Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Samsung S23 Series Launch: सॅमसंगची नवीन S23 मालिका लाँच; किंमत 74,900 रुपयांपासून सुरू

सॅमसंगने भारतात गॅलेक्सीसाठी स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिटसेट असलेली Galaxy S23 मालिका अधिकृतपणे लॉन्च केली आहे. Galaxy S23 मालिकेतील मॉडेल्स Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra 1 फेब्रुवारीपासून भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असतील.

Read More

Smartphone : BharOS ऑपरेटिंग सिस्टम Android आणि iOS पेक्षा वेगळी का आहे?

स्मार्टफोनमध्ये (Smartphone) ऑपरेटिंग सिस्टम महत्त्वाची असते. अँन्ड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) साठी पर्याय शोधले गेले आहेत. त्यातील एक म्हणजे BharOS. त्याबद्दल जाणून घेऊया.

Read More

Laptop Available on Discount: 'Redmi Book Pro' हा लॅपटॉप मिळणार एकदम स्वस्तात, जाणून घ्या कुठे मिळत आहे डिस्काउंट

Flipcart Sale: तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्डवर रेडमीचा लॅपटॉप एकदम स्वस्तात उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर किती डिस्काउंट मिळत आहे, जाणून घ्या थोडक्यात.

Read More

WhatsApp New Feature: आता, WhatsApp वर व्हिडीओ रेकॉर्ड करणे व शेयर करणे होणार अधिक सोपे

WhatsApp New Update: मेटाचे WhatsApp हे अॅप प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असणार यात शंकाच नाही. या व्हाॅटसअॅप च्या चॅटिग सुविधेमुळे लोक व्हर्च्युली अधिक जवळ आले आहे. या अॅपची लोकप्रियता प्रचंड आहे. म्हणूनच या अॅपमध्ये युजर्सला आधिकाधिक चांगली सुविधा देण्यासाठी नवीन फीचर आणले जाते किंवा पूर्वीचे फीचर अपडेट केले जाते. आता व्हाॅटसअॅप ने एक व्हिडीओ फीचर अपडेट केले आहे, त्याविषयी जाणून घेवुयात.

Read More

Government Apps : 'हे' सरकारी अॅप्स तुमच्या फोनमध्ये नेहमी अपडेटेड ठेवा

अनेकांना सरकारी सेवांबद्दल माहिती नसते. त्यामुळे ते सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पण काही सरकारी अँप्स मुळे सरकारी सेवांचे अपडेट मिळणे सोपे होते. त्यामुळे असे सरकारी अँप्स (Government Apps) तुमच्या फोनमध्ये अपडेटेड असणे महत्त्वाचे आहे.

Read More

WhatsApp Spamming : व्हॉट्सअॅपवरही 95% युजर्स स्पॅमिंगमुळे त्रस्त

व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या हिरवी टिक असलेल्या मेसेजेसमुळे मोठ्या संख्येने वापरकर्ते बळी ठरत आहेत. यासाठी सरकार आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) काय करत आहे? ते पाहूया.

Read More

Twitter on New Rules: 1 फ्रेबुवारीपासून ट्विटरचे नवीन नियम, जाणून घ्या युजर्सला काय सुविधा मिळणार आहे?

What is the New Rule on Twitter: ट्विटर जेव्हापासून एलाॅन मस्क यांनी खरेदी केले आहे, तेव्हापासून यामध्ये काही ना काही बदल होताना दिसत आहेत. आता, 1 फ्रेबुवारीपासूनदेखील यामध्ये काही बदल होणार आहे. यासाठी काही नियमांची आखणी केली असून यामध्ये काही सुविधा मिळणार आहेत, त्या जाणून घेवुयात.

Read More

How to clear space in Gmail: पहा, जीमेलमध्ये मेल फुल झाले आहेत, तर अशी मिळवा स्पेस

How do I free up space on Gmail: सोशल मिडीयाच्या दुनियेत प्रत्येकाचे जीमेल आयडी असतात. तसेच हे अकाऊंट प्रत्येक सोशल अकाउंटची लिंक असते. त्यामुळे येणारे मॅसेज थेट जीमेलवर येतात. त्यामुळे जीमेलचा इनबाॅक्स फुल होतो व इतर मॅसेज येण्यास अडचणी निर्माण होतात, त्यामुळे जीमेलचा इनबाॅक्स हा रिकामा कसा करायाचा याबाबत जाणून घेवुयात.

Read More

A New Smartwatch Launch: एक भन्नाट स्मार्टवॉच लाॅन्च, मनगटी घडयाळव्दारे घेता येणार मोबाईल काॅल

A New Smartwatch: सध्या स्मार्टवॉचची जोरदार फॅशन चालू आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारचे स्मार्टवॉच येत असतात. आता एक असे स्मार्टवॉच आले आहे की, आता तुम्हाला मनगटी घडयाळाने आपल्या मोबाईलचा काॅल रिसिव्ह करता येणार आहे.

Read More

UPI Registration : एटीएम, डेबिट कार्ड नाही? आधारकार्डने होईल युपीआय रजिस्ट्रेशन

तुमच्याकडे एटीएम किंवा डेबिट कार्ड नाही. पण तुम्हाला युपीआयचा वापर करायचा आहे. (UPI Registration) तर आता आधार कार्डद्वारे तुम्ही युपीआय खाते तयार करु शकता. कसे? ते घ्या जाणून.

Read More

Samsung Retail Store: Samsung कंपनीने उत्तर भारतात उघडले सर्वात मोठे रिटेल स्टोअर, रिटेल पुशसह Appleला देणार टक्कर

सॅमसंगने शनिवारी (28 जानेवारी) नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेस येथे उत्तर भारतातील सर्वात मोठ्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले, Apple ने देशातील पहिले फ्लॅगशिप स्टोअर उघडण्याची तयारी केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत. सॅमसंग कंपनीने उत्तर भारतात आपले सर्वात मोठे रिटेल स्टोअर (Samsung North India's biggest Retail Store) उघडले आहे. त्यात स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, TWS इअरबड्स, टॅबलेट इ. उपकरणे असतील.

Read More

Smartphone : फ्लिपकार्टवर Infinix Note 12i चा आजपासून सेल

बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी फ्लिपकार्टवर आजपासून Infinix Note 12i 2022 चा सेल सुरु होत आहे. या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया.

Read More