Twitter : ट्विटरवर देखील करता येणार बंपर कमाई!
ट्विटरवरील जाहीरातीतून मिळणारा पैसा युजर्सबरोबर शेअर करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला असल्याचे ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk, Twitter CEO) यांनी ट्विटमधून सांगितले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ट्विटरवरील जाहीरातीतून मिळणारा पैसा युजर्सबरोबर शेअर करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला असल्याचे ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk, Twitter CEO) यांनी ट्विटमधून सांगितले आहे.
Read Moreरिअलमी (Realme) आपल्या Realme 10 Pro 5G ची कोका-कोला आवृत्ती सादर करणार आहे. तत्पूर्वी स्पेशल एडिशनच्या खरेदीसाठी कंपनीच्या वेबसाइटवर प्री-बुकिंग सुरू झाली आहे.
Read Moreदेशातील ऍपल स्टोअरची (Apple Store) वाट पाहणाऱ्या आयफोनप्रेमींना कुक यांनीआनंदाची बातमी दिली आहे. कंपनी भारतात आपले किरकोळ स्टोअर उघडण्याच्या योजनेवर काम करत असून लवकरच आमच्या ग्राहकांना भारतात Apple Store पहायला मिळेल, अशी गुड न्यूज देखील टीम कुक यांनी दिली आहे.
Read Moreओप्पोचा स्मार्टफोन (Oppo Smartphone) खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने नवीन 5G फोन Oppo Reno 8T 5G देशात लॉन्च केला आहे. या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया.
Read Moreव्यावसायिक कामासाठी व्हिडिओ शूट करायचा म्हटला तर सर्वात पहिल्यांदा कॅमेऱ्याचा विचार करावा लागतो. कॅमेरा चांगला हवा म्हणून त्यासाठी खूप खर्च करावा लागतो. पण एका बॉलिवूड दिग्दर्शकाने चित्रपटाचे शूट चक्क अँपल (Apple) चा iPhone 14 Pro चा वापर करुन पूर्ण केला आहे. त्यानंतर त्यांनी कॅमेऱ्याचा अनुभव शेअर केला आहे.
Read MoreSamsung Mobile: मोबाईल क्षेत्रातील एक दिग्गज स्मार्टफोन कंपनी सॅमसंग आपल्या नवीन S23 सीरीजचे भारतात उत्पादन सुरू करणार आहे. मूलतः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी असलेल्या सॅमसंगने स्थानिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतात आपला प्रीमियम Galaxy S23 स्मार्टफोन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने गुरुवारी याबाबत माहिती दिली.
Read MoreXiaomi Electric Car: शाओमी ने स्मार्टफोन मार्केटमध्ये यश मिळवल्यानंतर कंपनी आता वाहन उद्योगात उतरणार आहे. ही चीनी कंपनी परवडणाऱ्या किमतीत उत्तम स्मार्टफोन तयार करण्यासाठी ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. स्मार्टफोन व्यतिरिक्त शाओमीच्या पोर्टफोलिओमध्ये टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉपसह इतर अनेक उत्पादने आहेत. रिपोर्ट्सनुसार, शाओमी आता इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेश करण्यासाठी मोठी तयारी करत आहे.
Read Moreअँड्रॉइड स्मार्टफोन्स (Android Smartphones) अनावश्यक कॉल्स किंवा मेसेज टाळण्यासाठी नंबर ब्लॉक करण्याचा पर्याय देतात. काहीवेळा अँड्रॉइड (Android) वरील स्पॅम डिटेक्शन फिल्टर काही नंबर स्वतःच ब्लॉक करते. तेव्हा पाहिजे असलेले नंबर पुन्हा अनब्लॉक कसे करावे? ते पाहूया.
Read MoreSamsung Galaxy Book3 Ultra Launch: सॅमसंगने स्मार्टफोन सीरिजसोबतच आपली लॅपटॉप सीरीजही लाँच केली आहे. या मालिकेतही, कंपनीने तीन लॅपटॉप केले आहेत – Galaxy Book3 Ultra, Book3 Pro 360 आणि Book3 Pro. शक्तिशाली प्रोसेसर, अॅडव्हान्स रॅम आणि स्टोरेज यासह इतर अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये या तिन्ही डिव्हायसेसमध्ये उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या लॅपटॉपबद्दल काही खास गोष्टी
Read MoreMobile Offers Update: नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या स्मार्टफोनवर बंपर सूट मिळत आहे. त्यामुळे तुमचे बजेटदेखील हलणार नाही. चला, तर मग जाणून घेवुयात कोणत्या मोबाईलवर कुठे व किती सूट मिळत आहे?
Read More1 फेब्रुवारीपासून काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचा (Whatsapp) सपोर्ट बंद करण्यात आला आहे. एचटी टेकच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपने जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जनसह स्मार्टफोनमधील सपोर्ट बंद केला आहे.
Read Moreअनेक दिवसांपासून अडचणींचा सामना करत असलेल्या फेसबुकसाठी (Facebook) दिलासा देणारी बातमी आहे. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे.
Read More