Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

iPhone 15 Ultra: आयफोन 15 अल्ट्राची फिचर्स लिक, फोनमध्ये 10x पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असणार

iPhone 15 Ultra: येत्या 12 किंवा 13 सप्टेंबर 2023 रोजी आयफोन 15 लॉंच होण्याची शक्यता आहे. त्यातच आता आयफोन 15 सिरिजमधील आयफोन 15 अल्ट्रा या स्मार्टफोनमधील फिचर्स लिक झाली आहेत.

Read More

Samsung Galaxy Z Fold 5 Sale: सॅमसंग गॅलक्सी Z फोल्ड 5 स्मार्टफोन अखेर बाजारात दाखल, किंमत वाचून व्हाल थक्क!

Samsung Galaxy Z Fold 5 Sale: गेल्या महिन्यात सॅमसंगकडून गॅलक्सी झेड फोल्ड 5 आणि गॅलक्सी झेड फ्लिप 5 हे दोन स्मार्टफोन लॉंच केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन गेल्या आठवडाअखेरीस भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले.

Read More

iQOO Z7 Pro या दिवशी होणार भारतात लॉन्च; जाणून घ्या की-फीचर्स आणि किंमत

iQOO Z7 Pro हा 5G स्मार्टफोन असून तो या महिन्यातच भारतात लॉन्च होणार आहे. किमतीच्या रेंजनुसार हा स्वस्तात मस्त फीचर देणारा स्मार्टफोन आहे. याची तुलना थेट OnePlus च्या Nord CE 3 मॉडेलशी केली जात आहे.

Read More

Independence Day 2023 Sale: 'या' टाॅप 7 गॅजेट्स'वर मिळतोय तगडा डिस्काउंट, लगेच डिटेल्स पाहा

Independence Day 2023 Sale: स्वातंत्र्यदिनानिमत्त विजय सेल्समध्ये (Vijay Sales) भन्नाट ऑफर्स सुरू आहेत. तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा मित्राला काही गिफ्ट द्यायचे असल्यास, या ऑफर्स चुकवू नका. कारण टाॅप 7 गॅजेट्सचा यात समावेश आहे. तुम्हाला मोठ्या डिस्काउंटसह ते घेता येणार आहेत. चला तर मग डिटेलमध्ये जाणून घेऊया.

Read More

Laptop or Desktop : लॅपटॉप खरेदी करायला हवा की डेस्कटॉप? कुठे होईल बचत?

लॅपटॉप खरेदी करावा की डेस्कटॉप खरेदी करावा असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर हा लेख जरूर वाचा. केवळ पैशाचा विचार न करता तुमची उपयुक्तता आणि वापर यावर काही गोष्टी अवलंबून आहेत, जाणून घ्या सविस्तर...

Read More

Apple Days Sale on Vijay Sales: विजय सेल्सचा अ‍ॅपल डेज सेल! अ‍ॅपलच्या सर्व उत्पादनांवर अफलातून डील्स

Apple Days Sale on Vijay Sales: अ‍ॅपल डेज सेलमध्ये आय फोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, अ‍ॅपल वॉचेस, एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन), प्रोटेक्ट प्लस आणि अन्य अ‍ॅपल अ‍ॅक्सेसरीज अशा विविध अ‍ॅपल उत्पादनांवर एक्सक्लुजिव डील्स आणि डिस्काउंट ऑफर्स करण्यात आले आहेत.

Read More

'Redmi 12' 5G: स्मार्टफोनच्या 5G श्रेणीत 'Redmi 12' ची एंट्री! अवघ्या 10 हजार 999 रुपयांत मिळणार 5G चा अनुभव

Redmi 12 5G Phone Launch: मागील काही दिवसांपासून स्वस्त दरातील 5G फोन बाजारात लॉंच करण्याचे संकेत शाओमीकडून देण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

Read More

iPhone 15 Series: आयफोन चाहत्यांची प्रतीक्षा संपणार! iPhone 15 लॉंचसाठी Apple ची जय्यत तयारी

iPhone 15 Series: अ‍ॅपलचा iPhone 15 हा लेटेस्ट आयफोन 12 किंवा 13 सप्टेंबर 2023 रोजी लॉंच होईल, अशी चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. 15 सप्टेंबर 2023 पासून आयफोन 15 ची प्री ऑर्डर सुरु होतील, असे यात म्हटले आहे.

Read More

Airtel 5G push: Airtel ने भारतातील पहिली 5G वायरलेस WiFi सेवा केली लॉन्च, 'या' 2 शहरात सेवा सुरु

Bharti Airtel: भारती एअरटेलने सोमवारी Airtel XStream AirFiber लाॅन्च केले आहे. ही भारतातील पहिली 5G वायरलेस WiFi सेवा ठरली आहे. यामुळे कंपनी युझर्सना घरपोच वायरलेस सेवा पुरवण्यात यशस्वी झाली आहे. सध्या ही सेवा फक्त दिल्ली आणि मुंबईमध्ये लाॅन्च करण्यात आली आहे.

Read More

SONY Party Speaker : पार्टीसाठी डॉल्बीवर खर्च करूच नका; खास भारतीयांसाठी Sony ने आणलाय पॉवरफुल पार्टी स्पीकर

Sony India कंपनीने शुक्रवारी नवीन SRS-XV800 पार्टी स्पीकर लॉन्च केला आहे. या स्पीकर खास पार्टी, समारंभ, सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम यामध्ये वापरण्याच्या दृष्टीकोनातून ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्पीकरच्या माध्यमातून तुम्ही घरामध्ये चित्रपट पाहात असाल तर थिएटरमध्ये असल्याचा अनुभव घेऊ शकणार आहात.

Read More

CAIT: इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या आयात बंदीमुळे देशांतर्गत उत्पन्न वाढेल, भारतीय कंपन्यांना होईल फायदा

भारतातील ग्राहकसंख्या अफाट आहे. यामुळे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या भारताच्या बाजारपेठेकडे एक संधी म्हणून बघत आहेत. आतापर्यंत विदेशी वस्तूंनी भारतीय बाजारपेठा व्यापल्या होत्या., त्यामुळे स्थानिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत होते. या निर्णयामुळे इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचे भारतातील उत्पादन वाढेल आणि भारतीय बनावटीच्या दर्जेदार वस्तूंना मागणी वाढेल असे CAITने म्हटले आहे.

Read More

Reliance JioBook: लॅपटॉप मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, इतर ब्रॅंडचा बँड वाजणार

Reliance JioBook: भारतात स्मार्टफोन, लॅपटॉप या गॅझेट्सची प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच रिलायन्स इंडस्ट्रीजने या मार्केटकडे लक्ष केंद्रीत केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने Jio Book चे अद्यावत व्हर्जन तयार केले आहे.

Read More