकित!

Most Expensive Cars: जगभरात कारची आवड असणाऱ्या ग्राहकांची संख्या फार मोठी आहे. प्रत्येक व्यक्तीचे मनपसंद कार खरेदी करण्याचे स्वप्नं असतं. हीच माझ्या स्वप्नातील कार असे म्हणत अनेक जण आपली आवडती कार खरेदी करण्यासाठी जीवाचे रान करत असतो. मनपसंद कार खरेदी करण्यासाठी कारप्रेमी कोट्यवधी रुपये मोजायलाही तयार असतात.

Read More

Google Phone Discount: गुगल फोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, किंमत पाहून थक्क व्हाल

सध्या फेस्टिव्हल सिझन सुरू असल्यामुळे सर्वच ई-कॉमर्स वेबसाईटवर आकर्षक सवलत मिळत आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन स्मार्ट फोन घ्यायच्या तयारीत असल्यास, गुगल पिक्सल 6a वर बपंर डिस्काउंट मिळवू शकता. चला तर किती डिस्काउंट मिळतोय, हे पाहूया.

Read More

Laptop Offer : स्वस्तात खरेदीची संधी; HP च्या 'या' लॅपटॉपवर मिळतेय 11 हजार रुपयांपर्यंतची सूट

क्रोमा या ई कॉमर्स वेबसाईटवर एचपी कंपनीच्या HP 15s-fq2717TU या मॉडेलच्या किमतीवर मोठी सवलत दिली जात आहे. वेबसाईटवर या लॅपटॉपची किंमत 49,025 इतकी असून तुम्हाला हा सवलतीमध्ये 37,990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Read More

Samsung Mobile Sale: सॅमसंग गॅलक्सी A54 5G फोनवर मिळतोय 25 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर

Samsung Mobile Sale: स्वातंत्र्य दिनापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ऑफर्स सुरु आहे. अनेक कंपन्यांनी डिस्काउंट ऑफर्सची मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवली आहे.

Read More

Best 5G phones : 'या' ब्रॅण्ड्सचे 5G फोन मिळतायेत 20 हजारांत

तुम्ही जर 5G कनेक्टीव्हीटीवाला फोन घ्यायचा प्लॅन करत असाल तर नुकत्याच लाँच झालेल्या Redmi 12 आणि Galaxy M34 चा फोन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. कारण, चांगल्या क्वाॅलिटीसह हे फोन तुम्हाला 20,000 च्या आत घेता येणार आहेत. यात दुसऱ्याही फोनचा समावेश आहे, चला तर मग त्यांच्या किमती जाणून घेऊया.

Read More

Jio Bharat Phone Sale: जिओ भारत 4G फोनची वाट पाहताय, अ‍ॅमेझॉनवर 'या' तारखेपासून सुरु होणार विक्री

Jio Bharat Phone Sale:रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच जिओ भारत हा 4G फोन लॉंच केला होता. या फोनची किंमत 999 रुपये इतकी आहे. अद्याप हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही. सुरुवातीला केवळ ऑनलाईन जिओ भारत 4G फोनची विक्री केली जाणार आहे.

Read More

Amazon Grand Onam Sale: स्मार्ट टीव्ही घ्यायचा प्लॅन बनवताय? ही संधी सोडू नका

सणासुदीचे दिवस म्हणजे ऑनलाईन शाॅपिंगसाठी पर्वणीच असते. कारण, वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक सवलती पाहायला मिळतात. आता अ‍ॅमेझॉनने देखील या आठवड्याच्या सुरूवातीला ग्रँड ओणम सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्हींवर आकर्षक सवलत देण्यात येत आहे.

Read More

Realme 11x 5G Sale: Realme 11 5G फोन खरेदीची संधी! कंपनीकडून आजच्या खास सेलमध्ये मिळणार डिस्काउंट

Realme 11x 5G Sale: कंपनीने 24 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत पहिल्यांदाच Realme 11x 5G ची ऑनलाईन विक्री केली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आज दुसऱ्यांदा खास सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये Realme 11x 5G 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला फोन 13 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Read More

Sell Old Phone: जुना मोबाइल विकायचाय? Cashify अ‍ॅपवरून घरबसल्या सेल करा अन् मिळवा बेस्ट प्राइज

जुना मोबाइल कपाटात धूळ खात पडला असेल किंवा लेटेस्ट मॉडेल घेण्यासाठी जुना फोन विकायचा असेल तर काळजी करू नका. कॅशिफायवरून तुम्ही घरबसल्या जुना फोन विकू शकता. तुमच्या फोनचे किती पैसे मिळतील हे ऑनलाइन समजेल.

Read More

Everything About OTP: OTP चा वापर चांगला की वाईट, जाणून घ्या सविस्तर

बँक असू द्या की ऑनलाईन पोर्टल कुठेही व्यवहार करायचा असल्यास, आजकाल OTP गरजेचा आहे. त्याशिवाय व्यवहार होतच नाही. त्याचबरोबर सोशल मीडिया असो की एखादे अ‍ॅप तिथेही पहिल्यांदा लाॅग इन करताना तुम्हाला OTP मागितला जातो. कारण, तुम्ही OTP दिला नाहीतर खाते उघडणारच नाही. त्यामुळेच आज आपण OTP विषयी सर्व काही जाणून घेणार आहोत.

Read More

Best Smart TV Sale: ब्रॅंडेड टीव्ही मिळवा फक्त 15000 हजारांच्या आत, पाहा डिटेल्स

Best Smart TV Sale: पूर्वी मनोरंजनाचे साधन म्हणून टीव्हीकडे पाहिले जायचे, आता टीव्हीचा अनेक प्रकारे उपयोग करता येऊ लागला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात टीव्ही असणे सामान्य बाब झाली आहे. मात्र, टीव्हीची पिक्चर क्वालिटी आणि रिझोल्यूशन चांगले असल्यास टीव्ही बघण्याची मज्जा औरच आहे. त्यामुळेच आम्ही काही ब्रॅंडेड कंपनीचे स्मार्ट टीव्ही घेऊन आलो आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे आहेत.

Read More

iPhone Charger: आयफोन चार्जिंगसाठी इतर कंपन्यांचा चार्जर वापरता! अ‍ॅपलने ग्राहकांना दिला इशारा

iPhone Charger: बरेच जण आयफोनचा चार्जर नसल्यास तात्पुरती सोय म्हणून इतर चार्जर किंवा थर्ड पार्टी चार्जरचा वापर करतात. मात्र यातून आयफोनसाठी आवश्यक विज पुरवठा प्राप्त होण्याची शक्यता कमी आहे. यातून एखादी दुर्घटना होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More